दि.. १३ सप्टेंबर २०२० वार -रविवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५३)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*
*आरोग्य आणि सुरक्षा*
संतुलित आहाराचे महत्त्व
https://bit.ly/2Au7rf2
*ओरिगामी*
Shallow open top box
https://bit.ly/3dngtYI
*अवांतर वाचन*
चुस्कीत शाळेत जाते
https://bit.ly/3fkQd3F
*संगीत*
तबला वादन
https://bit.ly/3dBQQn2
*मजेत शिकूया विज्ञान*
See coin in the water
https://bit.ly/2zclyoo
*संगणक माहिती*
ध्वनी प्रक्षेपित करणे
https://bit.ly/2zE4hob
*चित्रकला*
बरणी, सुरई, हंडा रेखाटन व रंगकाम
https://bit.ly/2LVFkI5
*उपक्रम १०५*
तुम्ही राहत असलेला जिल्हा कोणत्या वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, त्या वस्तू प्रामुख्याने कशासाठी वापरतात आणि त्याकरीता कोणता कच्चा माल लागतो याबद्दल माहिती मिळवा
*उपक्रम १०६*
व्यायामाचे शरीराला कोणते फायदे होतात याबद्दल माहिती मिळवा. किमान १० फायदे लिहून काढा. तुम्ही कोणता व्यायाम करता आणि त्याचे काय फायदे जाणवतात याचा विचार करा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment