दि.. १५ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५५)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान*
*इयत्ता पहिली व दुसरी*
स्पोकन इंग्लिश
Four letter words with vowels
https://bit.ly/3d0K36x
*इयत्ता तिसरी*
घटक - आपले गाव आपले शहर
https://bit.ly/2Ro2nOf
*इयत्ता चौथी*
घटक - मोलाचे अन्न- अन्नाचे महत्व
https://bit.ly/3hq9qAr
*इयत्ता पाचवी*
घटक - आपणच सोडवू आपले प्रश्न- सार्वजनिक समस्या
https://bit.ly/2RuBWq1
*इयत्ता सहावी*
घटक - पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थांच्या अवस्था, उदाहरणे
https://bit.ly/2RnzKRd
*इयत्ता सातवी*
घटक - गती बल व कार्य-चाल व वेग
https://bit.ly/2FwH5LF
*इयत्ता आठवी*
घटक - द्रव्यांचे संघटन- रेणुसूत्र व संयुजा
https://bit.ly/3iwmV31
*इयत्ता नववी*
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण- उपसृष्टी-बीजपत्री, अनावृत्तबीजी
https://bit.ly/3hufl7Q
*इयत्ता दहावी*
घटक - विज्ञान भाग -1 विद्युतधारा- ओरस्टेडचा प्रयोग
https://bit.ly/3bVgDY6
*उपक्रम १०९*
आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. त्यानिमित्ताने लोकशाही म्हणजे नक्की काय, भारत एक लोकशाही देश आहे म्हणजे काय, लोकशाहीत नागरिकांना कोणते अधिकार (किमान ५) मिळतात आणि किमान कोणत्या ५ जबाबदाऱ्या नागरिकांना पार पाडाव्या लागतात याची माहिती मिळवा.
*उपक्रम ११०*
आज अभियंता दिवस (Engineer's day). त्यानिमित्ताने भारतात १५ सप्टेंबरला अभियंता दिवस का साजरा केला जातो, अभियंता होण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण पूर्ण करावे लागते आणि अभियंता झाल्यावर कोणत्या प्रकारची कामे करावी लागतात याची माहिती मिळवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment