*दि. २८ सप्टेंबर २०२० वार - सोमवार*
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६८)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
*यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
*आजचा विषय - मराठी*
*इयत्ता - पहिली*
पाठ - वाचन पाठ
https://bit.ly/341w51v
*इयत्ता - दुसरी*
पाठ - पाऊस फुले
https://bit.ly/3i4aMRP
*इयत्ता - तिसरी*
पाठ - स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा
https://bit.ly/2S6bEe0
*इयत्ता - चौथी*
पाठ - वाचन व लेखन
https://bit.ly/2GgVLz6
*इयत्ता - पाचवी*
पाठ - आपल्या समस्या-आपले उपाय
https://bit.ly/2GbFb3p
*इयत्ता - सहावी*
पाठ - आपली सुरक्षा आपले उपाय
https://bit.ly/2GdrJfz
*इयत्ता - सातवी*
पाठ - गोमू माहेरला जाते हो नाखवा
https://bit.ly/3cDuD9A
*इयत्ता - आठवी*
पाठ - जोडाक्षरे
https://bit.ly/3cwM2AE
*इयत्ता- नववी*
पाठ - आदर्शवादी मुळगावकर
https://bit.ly/334u7y1
*इयत्ता - दहावी*
पाठ - भरतवाक्य (कविता)
https://bit.ly/3kPM7Cn
*उपक्रम १३५*
सप्टेंबर महिन्यातील कोणत्या दिवशी वा कोणत्या घटनेमुळे आपण सर्वात जास्त आनंदी होता / कोणत्या दिवशी वा गोष्टीमुळे दुःखी होता याचा विचार करा. त्यामागील कारणे शोधा. त्या दिवशी आपण इतरांसोबत कसे वागलो ते आठवण्याचा प्रयत्न करा.
*उपक्रम १३६*
महाराष्ट्रात मराठी कशी विविध प्रकारे बोलली जाते आणि कोणत्या विभागात ती बोलली जाते याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. याप्रकारे मराठी तुमच्या बाजूला कोण बोलते का ते पहा आणि ते कसे वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे बोलतात याचे निरीक्षण करा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*(सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*