पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday, 19 September 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६०)*

 दि.. २० सप्टेंबर २०२० वार -रविवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६०)*


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*DIKSHA अँप लिंक*

https://bit.ly/dikshadownload


विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 

*इंस्पायर अवॉर्ड मानक* हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी *खालील व्हिडीओ पाहावा.*


https://bit.ly/2FFAQoV



*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*


*चला आपले पर्यावरण अन्वेषण करूया*

चला निसर्गाच्या adventure वर जाऊया

https://bit.ly/33GDaED


*आरोग्य आणि सुरक्षा*

सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते?

https://bit.ly/2zvNcNL


*ओरिगामी*

How to make paper house

https://bit.ly/2B5B46A


*अवांतर वाचन*

नाचणारे मोर व भजी

https://bit.ly/3b6K73f


*संगीत*

चला लिहूया आणि गाऊया आपले गाणे - १

https://bit.ly/2Z869Pi


*मजेत शिकूया विज्ञान*

Solubility in hot and cold water

https://bit.ly/2Wwoh40


*संगणक माहिती*

एक्स्प्लोरिंग डेस्कटॉप

https://bit.ly/2WN8v4M


*चित्रकला*

चित्रकला - वस्तूची मांडणी व यथार्थ रेखाटन

https://bit.ly/3eb1L88



*उपक्रम ११९*

आपल्या घरामध्ये दिवसभरात कोणकोणत्या गोष्टीसाठी पाणी लागते आणि ते किती लागते (अंदाजे लिटरमध्ये) याची नोंद करा. हे पाणी आपल्या घरी कसे येते उदा. नळ, बोअरवेल इत्यादी आणि या स्रोतात पाणी कसे येते याची माहिती मिळवा.   



*उपक्रम १२०*

आपल्या घरातील सर्व वस्तूंचे निरीक्षण करून सर्वात जास्त वस्तू कोणत्या रंगाच्या आहेत ते बघा. हाच रंग जास्त प्रमाणात कसा याबाबत विचार करा. सोबतच, या विविध रंगांमुळे (कलर) आपल्याला काय फायदा होतो याचा विचार करा आणि कमीत कमी ५ फायदे लिहून काढा. 


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*

No comments :

Post a Comment