सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११३२*
*दिनांक* : ०२/११/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*
*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________
➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली मध्ये संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना आपला फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,हे लक्षात घ्यावे.तसेच ही सुविधा दिनांक ०२/११/२०१७ सायं ०५:०० वाजता बंद करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.यानंतर लगेचच संगणकीय बदली प्रक्रिया पार पडणार असल्याने दिनांक ०२/११/२०१७ सायं ०५:०० वाजेनंतर कोणत्याही जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध नसेल हे लक्षात घ्यावे.त्यामुळे मुदत वाढेल व निवांत फॉर्म भरला तरी चालेल या समजुतीत राहून कोणीही आपला फॉर्म भरून वेरीफाय करावयाचा ठेवू नये ही विनंती.*
➡ *तसेच ग्रामविकास मंत्रालयाच्या दिनांक ०१/११/२०१७ च्या पत्रान्वये ज्या शिक्षकांचे TUC नसताना संगणकीय प्रणालीमध्ये बदलीपात्र शिक्षक म्हणून मॅपिंग झालेले आहे,तसेच काही शिक्षक मॅपिंग केल्यानंतर सेवानिवृत्त/मयत झालेले आहेत फक्त अशाच शिक्षकांच्या माहीतच्या बाबतीत दुरुस्ती करून घेण्यासाठी दिनांक ०२/११/२०१७ रोजी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या संगणक प्रोग्रामर व एका अधिकाऱ्याला(शिक्षक किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना नव्हे) NIC,पुणे येथे बोलावण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.*
➡ *तसेच आपला फॉर्म भरताना त्यात काही चुका झालेल्या असेल व अशा चुका असलेला फॉर्म वेरीफाय झालेला असेल तर हा फॉर्म कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त करण्याची सुविधा कोणत्याही लॉगिन ला उपलब्ध नाही हे लक्षात घ्यावे.आपले फॉर्म NIC, पुणे येथून दुरुस्त करून दिले जातील अशा समजुतीने बरेच शिक्षक आपल्या जिल्ह्यातून NIC, पुणे येथे दुरुस्ती साठी येत असल्याचे लक्षात आलेले आहेत.कृपया अशा सर्व शिक्षकांना विनंती आहे की,आपल्या फॉर्म मध्ये NIC, पुणे येथे दुरुस्ती करून दिली जात नाही याची नोंद घ्यावी.बरेच शिक्षक NIC,पुणे येथील कार्यालयात येऊन त्रासदायक वर्तन करत असल्याने मा.श्री.असिम गुप्ता साहेब,सचिव,ग्रामविकास मंत्रालय,महाराष्ट्र राज्य यांनी यापुढे NIC, पुणे येथे शासनाच्या परवानगी शिवाय येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याची सर्व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यावी.तसेच आपणास बदली संबंधी काही अडचण असल्यास कृपया आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.*
➡ *संवर्ग-१,संवर्ग-२,संवर्ग-३ व संवर्ग-४ मध्ये ज्या शिक्षकांचे फॉर्म हे Draft मोड मध्ये दिसून येत होते व त्यांना आपले फॉर्म पुढे भरून वेरीफाय करता येत नव्हते असे सर्व Draft मोड मध्ये असलेले फॉर्म सिस्टिम द्वारे Delete करण्यात आलेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशा Draft मोड मध्ये फॉर्म असलेल्या सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म त्वरित भरून वेरीफाय करून घ्यावे.यासाठी आपणास कोणत्याही प्रकारची अधिकची मुदत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.*
➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
*goo.gl/j9nFGk*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११३१*
*दिनांक* : ३१/१०/२०१७*

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,पुणे,नासिक,औरंगाबाद या महसूल विभागाबरोबर आता अमरावती,नागपूर व कोकण (ठाणे व पालघर जिल्हा वगळून) विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना संवर्ग-३ व संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ही सुविधा दिनांक ०२/११/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल याची सर्व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यावी.यानंतर लगेचच संगणकीय बदली प्रक्रिया पार पडणार असल्याने दिनांक ०२/११/२०१७ नंतर कोणत्याही जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध नसेल हे लक्षात घ्यावे.त्यामुळे मुदत वाढेल व निवांत फॉर्म भरला तरी चालेल या समजुतीत राहून कोणीही आपला फॉर्म भरून वेरीफाय करावयाचा ठेवू नये ही विनंती.*
➡ *ठाणे व पालघर जिल्ह्यासाठीच्या वेळापत्रकाबाबत योग्य वेळी कळवले जाईल.*
➡ *बदली संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा सोशल माध्यमात येत असल्याचे दिसून आलेले आहेत.(उदा.बदली प्रक्रियेमध्ये विषयशिक्षकाला त्याच्या विषयाव्यतिरिक्त जागेवर बदली दिली गेली,बदली प्रक्रिया रद्द झाली असल्याने फॉर्म भरू नये इत्यादी.) मित्रांनो,अद्याप सर्व जिल्ह्याचे फॉर्म भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध आहे.तसेच बदली प्रक्रिया नियोजनाप्रमाणे सुरु आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेऊन अशा चुकीच्या बातम्याकडे लक्ष देऊ नये.तसेच अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या सोशल माध्यमात पसरवून आपल्याच बांधवांची कृपया कोणीही दिशाभूल करू नये अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे.कारण अशाने आपल्याच बांधवांचे बदलीसाठी फॉर्म भरावयाचे राहून जातील व असे बदलीसाठी फॉर्म न भरल्याने खो बसलेले शिक्षक रँडम राउंड मध्ये जातील.त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दिलेल्या मुदतीत आपले फॉर्म भरून वेरीफाय करावे.*

*सूचना क्रमांक* : *११३०*
*दिनांक* : *२८/१०/२०१७*

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,आज दिनांक २८/१०/२०१७ पासून ते दिनांक ३०/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत अमरावती विभागातील अमरावती,अकोला, वाशिम या जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या जिल्ह्यातील शिक्षकांनी आपले फॉर्म विहित मुदतीत आपले फॉर्म भरून घ्यावे ही विनंती.*
➡ *औरंगाबाद,पुणे व नाशिक महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांचे संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील फॉर्म भरण्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे.तरीदेखील काही शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे राहून गेले असेल तर अशा शिक्षकांना देखील फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतूने मा.श्री.असिम गुप्ता,सचिव,ग्रामविकास मंत्रालय यांच्या सूचनेनुसार दिनांक २९/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यावी.*
➡ *ज्या शिक्षकांनी संवर्ग-१ व संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरलेले होते परंतु मुदत संपण्याआधी असे फॉर्म वेरीफाय किंवा Delete करावे अशा सूचना देऊनही आपले फॉर्म वेरीफाय अथवा Delete केलेले नव्हते,अशा शिक्षकांना आपले फॉर्म संवर्ग-३ व संवर्ग-४ मध्ये भरू न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.परंतु कोणताही शिक्षक बदली पासून वंचित राहू नये म्हणून मा.सचिव महोदयांनी आता अशा प्रकारे चूका केलेल्या शिक्षकांसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे.असे संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील Draft मोड मध्ये फॉर्म असणारे शिक्षक आता संवर्ग-३ व संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरू शकणार आहेत,याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशा शिक्षकांनी त्वरित आपले फॉर्म भरून दिलेल्या मुदतीत वेरीफाय करावे.*

*सूचना क्रमांक* : *११२९* *(दुरुस्ती)*
*दिनांक* : *२७/१०/२०१७*

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,आज दिनांक २७/१०/२०१७ पासून ते दिनांक २९/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत नासिक विभागातील नासिक,धुळे, नंदुरबार,अहमदनगर,जळगाव या जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या जिल्ह्यातील शिक्षकांनी आपले फॉर्म विहित मुदतीत आपले फॉर्म भरून घ्यावे ही विनंती.*
➡ *औरंगाबाद व पुणे महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांचे संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील फॉर्म भरण्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे.तरीदेखील काही शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे राहून गेले असेल तर अशा शिक्षकांना देखील फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतूने मा.श्री.असिम गुप्ता,सचिव,ग्रामविकास मंत्रालय यांनी उद्या सायं ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यावी.*

*सूचना क्रमांक* : *११२८* *(दुरुस्ती)*
*दिनांक* : *२६/१०/२०१७*

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरु असून सध्या औरंगाबाद व पुणे महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांना संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील शिक्षकांना आपले बदली साठीचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,याची नोंद घ्यावी.काल संध्याकाळी पुणे विभागातील सांगली,कोल्हापूर,सातारा या जिल्ह्यांचे लॉगिन तात्पुरते बंद केले होते ते आता पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे.तसेच काल उशिरा ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन न होणे व TUC Application ही टॅब न दिसण्याची समस्या आता सोडवण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*
➡ *औरंगाबाद महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांचे संवर्ग-३ व संवर्ग-४ मधील फॉर्म भरण्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले आहे.तरीदेखील काही शिक्षकांचे फॉर्म भरावयाचे राहून गेले असेल तर अशा शिक्षकांना देखील फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतूने मा.श्री.असिम गुप्ता,सचिव,ग्रामविकास मंत्रालय यांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यावी. फॉर्म भरण्यासाठी शासनाद्वारे पुरेसा वेळ देण्यात येत आहे ,हे आपल्या सर्वांना लक्षात आले असेलच.एकाच वेळी सर्व शिक्षक फॉर्म भरण्यासाठी लॉगिन करतात त्यामुळे सुरुवातीला काही काळ लॉगिन होण्यासाठी स्पीड बाबत अडचण जाणवत असते.शासनाच्या सर्वरची क्षमता हा लोड सांभाळण्यासाठी पुरेशी असली तरी संवर्ग-४ चा फॉर्म भरत असताना त्या अर्जदार शिक्षकांची स्टाफ पोर्टल,संच मान्यता,ट्रान्सफर पोर्टल यामधून माहिती त्याच वेळी system द्वारे चेक केली जाते त्यामुळे यासाठी या सर्वर ची बरीच क्षमता या कामी खर्च होते.त्यामुळे आपणास स्पीड कमी झाल्याचा बऱ्याचदा अनुभव येतो.परंतु,मित्रांनो,online पारदर्शी बदली प्रक्रियेची ही सुरुवात आहे.सुरवातीला थोडाफार त्रास सहन करून आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,तेंव्हाच आपल्या शिक्षक बांधवांच्या भावी पिढ्या अशा मानवी हस्तक्षेपविरहीत online बदली प्रक्रियेचा लाभ घेऊ शकेल.*
➡ *महत्वाचे: पुणे महसूल विभागातील पुणे,सोलापूर,सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध आहे.या जिल्ह्यांपैकी पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचे उद्या दुपारी १ वाजता लॉगिन बंद केले जाणार असून सातारा,कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यांचे लॉगिन उद्या ६ वाजता बंद करण्यात येईल याची या जिल्ह्यातील शिक्षकांनी नोंद घ्यावी.त्यामुळे आपले फॉर्म वेळेत वेरीफाय करावे ही विनंती.*

*सूचना क्रमांक* : *११२८*

*सूचना क्रमांक* : *११२७*
*दिनांक* : *२५/१०/२०१७*

➡ *सर्व शिक्षक बंधूंना कळविण्यात येते की,आज दुपारी पुणे,सातारा,सोलापूर,कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यांतील शिक्षकांना संवर्ग-३ व संवर्ग-४ साठी फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.परंतु सर्व शिक्षकांनी एकाच वेळी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु केल्याने सर्वर वर लोड आलेला आहे.त्यामुळे सर्वांनाच फॉर्म भरताना अडचण निर्माण झालेली आहे.सर्वर वर आलेल्या या लोड मुळे शिक्षकांना फॉर्म भरताना त्रास होऊ नये यासाठी शासन स्तरावरून काळजी घेण्यात येत आहे.त्यासाठी मा.श्री.असिम गुप्ता साहेब,सचिव,ग्रामविकास मंत्रालय यांच्या सूचनेनुसार आज रात्री फक्त पुणे व सोलापूर या जिल्ह्यांसाठीच लॉगिन उपलब्ध असणार आहे.त्यामुळे या दोन जिल्ह्यातील शिक्षकांनी आपले फॉर्म भरण्याची कार्यवाही करावी ही विनंती.उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा पुणे व सोलापूर या जिल्ह्यांसह सातारा,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.सर्व शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याने मुदतीबाबत आपण अधिक काळजी करण्याची गरज नाही हे लक्षात घ्यावे.*
➡ *बदलीसाठी आपला फॉर्म भरला जावा यासाठी सर्व शिक्षक बांधव अतोनात प्रयत्न करून फॉर्म भरण्याची कार्यवाही करत आहेत.सिस्टिम वर लोड आल्याने आपणास बराच वेळ सिस्टिम समोर बसावे लागते असल्याने आपणास खूप त्रास होत आहे हे देखील मान्य करावे लागेल.परंतु मित्रांनो,अशा प्रकारच्या पारदर्शी online बदली मुळे आपल्या शिक्षण विभागात एक नवा पायंडा पडणार आहे हे देखील विसरून चालणार नाही.त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.*