दि.. २७ सप्टेंबर २०२० वार -रविवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६७)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. *तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.*
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
*आजचा विषय - सहशालेय उपक्रम*
*चला आपले पर्यावरण अन्वेषण करूया*
Nature Firends Junior
https://bit.ly/3676vdY
Nature Firends Senior
https://bit.ly/346PgHo
*आरोग्य आणि सुरक्षा*
सामाजिक आरोग्य
https://bit.ly/2zykH1X
*ओरिगामी*
Paper Crane
https://bit.ly/3dmfE2h
*अवांतर वाचन*
Story weaver: ऐका आवाज शरीराचे!
https://bit.ly/3fx1aPl
*संगीत*
चला लिहूया आणि गाऊया आपले गाणे - २
https://bit.ly/3dE0R3d
*मजेत शिकूया विज्ञान*
Disappearing coin
https://bit.ly/2YJa3zv
*संगणक माहिती*
थीम मध्ये बदल करणे
https://bit.ly/2Ta4S87
*चित्रकला*
चित्रकला - पोस्टर कलर मध्ये वस्तूचित्रातील बकेट चे रंग काम
https://bit.ly/2LTn0z3
*उपक्रम १३३*
आज जागतिक नदी दिवस. या निमित्ताने आपल्या गावात / परिसरात असलेल्या नदीबद्दल माहिती मिळावा. तिचे नाव, ती कोठून उगम पावते, कोणकोणत्या प्रमुख गावातून / शहारातून जाते, ती शेवटी कोठे जाऊन (समुद्र वा इतर नदीला इत्यादी) मिळते इत्यादीबद्दल माहिती मिळवा.
*उपक्रम १३४*
आज जागतिक पर्यटन दिवस. ढोबळमानाने पर्यटन म्हणजे एकटे वा समूहाने घर किंवा कामाच्या जागेव्यतिरिक्त इतर जागी फिरायला जाणे, प्रवास करणे, तेथील गोष्टींचा आनंद घेणे या सर्व एकत्रित गोष्टी म्हणजे पर्यटन होय. तरी आपण नदी किनारी असलेल्या एखाद्या पर्यटनस्थळी भेट दिली असल्यास ते आठवण्याचा प्रयत्न करा. त्याचे वर्णन चित्रस्वरूपात रेखाटा. जर गेला नसाल तर आपल्या घरातील सदस्यांना विचारून नदी आणि तिचा किनारा यांचे चित्र रेखाटा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment