दि.. १० सप्टेंबर २०२० वार -गुरूवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५०)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*
*इयत्ता पहिली व दुसरी*
घटक - कला व हस्तकला - धान्याची कलाकृती 2
https://bit.ly/2Whhb4z
*इयत्ता तिसरी*
घटक - टाकाऊ पासून टिकाऊ - मंडळ कला 1
https://bit.ly/2WlV11d
*इयत्ता चौथी*
घटक - शिवरायांचे शिक्षण
प्रस्तावना, शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ
https://bit.ly/3bG2m1q
पुण्याचा कायापालट
https://bit.ly/2ZkWmpS
*इयत्ता पाचवी*
घटक - उत्क्रांती
उत्क्रांतीची संकल्पना
https://bit.ly/33aqk14
उत्क्रांतीची गोष्ट
https://bit.ly/3jWiBuj
*इयत्ता सहावी*
घटक - हडप्पा संस्कृती
मुद्रा-भांडी व महास्नानगृह
https://bit.ly/35iNaWV
लोकजीवन व व्यापार
https://bit.ly/3icEPI7
हडप्पा संस्कृती - घरे आणि नगररचना
https://bit.ly/2Zhecdh
*इयत्ता सातवी*
घटक - धार्मिक समन्वय
प्रस्तावना
https://bit.ly/329FVPa
भक्ती चळवळ भाग 1
https://bit.ly/2ZhejWf
भक्ती चळवळ भाग 2
https://bit.ly/2FbBPxg
*इयत्ता आठवी*
घटक - ब्रिटिश सत्तेचे परिणाम
प्रस्तावना
https://bit.ly/2ZiApb0
तैनाती फौजा
https://bit.ly/2RbSkvq
छत्रपती प्रतापसिंह
https://bit.ly/3m4RkHW
*इयत्ता नववी*
घटक - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी
दुसरे महायुद्ध
https://bit.ly/35lkCfE
शीतयुद्ध
https://bit.ly/2Zk5E5G
*इयत्ता दहावी*
घटक - निवडणूक प्रक्रिया
https://bit.ly/33dAoX0
*उपक्रम ९९*
आनंद आणि दुःख म्हणजे काय याबाबत आपले पालक वा शिक्षक यांसोबत चर्चा करा. आपल्या घरातील सर्व सदस्य दिवसभरात कोणकोणत्या क्षणी आनंदी असतात याचे निरीक्षण करा आणि त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
*उपक्रम १००*
किल्ला म्हणजे काय? त्याचे किती प्रकार असतात? आणि तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत आणि ते कोणत्या प्रकारात मोडतात याची माहिती मिळवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment