पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 1 September 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४१)

 दि..०१ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार


शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४१)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*दीक्षा ऍप लिंक*

https://bit.ly/dikshadownload


*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*

https://bit.ly/33ooD1M



*आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान*


*इयत्ता पहिली व दुसरी*

स्पोकन इंग्लिश

Sound of Letters - Part 2

https://bit.ly/3aF7mkJ


*इयत्ता तिसरी*

घटक - आपले गाव आपले शहर

https://bit.ly/32IYCrU


*इयत्ता चौथी*

घटक - अन्नातील विविधता

https://bit.ly/2EFyhmG


*इयत्ता पाचवी*

घटक - नियम सर्वांसाठी (प्रस्तावना)

https://bit.ly/2GdOM9Z


*इयत्ता सहावी*

घटक - पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थ आणि वस्तू

https://bit.ly/32JmonC


*इयत्ता सातवी*

घटक - भौतिक राशींचे प्रकार (अदिश आणि सदिश राशी)

https://bit.ly/2YQQ6WC


*इयत्ता आठवी*

घटक - द्रव्यांचे संघटन (द्रव्यांचे रासायनिक संघटन)

https://bit.ly/32Cx1bS


*इयत्ता नववी*

घटक - वनस्पतींचे वर्गीकरण (वर्गीकरणाचा आधार)

https://bit.ly/34N2z1t


*इयत्ता दहावी*

घटक - [विज्ञान भाग -2] सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-2 (अलैंगिक प्रजनन) 

https://bit.ly/2YOP7GK



*उपक्रम ८३*

आपल्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या ७ पदार्थांची यादी करा आणि त्यातून कोणत्या प्रकारची पोषण मूल्ये मिळतात याबाबात आपले पालक / शिक्षक वा मोठयांकडून माहिती मिळावा. 


*उपक्रम ८४*

आपल्या जिल्ह्यामध्ये किती जंगले आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी राहतात याबाबात आपले पालक / शिक्षक यांसोबत चर्चा करून माहिती मिळवा. 


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*

No comments :

Post a Comment