पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 6 September 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४६)*

 शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४६)*

दि..०६ सप्टेंबर २०२० वार -रविवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४६)*

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload

*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा*
https://bit.ly/33ooD1M


*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*

*आरोग्य आणि सुरक्षा*
घरच्या घरी मास्क बनवा ( सुई धाग्यासह)
https://bit.ly/2XV8yNZ

*ओरिगामी*
षटकोनी गिफ्ट बॉक्स तयार करणे
https://bit.ly/314alSS

*अवांतर वाचन*
राणीचा शाळेतील पहिला दिवस
https://bit.ly/2MEKI2o

*संगीत*
तालाची मोजणी
https://bit.ly/2Yws0kk

*मजेत शिकूया विज्ञान*
पाण्यावर तरंगणारे लिंबू 
https://bit.ly/2WmIV6E

*संगणक माहिती*
साउंड रेकॉर्डरचा परिचय
https://bit.ly/2WmSxj4

*चित्रकला*
चित्रकला -वॉटर कलरने बकेटला रंग कसा द्यायचा
https://bit.ly/3e64bEQ

*उपक्रम ९१*
आपल्या घरातील कोणत्याही ७ वस्तू निवडा. उदा. फर्निचर, गादी, चटई, चादर, एखादे भांडे इत्यादी. सदरच्या वस्तू बनविण्यात कोणते साहित्य वापरले जाते आणि ते साहित्य कसे तयार करतात याबाबत आपले पालक / शिक्षक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या. 

*उपक्रम ९२*
तुम्ही राहत असलेल्या जिल्हयामध्ये किती धरणे आहेत आणि ती कोणत्या नद्यांवर आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 

*Stay home, stay safe!*

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये)*

No comments :

Post a Comment