पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 17 September 2020

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५८)*

 दि.. १८ सप्टेंबर २०२० वार -शुक्रवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५८)*


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*DIKSHA अँप लिंक*

https://bit.ly/dikshadownload 


विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, 

*इंस्पायर अवॉर्ड मानक* हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला  http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspire award  स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा. 


https://bit.ly/2FFAQoV


*आजचा विषय - इंग्रजी*


*इयत्ता - पहिली*

Topic - Humpty Dumpty

https://bit.ly/2ZIsjsk


Action time

https://bit.ly/3mx1JfB


*इयत्ता -  दुसरी*

Topic - Let's speak

https://bit.ly/2ZJkaUP


*इयत्ता - तिसरी*

Topic - Days of the Week

https://bit.ly/3knUMvA


Who are you?

https://bit.ly/3ksGH06


*इयत्ता - चौथी*

Topic - A Guessing Game

https://bit.ly/35IUE5L


*इयत्ता - पाचवी*

Topic - Sentence Race

Introduction and Activity

https://bit.ly/35HM4Ef


Activity of words

https://bit.ly/3knUUv4


*इयत्ता - सहावी*

Topic - Are you a Diy kid

Activity

https://bit.ly/33CdGYP


Write a short report

https://bit.ly/2FsJYO7


*इयत्ता - सातवी*

Topic - Children are going to school

 Explanation

https://bit.ly/2H8ygIS


Activity of Game

https://bit.ly/3mu85wp


*इयत्ता - आठवी*

Topic- Miss Slippery

Activity 2

https://bit.ly/33ClucZ


Tea

https://bit.ly/2FFlnWj


*इयत्ता- नववी*

Topic- The Necklace

Introduction and Explanation

https://bit.ly/2FB4Fr2


Explanation next part 

https://bit.ly/35PuxKF


Question and answer

https://bit.ly/3kvNRRf


*इयत्ता - दहावी*

Topic- An Epitome Of Courage

https://bit.ly/33Ce7SX


*उपक्रम ११५*

आपण प्रत्येकाने लहान असताना अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. तरी त्यातील आपल्याला आवडलेली एक गोष्ट इंग्रजीमध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करा. त्याकरिता आवश्यकतेनुसार आपले पालक / शिक्षक / मोठ्या व्यक्ती यांची मदत घ्या. 


*उपक्रम ११६*

शेतकऱ्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व जाणून घ्या आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्द्ल घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी बातचित करा. 


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*

No comments :

Post a Comment