दि..०८ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १४८)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*दीक्षा अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान*
*इयत्ता पहिली व दुसरी*
स्पोकन इंग्लिश
Three letter words with Vowels
https://bit.ly/3eZVTQd
*इयत्ता तिसरी*
घटक - आपल्या गावाची ओळख- गाणे
https://bit.ly/2R3ufHs
*इयत्ता चौथी*
घटक - आहाराची पौष्टिकता
https://bit.ly/2DzIsbO
*इयत्ता पाचवी*
घटक - नियम सर्वांसाठी- समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल
https://bit.ly/325gMoT
*इयत्ता सहावी*
घटक - पदार्थ आपल्या वापरातील-नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ
https://bit.ly/3i4OaBG
*इयत्ता सातवी*
घटक - भौतिक राशींचे मापन- वस्तुमान आणि वजन
https://bit.ly/2QZBQqa
*इयत्ता आठवी*
घटक - द्रव्यांचे संघटन- मूलद्रव्यांचे प्रकार
https://bit.ly/3h5buha
*इयत्ता नववी*
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण- उपसृष्टी अजीबपत्री वनस्पती- थॅलोफायटा
https://bit.ly/2FfDbqA
*इयत्ता दहावी*
घटक - विज्ञान भाग -2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-2 लैंगिक प्रजनन
https://bit.ly/2R32sGQ
*उपक्रम ९५*
आज जागतिक साक्षरता दिन. तरी साक्षरता म्हणजे काय? भारतात आणि महाराष्ट्रात आज साक्षरतेचे प्रमाण किती आहे? याबाबत आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या.
*उपक्रम ९६*
सूर्यप्रकाशामुळे कोणते ५ फायदे होतात ते आपले पालक / शिक्षक / मित्रमैत्रिणी यांच्यासमोर इंग्रजी भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करा. आवश्यकता लागल्यास त्यांची मदत घ्या.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment