दि.. १४ सप्टेंबर २०२० वार -सोमवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५४)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - मराठी*
*इयत्ता - पहिली*
पाठ - चित्र बघ नाव सांग 4
https://bit.ly/3bTLfJR
*इयत्ता - दुसरी*
पाठ - चिंटू हसला चिंटू रुसला
https://bit.ly/3mjY70n
*इयत्ता - तिसरी*
पाठ - साहित्य प्रकार
https://bit.ly/2Rm8EKm
*इयत्ता - चौथी*
पाठ - आम्ही खेळ खेळतो
https://bit.ly/35wbmoX
*इयत्ता - पाचवी*
पाठ - माळीण गाव घटना
https://bit.ly/3mg8SRj
*इयत्ता - सहावी*
पाठ - सुगंधी सृष्टी
https://bit.ly/3hGBnF7
*इयत्ता - सातवी*
पाठ - गचक अंधारी
https://bit.ly/3kdkJ0R
*इयत्ता - आठवी*
पाठ - आळाशी
https://bit.ly/33jtvn8
*इयत्ता- नववी*
पाठ - मातीची सावली
https://bit.ly/2Zubst9
*इयत्ता - दहावी*
पाठ - आश्वासक चित्त
https://bit.ly/3de966t
*उपक्रम १०८*
आज हिंदी दिवस. हिंदी ही राष्ट्र भाषा कधी आणि का घोषित करण्यात आली याबद्दलची माहिती मिळावा. भारतातील कोणत्या राज्यांमध्ये हिंदी ही मुख्य भाषा (जसे मी महाराष्ट्रात मराठी) आहे याची माहिती मिळवा.
*उपक्रम १०९*
आज जागतिक प्रथमोपचार दिवस. प्रथमोपचार म्हणजे काय आणि त्याचे महत्व याबद्दल आपले पालक / शिक्षक यांबरोबर चर्चा करा. प्रथमोपचार पेटीमध्ये कोणते साहित्य किमान आवश्यक असते आणि तुमच्या घरातील पेटीमध्ये ते साहित्य आहे का हे पहा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment