दि..०४ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४४)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता - पहिली*
Topic - Look , Listen and Say
https://bit.ly/2QOxzG3
*इयत्ता - दुसरी*
Topic - Animal Song
https://bit.ly/31UBUOp
*इयत्ता - तिसरी*
Topic - Priya in the village 2
https://bit.ly/2EWMZpg
Riya in the City 2
https://bit.ly/2DnukCn
*इयत्ता - चौथी*
Topic - Four Things About Me
Introduction
https://bit.ly/2QSXkVC
Explanation about my self
https://bit.ly/3bqmuom
*इयत्ता - पाचवी*
Topic - Talking About Things 1
Introduction & Activity make sentence
https://bit.ly/31RbbSI
Activity important things
https://bit.ly/34Wc7Hz
*इयत्ता - सहावी*
Topic - NU Jos Project
Explain about human beings
https://bit.ly/34Y4fFl
Activity alphabetical order
https://bit.ly/2YYLvBK
*इयत्ता - सातवी*
Topic - Journey To The West
Part 1
https://bit.ly/3jHbZzG
Activity 1
https://bit.ly/35014gD
*इयत्ता - आठवी*
Topic - Miss Slippery
Introduction
https://bit.ly/3lNCXHJ
story part
https://bit.ly/2ETpL3p
*इयत्ता- नववी*
Topic - The Story Of Tea
Introduction and Explanation
https://bit.ly/3lIYP7h
Explanation part 1
https://bit.ly/3lJqq89
*इयत्ता - दहावी*
Topic - The Boy who Broke The Bank Part-1
https://bit.ly/2ZihKfJ
*उपक्रम ८९*
आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या स्वभावातील कोणत्या ५ गोष्टी तुम्हाला आवडतात ते इंग्रजीमध्ये लिहून काढा. यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षक / पालक/ मोठ्या व्यक्ती यांची मदत घ्या. तुम्ही लिहिलेले स्वभाव वर्णन त्या प्रत्येक सदस्याला दाखवा.
*उपक्रम ९०*
आपण राहत असलेला तालुका कोणत्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे, ते पीक घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात याबद्दल माहिती मिळवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये)*
No comments :
Post a Comment