पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday 24 September 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६५

 दि.. २५ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६५)*


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*DIKSHA अँप लिंक*

https://bit.ly/dikshadownload


शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. *तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.*


https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6


*आजचा विषय - इंग्रजी*


*इयत्ता - पहिली*

Topic - Let's Talk

https://bit.ly/35YRniZ


Daily Words

https://bit.ly/33TQOUT



*इयत्ता -  दुसरी*

Topic - Introduction The Lion And The Mouse

https://bit.ly/368uF8d



*इयत्ता - तिसरी*

Topic - Revision 3

https://bit.ly/33Yi6cV



*इयत्ता - चौथी*

Topic - In The Park 

Introduction and Story

https://bit.ly/3kMPFFB


Story part 2

https://bit.ly/33Tm869



*इयत्ता - पाचवी*

Topic - Talking About Things -2

Introduction and activity

https://bit.ly/3crI38l



*इयत्ता - सहावी*

Topic - Minnie and Winnie

Introduction and activity

https://bit.ly/33RQgPi


Explain 3rd Stanza

https://bit.ly/2ZZKk5G



*इयत्ता - सातवी*

Topic - In a Class of their own

Introduction and Explanation

https://bit.ly/33TRcTl



*इयत्ता - आठवी*

Topic- Miss Slippery

Solve some interesting riddles

https://bit.ly/3kIEPAd



*इयत्ता- नववी*

Topic- The Necklace

Explanation for the second part of story

https://bit.ly/3mR3Ifc


Explain next part of story

https://bit.ly/33U4nUb


Activity of question answer part 1 and 2

https://bit.ly/33YNwzA



*इयत्ता - दहावी*

Topic- Book Review Swami And Friend

https://bit.ly/3mNBGRK



*उपक्रम १२९*

तुम्हाला सर्वात जास्त कोणता खाण्याचा पदार्थ आवडतो तो पदार्थ निवडा. तो पदार्थ बनविण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि तो कसा बनवला जातो याची माहिती मिळवा आणि ती सर्व माहिती इंग्रजीमध्ये लिहून काढा. याकरिता आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांची   आवश्यकता भासल्यास मदत घ्या.  



*उपक्रम १३०*

फक्त पावसाळ्यातच येतात (मिळतात) अशा भाज्यांची आणि फळांची माहिती, त्याने होणारा फायदा याबद्दल घरातील सदस्यांकडून माहिती मिळवा. 



विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 

*इंस्पायर अवॉर्ड मानक* हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी *खालील व्हिडीओ पाहावा.*


https://bit.ly/2FFAQoV


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*

No comments :

Post a Comment