दि..२ सप्टेंबर २०२० वार -बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - गणित*
*इयत्ता पहिली*
घटक - 2 ची ओळख- प्रस्तावना
https://bit.ly/2G8JAnE
*इयत्ता दुसरी*
घटक - गट करून मोजणी- दहाचे गठ्ठे
https://bit.ly/2GkjNt3
*इयत्ता तिसरी*
घटक - मापन- लांबी
https://bit.ly/32IYFE3
*इयत्ता चौथी*
घटक - भागाकार भाग-१ शून्याला शुन्योत्तर संख्येवर भागणे
https://bit.ly/3jq3R6G
*इयत्ता पाचवी*
घटक - वर्तुळ- वर्तुळ काढणे
https://bit.ly/32PDW1I
*इयत्ता सहावी*
घटक - सममिती-प्रतिबिंब सममिती
https://bit.ly/354jr47
*इयत्ता सातवी*
घटक - जोडस्तंभालेख - जोडस्तंभालेख काढणे
https://bit.ly/2YOCP0Q
*इयत्ता आठवी*
घटक - विस्तार सूत्रे- (a+b+c)2 चा विस्तार
https://bit.ly/34VlhE7
*इयत्ता नववी*
घटक - गणित भाग-1 बहुपदी- युक्लिडचा भागकाराचा सिद्धांत 1
https://bit.ly/2G8KsZs
बहुपदी- युक्लिडचा भागकाराचा सिद्धांत 2
https://bit.ly/2EIXbSo
*इयत्ता दहावी*
घटक - गणित भाग-1 भौमितिक रचना- समरूप त्रिकोणाची रचना
https://bit.ly/2GhIC8Q
रचना- समरूप त्रिकोणांची रचना
https://bit.ly/2YTSfky
*उपक्रम ८५*
नारळाच्या झाडाचे कोणकोणते विविध उपयोग असतात आणि भारतात कोणत्या राज्यांमध्ये नारळाचे जास्त उत्पादन होते आणि का याबाबात आपले पालक / शिक्षक वा मित्रमैत्रिणींशी चर्चा करून माहिती जाणून घ्या.
*उपक्रम ८६*
आपल्या घरातील सर्व सदस्य दिवसभरात कोणकोणत्या गोष्टी करतात याची यादी लिहून काढा आणि या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येकजण केव्हा केव्हा गणिती क्रियांचा वापर करत असतील याचा विचार करा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये)*
No comments :
Post a Comment