पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 10 September 2020

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५१)*

 दि.. ११ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५१)*


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*DIKSHA अँप लिंक*

https://bit.ly/dikshadownload


*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*

https://bit.ly/33ooD1M



*आजचा विषय - इंग्रजी*


*इयत्ता - पहिली*

Topic - My Name

https://bit.ly/3bM3aSz


Fun Time

https://bit.ly/3hjOOdq



*इयत्ता -  दुसरी*

Topic - Birds Can Fly

https://bit.ly/3hl2qVP



*इयत्ता - तिसरी*

Topic - D-F-M-N

https://bit.ly/3i8kOlM


More or Less

https://bit.ly/338tlz2



*इयत्ता - चौथी*

Topic - Four Things About Me

Raindrops

https://bit.ly/32blh0R



*इयत्ता - पाचवी*

Topic - Sentence Race

Introduction

https://bit.ly/2Fal85a


Activity 1

https://bit.ly/33b2oKP



*इयत्ता - सहावी*

Topic - Are you a Diy kid

Introduction

https://bit.ly/35fOPN3


Explanation

https://bit.ly/2GKaD9l



*इयत्ता - सातवी*

Topic - Children are going to school

 Part 1

https://bit.ly/2GIsbTg


Part 2

https://bit.ly/3kcyRYn



*इयत्ता - आठवी*

Topic- Miss Slippery

Question and answer

https://bit.ly/3kcyQ6L


Activity 1

https://bit.ly/3k13Wy0



*इयत्ता- नववी*

Topic- The Story Of Tea

Explanation 1

https://bit.ly/2ZBLrbN


Explanation part 2

https://bit.ly/3jWkF5x


Question and answer

https://bit.ly/35kfiJa



*इयत्ता - दहावी*

Topic- The Twins

https://bit.ly/2ZiCmnQ



*उपक्रम १०१*

आपल्या मित्र मैत्रिणीच्या स्वभावातील कोणत्या ५ गोष्टी तुम्हाला आवडतात ते इंग्रजीमध्ये लिहून काढा. यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षक / पालक/ मोठ्या व्यक्ती यांची मदत घ्या. तुम्ही लिहिलेले स्वभाव वर्णन त्या प्रत्येकाला दाखवा.



*उपक्रम १०२*

कोणकोणत्या (विविध) प्रकारे वीज (लाईट) तयार होते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षक / पालक/ मोठ्या व्यक्ती यांची मदत घ्या.


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*

No comments :

Post a Comment