दि..०७ सप्टेंबर २०२० वार -सोमवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४७)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - मराठी*
*इयत्ता - पहिली*
पाठ - चित्र बघ नाव सांग 3
https://bit.ly/35efERB
*इयत्ता - दुसरी*
पाठ - हळूच या हो हळूच या
https://bit.ly/3jV29u3
*इयत्ता - तिसरी*
पाठ - साहित्य प्रकार
https://bit.ly/2DCwu1e
*इयत्ता - चौथी*
पाठ - ईदगाह
https://bit.ly/2F5QHwZ
*इयत्ता - पाचवी*
पाठ - कठीण समय येता
https://bit.ly/3lWFAab
*इयत्ता - सहावी*
पाठ - माझ्या आज्यान पंज्यान
https://bit.ly/3lWpfCE
*इयत्ता - सातवी*
पाठ - माझी मराठी
https://bit.ly/357Q3d6
*इयत्ता - आठवी*
पाठ - फुलपाखरे
https://bit.ly/32Zo78F
*इयत्ता- नववी*
पाठ - जोडाक्षरे
https://bit.ly/3ii3nig
*इयत्ता - दहावी*
पाठ - वाट पाहताना
https://bit.ly/2KMdAVy
*उपक्रम ९३*
आपण राहत असलेल्या परिसरात / आजूबाजूला कोणकोणत्या विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात याची यादी करा आणि त्यातील बोली भाषा किती आहेत याबद्दल आपल्या शिक्षकांसोबत चर्चा करा
*उपक्रम ९४*
तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला आवडणारी एक कविता निवडा, तिचा अर्थ समजून घ्या आणि तिचा अर्थ समजून सांगणारे चित्र रेखाटा. ते चित्र आपले भावंडे / मित्र मैत्रिणी / पालक यांना दाखवा.
Stay home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment