दि.. २४ सप्टेंबर २०२० वार -गुरूवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६४)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
*इंस्पायर अवॉर्ड मानक* हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी *खालील व्हिडीओ पाहावा.*
https://bit.ly/2FFAQoV
*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*
*इयत्ता पहिली व दुसरी*
घटक - कला व हस्तकला - फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ - 3
https://bit.ly/2LipvuD
*इयत्ता तिसरी*
घटक - कला व हस्तकला - भाज्यांचे बनवले ठसे - 2
https://bit.ly/2zClDCc
*इयत्ता चौथी*
घटक - स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा
प्रस्तावना
https://bit.ly/3kARqoY
स्वराज्याची शपथ
https://bit.ly/32URYQU
*इयत्ता पाचवी*
घटक - मानवाची वाटचाल
कुशल मानव ते आधुनिक मानव
https://bit.ly/3kEQU9v
*इयत्ता सहावी*
घटक - वैदिक संस्कृती
शेती, पशुपालन
https://bit.ly/33SuVoN
कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन
https://bit.ly/2G1xnRT
*इयत्ता सातवी*
घटक - शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
प्रस्तावना
https://bit.ly/360Ax2Y
गाव (मौजा)
https://bit.ly/32TZ6wI
*इयत्ता आठवी*
घटक - 1857 चा स्वातंत्र्य लढा
पाइकांचा उठाव
https://bit.ly/33W43Eq
राजकीय कारणे
https://bit.ly/2FWPwAa
*इयत्ता नववी*
घटक - भारतापुढील अंतर्गत आव्हाने
प्रस्तावना
https://bit.ly/3iQm8Kt
ऑपरेशन ब्लू स्टार
https://bit.ly/3kIUe3M
*इयत्ता दहावी*
घटक - सामाजिक व राजकीय चळवळी
https://bit.ly/3cnKn01
*उपक्रम १२७*
आपल्या गावातील / राहत असलेल्या परिसरातले नदी / विहीर / बोअरवेल / तलाव यांचे पाणी कसे प्रदूषित होते आणि त्याने काय नुकसान होते याबद्दल विचार करा, माहिती मिळवा.
*उपक्रम १२८*
तुम्ही राहत असलेल्या गावातील आणि तालुक्यातील कोणत्याही ५ पुरातण वास्तूंची माहिती मिळवा. ती वास्तू कोणी आणि कधी बांधली आणि इतिहासात त्याचे काय महत्व होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. *तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.*
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment