दि.. १२ सप्टेंबर २०२० वार - शनिवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५२)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण*
*इयत्ता पहिली व दुसरी*
आता कचरा नाही : ऐकूया आपल्या मित्र मैत्रिणींच्या गुजगोष्टी
https://bit.ly/2zm6Mvx
*इयत्ता तिसरी*
घटक - निवारा आपला आपला
https://bit.ly/31tOenb
*इयत्ता - चौथी*
घटक - अन्न पदार्थातील विविधता व पोस्टिकता
https://bit.ly/3m3mmQv
*इयत्ता पाचवी*
घटक - पृथ्वीचे परिवलन
नकाशा समजून घेणे
https://bit.ly/33bSd8P
वेळेची गोष्ट
https://bit.ly/3jZlsm1
*इयत्ता सहावी*
घटक - हवा व हवामान
प्रस्तावना
https://bit.ly/2Rbgne2
हवा हवामान
https://bit.ly/33cT1ub
*इयत्ता सातवी*
घटक - केंद्रोत्सारी बल
केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल
https://bit.ly/2Zkt8rj
केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे
https://bit.ly/2FluMSc
*इयत्ता आठवी*
घटक - पृथ्वीचे अंतरंग
प्रावरण
https://bit.ly/2GKz7PK
अंतर्गाभा
https://bit.ly/2ZnOJzb
*इयत्ता नववी*
घटक - अंतर्गत हालचाली
भूकंपनाभी व अपिकेंद्र
https://bit.ly/2ZjoWrI
भूकंप मापनयंत्र
https://bit.ly/2GKzBp2
*इयत्ता दहावी*
घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 5
https://bit.ly/35l3QNq
*उपक्रम १०३*
आपल्या पृथ्वीसाठी दिवस आणि रात्र हे दोन्ही का महत्वाचे आहेत? याबाबत आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून माहिती मिळवा. दिवस आणि रात्र यामुळे होणारे किमान ५ फायदे लिहून काढा.
*उपक्रम १०४*
तुम्ही दिवसभरात केलेल्या कोणकोणत्या गोष्टींमुळे तुमचे पालक / भावंडे / घरातील सदस्य तुमच्यावर खूष होतात अशा गोष्टींची यादी करा. या गोष्टींमुळे तुम्हाला सुद्धा काय फायदा होत्तोदि.. १२ सप्टेंबर २०२० वार - शनिवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५२)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण*
*इयत्ता पहिली व दुसरी*
आता कचरा नाही : ऐकूया आपल्या मित्र मैत्रिणींच्या गुजगोष्टी
https://bit.ly/2zm6Mvx
*इयत्ता तिसरी*
घटक - निवारा आपला आपला
https://bit.ly/31tOenb
*इयत्ता - चौथी*
घटक - अन्न पदार्थातील विविधता व पौष्टिकता
https://bit.ly/3m3mmQv
*इयत्ता पाचवी*
घटक - पृथ्वीचे परिवलन
नकाशा समजून घेणे
https://bit.ly/33bSd8P
वेळेची गोष्ट
https://bit.ly/3jZlsm1
*इयत्ता सहावी*
घटक - हवा व हवामान
प्रस्तावना
https://bit.ly/2Rbgne2
हवा हवामान
https://bit.ly/33cT1ub
*इयत्ता सातवी*
घटक - केंद्रोत्सारी बल
केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल
https://bit.ly/2Zkt8rj
केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे
https://bit.ly/2FluMSc
*इयत्ता आठवी*
घटक - पृथ्वीचे अंतरंग
प्रावरण
https://bit.ly/2GKz7PK
अंतर्गाभा
https://bit.ly/2ZnOJzb
*इयत्ता नववी*
घटक - अंतर्गत हालचाली
भूकंपनाभी व अपिकेंद्र
https://bit.ly/2ZjoWrI
भूकंप मापनयंत्र
https://bit.ly/2GKzBp2
*इयत्ता दहावी*
घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 5
https://bit.ly/35l3QNq
*उपक्रम १०३*
आपल्या पृथ्वीसाठी दिवस आणि रात्र हे दोन्ही का महत्वाचे आहेत? याबाबत आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून माहिती मिळवा. दिवस आणि रात्र यामुळे होणारे किमान ५ फायदे लिहून काढा.
*उपक्रम १०४*
तुम्ही दिवसभरात केलेल्या कोणकोणत्या गोष्टींमुळे तुमचे पालक / भावंडे / घरातील सदस्य तुमच्यावर खूष होतात अशा गोष्टींची यादी करा. या गोष्टींमुळे तुम्हाला सुद्धा काय फायदा होतो याचा विचार करा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)* याचा विचार करा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment