बिरसा मुंडा
भगवान बिरसा मुंडा, "धरती आबा" ज्यांची पृथ्वीचे वडील या अर्थाने , आदिवासी मध्ये ओळख आहे असे बिरसा मुंडा यांनी 1890 च्या ब्रिटीश सरकारच्या विरोधात एक भव्य लढा लढविला होता. पहिल्या काळात इंग्रज, जमीनदार यांनी दडपशाही वाढत्या केल्यानंतर, 1895 मध्ये बिरसा मुंडा यांची नियुक्ती आदिवासींच्या मनात (आपल्या अनुयायांसोबत) ब्रिटीश विरुद्ध एक निर्णायक युद्ध तुतारी अश्या पद्धतीने झाली. त्यांच्या विरोधात ब्रिटिशांनी\ एकनिष्ठ ठिकाणी सुमारे दोन वर्षे नियोजित हल्ला मालिका केल्यानंतर, मुंडा वॉरियर्स कॉल, गाव "सेल, रकाब" कडे "डोंबारी हिल" वर एकत्र (जवळपास 20 कि.मी. लांब रांची-जमशेदपूर महामार्ग पासून) सुरू ठेवली. सरकारी दस्तऐवज असे सांगतात कि मुंडा यांची नियुक्ती, गनिमी युद्ध भाडे अवलंब, रांची आणि खुंती ब्रिटिश हल्ला या बद्दल गुन्हे दाखल करून हा निर्णायक हल्ला आयोजित केला होता. यात मुख्यतः अनेक जण, पोलीस पुरुष ठार झाले आणि सुमारे 100 इमारती/घरे जाळण्यात आली. या "उलगुलान" (बंड) ला शमविण्यासाठी नंतर आयुक्त श्री ए. क. फोबस उपायुक्त श्री एच. सी. स्ट्रेटफीड यांनी स्वत चे नियम असणारी, आदिवासीन विर्दुः लढण्यासाठी आणि (उलगुलान) चिरडण्या करीता दोन सैन्य कंपनी तुकड्या दाखल केल्या.
बंड प्रमाण कमी करण्यासाठी आयुक्तने 500 रुपये बक्षीस हे बिरसांन अटक करीण्याकरिता जाहीर केले होते. यावरून अंदाज येईलच कि ब्रिटीश प्रशासनासाठी हि बाब किती हादरा देणारी होती. "डूम्बारी हिल" येथे आणि "जालियान वाला बाग" येथे ब्रिटीश सरकारने हे बंड हाणून पाडण्याकरिता किती स्वैर गोळीबार केला आणि कित्येक शंभर लोक मारले गेले याची नोंद आहे मात्र अंदाजे खरी नोंद नाही सापडत. या सर्वाचा प्रतिशोध घेणे गरजेचे होते म्हणून नंतर ब्रिटिश सैन्यावर मुंडा वॉरियर्सने खूप हल्ला केला. पण यामध्ये आदिवासी समाजाचे देखील भरपूर असे नुकसान झाले. संपूर्ण डोंगराळ भाग हा मृतदेहांनी सजून जणून नटून बसला होता. इंग्रज सरकारला हे सुंदरी विश्व कमी वाटत होते कि काय म्हणून, त्यांनी इतपर्यंतच न थांबता पाशवी कत्तल केल्यानंतर मृतदेह टेकडीच्या खोल जंगलात आणि झऱ्यात टाकण्यात आलली. जायबंदी झालेले अनेक आदिवासी जिवंत पुरले. संपादकीय मार्च 25, 1900, मुत्सद्दी प्रकाशित मते, हा आकडा अंदाजे 400 असावा जो डोंबारी टेकडीवर झालेला अमानुष हत्याकांड होता. परंतु, नंतर प्रशासन खरं दडपल आणि फक्त अकरा जण ठार झाले अस जाहीर केल. त्यानंतर 7 जानेवारी ते जानेवारी 9, 1900 या दिवशी दोन दहशत निर्माण करण्याकरिता विमा दावा केला की, मृत मध्ये बिरसा मुंडा हे देखील आहेत. त्याने आदिवासी क्षेत्रावर भीती आणि वाद पसरेल.
मार्च 3, 1900 उपायुक्त रांची, पत्र दिनांक 12 नोव्हेंबर 1900 सीआर-1397 पहा. त्यात आजून माहिती समोर आली जवळपास 460 आदिवासी सापडत नव्हते 400 आदिवासी संपादकीय अनुसार जर मारले गेले होते तर बाकीचे जिवंत असायला हवे होते, त्यामध्ये 15 जणांना विविध गुन्हे आरोपी केले होते. त्यातच कोणाकडून तरी माहिती मिळाली कि, चक्रधरपूर मध्ये जामकोपाई वनात बिरसा मुंडा झोपलेले आहेत. आन इंग्रज शासनान झोपलेल्या असलेल्या मुंडाना अटक केली. उरलेले त्यांच्या सोबत होते त्या 45 लोकांवर दोषी करार करीत गुन्हे दाखल झाले. एकाला फाशीची शिक्षेचा पुरस्कार प्राप्त झाला, 39 जणांना जन्मठेप सुनावली गेली आणि 23 लोकांना 14 वर्षे पर्यंत अटी ग्राह्य धरून शिक्षा कायम करण्यात आली. यात सोबत असणारे तर होतेच परंतु सहकारी दुसरे देखील सोबत आले होते. त्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. 10 पेक्षा कमी महिन्यांत चाचण्या दरम्यान तुरुंगात आदिवासी नायक बिरसा मुंडा यांचा जो चल करण्यात आला तो न सांगता येनारां होता. बिरसा मुंडा यांचा मृत्यू ९ जून १९०० रोजी रांची येथे डीस्टीलरी पुला जवळ दफन करण्यात आले. परंतु काही लेखक आणि काही जाणकार यांच आस म्हणन आहे की, त्यांचा मृत्यू नेसर्गिक नाही झाला तर काही म्हणतात त्यांना इथे पुरल गेलच नाही. काहींच म्हणन आहे की, बिरसा मुंडा यांचे मरण हे गुपीत ठेवण्यात अल.
१८९५ मध्ये बिरसा आंदोलन सुरु झाले होते. याची कल्पना तेथील जमीनदार, सावकार, तसेच इंग्रज यांना झाली होती. झारखंड म्हणजे संस्कृती, धर्म आणि राजकारण यांचा मेल घातलेला भूभाग होता. आणि या मुले आज जे सामुहिक प्रशासन किंवा 5 व 6 अनुसूची किंवा पेसा कायदा याबद्दल जे बोलाल जात ते इथे आधीपासूनच होत. इथेच नाही पूर्ण आदिवासी भागांमध्ये या गोष्टी आधीपासूनच विकसित पथावर होत्या. या सर्व गोष्टीना डावलून आन त्याला कुठल्या हि प्रकारे धक्का न देता, इंग्रजांना आपल साम्राज्य स्थापन करन अशक्य होत, त्यामुळे त्यांनी स्थानिक जमीनदार आणि वतनदार, सावकार यांना ह्ताशी धरल. परंतु यांच्या विरोधात बिरसा आंदोलन हे पूर्ण राजनीतिक स्वशासन घेऊन उभ ठाकल. इंग्रज शासन बिरसा उलगुलानला आपला अंत या देखाव्यात पहात होती. बिरसा मुंडाच्या नेतृत्वात हे आंदोलन आदिवासी सांस्कृतिक अस्मिता जपणार आणि आदिवासी अस्तित्वाची रक्षा करणार एक स्वयंपूर्ण अस राजकारणाची जोड भेटलेल स्वात्यंत्र आंदोलन झाल होत. त्यांनी भारतातील पाहिलं असहकार आणि अहिंसा चळवळ घडवून आंदोलन केल, पण आमच्या इतिहासाचा दिखावा झाला खोट तितक मोठ अश्या पद्धतीने या असहकार चळवळीचे जनक दुसर्यांच्या नवान खपवल गेल. इंग्रजांविरुद्ध लढा देताना पहिला निर्णय झाला तो म्हणजे लगान न भरण. समाजिक विषमता, आर्थिक शोषण, सावकारशाही, जमीनदार, प्रस्थापित व्यवस्था यांच्या विरोधात त्यांनी खूप असा मोठा लढा निर्माण केला. ज्यात संपूर्ण झारखंड ने असा सहभाग दर्शविला की, जस काही समुद्रात अचानक उसळलेली लाट. आदिवासी समाजाचा आदर्श समाज या कल्पने वर आधारित होता त्यामुळे ते सर्व जन एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होते शेवटी समाज हि संकल्पना खूप मोठी असते. त्यांचे एकमेकांचे प्रेम पाहून सर्व सावकार, जमीनदार, ब्रिटीश सरकार यांना आधी चिंता वाटायला लागली आन नंतर त्यांचा थरकाप उडाला, आज देखील आपल्याला सर्वांना हीच गरज आहे. २४ ओगस्ट १८९५ मध्ये बिरसाना अचानक अटक करण्यात आली त्यांच्यावर केस दाखल होऊन, जेल झाली. कालांतराने महाराणी विक्टोरिया च्या जंयती निमित्त त्यांना सोडण्यात आले. जसे ते बाहेर आले त्यांनी हे आंदोलन खूप तीव्र केले, असहकार चळवळ काय असते ते इथे इंग्रज सरकारला खरे समजले. असहकार म्हणजे सरकारला काही मदत करायची नाही. त्यांनी ठरवले कि शेतीच करायची नाही, जर शेतीच केली नाही तर त्यात पिकनार काय? आन पिकलेच नाही तर शेतसारा भरण्याचा संबंध च येत नाही. असे सलग ३ 4 वर्षीपर्यंत केले, त्यामुळे इंग्रज सरकार पूर्ण हादरून गेले होते. आदिवासींनी जंगलात येईल ते खाले पण जमीन कसली नाही. अश्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात हजारो क्रांतीकारक डोंबारी पहाडावर ८ जानेवारी १९०० ला इंग्रज सरकारच्या गोळीबाराचे धनी झाले. याच प्रकारे वरील माहिती संक्षिप्त स्वरूपात झाली त्यांची थोडी खोलातील माहित पाहू.
मृत शरीर डीस्टीलरी पुलाजवळ (अंदाजे)
नगर निगम प्रभाग -7 खसरा क्रमांक 91 प्लॉट न.- नाही,
क्षेत्र 95 एकर
मृत्यू 25 वर्षे दरम्यान वय
आईचे नाव कारमी मुंडा
वडिलांचे नाव सगुणा मुंडा
बिरसा मुंडाचे प्राथमिक शिक्षण कुंती ब्लॉक च्या शालेत इयत्ता तिसरा उत्तीर्ण पर्यंत झाले. पुढील शिक्षण पाचवी पर्यंत त्यांनी बुरुजू येथे केले. त्यापुढील शिक्षणासाठी त्यांनी छीबासा येथे लुचेर्ण मिशनरी शाळा आहे तिथे घेतले. इथे शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी खिर्च्न धर्म स्विकारला. त्यांचे ख्रिस्ती नाव डेव्हिड ठेवण्यात आले.
बिरसा मुन्डांचे जन्म्ठीकान आणि जन्मतारीख यात आज देखील एकमत नाहीये. न सरकारकडे योग्य पुरावे आहेत, न इतिहासाकडे. त्यांचा जन्म नोव्हेंबर १८७५ उलीहातु यथे आणि मृत्यू ९ जून १९०० रोजी रांची येथे केंद्रीय तुरुंगात झाला. ते तिघे भावू होते पासना, बिरसा आणि भानू.
त्यांचा थोडक्यात क्रम
1887 घरी मध्यमवर्गीय शिक्षण नंतर परतले
1888 ख्रिस्ती धर्म समजल्यावर पुन्हा आपल्या मूळ सरना पंथात म्हणजे आदिवासी अस्तित्वात परत.
1889 आदिवासी चळवळीला सुरु
1890 आदिवासी विचार प्रचार आणि राजकारणात आले
1895 दोन वर्षे जेल
1897 सुटका
1897 पूर्ण मुंडा बंड (उलगुलान)
थोडी मोठी माहिती
झारखंड राज्य, त्याच्या मर्यादा आणि नियम पाहता त्याकाळात या राज्याला त्याच्या जन्माआधीच स्वप्न पडलेलं असावं कि हे बिरसा एक उलगुलान असलेल बंड आपल्या अस्तित्वाला सोन्याचा झळ देऊन जाईल. ब्रिटीश सरकार आणि त्यांना मदत करणारा सावकारी वर्ग तसेच जमीनदार वर्ग यांचा मुख्य उद्देश होता की, चोरी आणि नफा. ब्रिटिशांकरवी आदिवासींच्या जल, जमीन, जंगल यांचा नाश करून त्यांचे अस्तिव संपविणे हा आताचा लढा नाहीये हा खूप पूर्वीपासून सुरु असलेला लढा आहे. त्यांही शेवटचे झाड सुधा सोडायचे नाही असे ठरवले होते. ब्रिटिश सरकारने छोटा नागपूर पठार प्रदेशात संथाळ किल्ला गाठला,जो आज देखील जसाच तसा आहे. त्याकाळी हिंदू लोक(जमीनदार, सावकार, तसेच जिल्हाबाहेरील, आणि ख्रिचन मिशनर्या यांचा असलेला ब्रिटीश कर महसूल, म्हणजे दिकू कर प्रणाली हो सर्वांच्या डोई जड झाली होती.संथाल वासी या गोष्टीने आश्चर्यचकित झाले होते कि, स्वात्यंत्र, शांतता- प्रेमळ लाजराबुजरा असणारा आदिवासी समाज त्याला देखील हा नियम लागू का? इंग्रजांनी सावकार आणि जमीनदार यांच्या मदतीने तिथे व्यापार सुरु केला. यावेळी आदिवासी आणि ब्रिटीश यांच्यात वाद देखील झाले. दरम्यान प्रदेश हा व्यापारी कृषी तत्वावर तयार करण्या आला. कलकत्यातील व्यापाऱ्यांनी भागीरथी च्या बाजूने कंपनी सुरु केली. ब्रिटीश अधिकारी कित्येकदा कमी किमतीमध्ये फक्त मीठ, तंबाखू आणि कपडे असे विकत नेत. यावर त्यांनी भरपूर कमविले, हळूहळू संथाल साध्या अवस्थेतून कर्ज बाजाराकडे जाऊ लागला. शेवटाला उरले सुरले देखील व्यापारी वर्गाने आणि जमीनदारांनी लुटून नेले. इग्रजांची व्यापारी वर्गसोबत जवळीक असल्या कारणाने सर्व स्न्त्हाल हा तोट्यात गेला.
बिरसा मुंडा (१८७५- १९००) हे त्यांच्या सथीदारानमध्ये बिरसा भगवान म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांचे नेतृत्व हे एक क्रांती आणणारे उलगुलान घडविणारे धोरणात्मक असे होते. त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांविरुद्ध फक्त धनुष्य बाण, आन भाले यांनी लढा दिला. त्यांचे वाढते प्रभाव आणि होणारे प्रखर नेतृत्व हि सरकार साठी एक दुख: ची बाब होती. शेवटी यांना देखील त्यांच्यातीलच कोणी तरी फसवून तुरुंगात धाडले. मृत्यू हा कॉलरा ने झाला असे सरकारी अहवाल सांगतो परंतु बाकी अभ्यासक हे खोट आहे अस मानतात. वयाच्या २५व्य वर्षी त्यांनी त्यांच्या सहकार्यांसाठी एक आदर्श असे जीवन निर्माण करून दिले होते जगण्यासाठी. बिरसा मुंडा यांनी उठावासाठी त्यांच्या समाजाची ताकत, नियम हे एकवटून दाखवले आणि त्याचा प्रभाव आपल्या समोर ठेवला. त्यांच्यासर्व हालचाली या धर्मासारख्या गोष्टींच्या देखील विरोधात होत्या. जेव्हा डेव्हिड म्हणून खीरच शाळेतून पुन्हा बिरसा मुंडा म्हणून ते आदिवासींमध्ये आले तेव्हा त्यांना समजले की, हे सर्व लोक आदिवासी संस्कृतीचा विध्वंस करत आहेत. बिरसा मुंडा हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांना नेमण्यात आले होते ख्रिचन धर्माच्या प्रसारासाठी. आजही आदिवासींमध्ये याच गोष्टी होत आहेत, त्यांच्या स्वत च्या अस्त्तीवापासून त्यांना दूर करण्यासाठी आदिवासींमध्ये बाबा सोडले जातात हरीनाम कीर्तनाच्या नावाखाली आदिवासींची संस्कृती धोक्यात आणली आहे. सत्संगाच्या नावाख्ली आदिवासींनी आपली परंपरा चुलीत घातली आहे. बिरसा मुंडा यांनी ख्रिचन धर्मासोबत बंड केल. देवाला आणि मिशनरीच्या कार्यक्रमाला ते मानत नव्हते. मिशनरीचे काम करण्याचे स्वरूप असे होते कि समाजातील तळागाळात पोहोचलेला माणूस सापडणे आणि त्याला देवाचा माणूस म्हणून घोषित करणे. जसे कि आजचे आदिवासी भागात फिरणारे महाराज मंडळी.
ब्रिटीशांच्या डोक्यात त्यावेळी अजून एक बाब पक्की होती कि भारत हा पूर्ण ख्रिस्त मी करायचा.
पूर्ण रांची मध्ये आजही संथाल जागा तितकीच सुरक्षित आहे जितकी बिरसा होते तेव्हा होती. आज हि आदिवासी क्षेत्र असणारे हे झारखंड खूप श्रीमंत आहे इथे खूप अशी खनिज संपत्ती आहे. आजही इथे भरपूर लोकांचा डोळा आहे. आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांना संपवून या जागा आपल्या घशात घालणे हे सर्रास पणे सुरु आहे. आधुनिक संस्कृती जे देईल ते सर्व त्यांना नवीन आणि परक आहे. आदिवासींची जंगल, जमिनी, खनिजे यावर सीमाशुल्क त्यांच्याकडून च घेण हि थट्टा केली तर कोणी का नाही रागवणार, आपल्याच घरात रहायला आपण भाडे भरायचे. आदिवासी समाज हा एकीकडे आहे आहे आणि संपूर्ण आधुनिक भारत देश एकीकडे आहे. अश्या प्रकारे ठाम विधाने आजही आहेत जे जाणीव करून देतात कि, बिरसा मुंडा अजून हि जिवंत आहेत.
एकेकाळी परत बिहार च्या छोटा नाग्पूर प्रदेशात मुंडा जमाती चा रांची येथे जवळपास ५५० चौ. भूभाग हा लढाई मय झाला होता. उलगुलान, चळवळ, सावकार, जमीनदार, डाकू, कंत्राटदार, मिशनरी आणि ब्रिटीश साम्राज्यवादी यांच्या अंत करणासाठी सैन्य निर्माण केले. “काहीही करू पण आधी हे” अश्या पद्द्ध्तीने आदिवासिना स्वतचा मान सन्मान मिळवून देण्यासाठी निर्भयपणे लढण्यासाठी त्यांना शिक्षण देन आणि त्यांचं जीवनाला एक नवा अर्थ देणे हे गरजेचे झाले. झारखंड मधील आदिवासींच्या चळवळी मध्ये जर कोणी प्रेरणास्थानी झाले असतील तर ते बिरसा मुंडा होते. इतर अनेक आदिवासी तरूण जसे, ख्रिश्चन झाले. पण, आपण स्वाभिमान प्राप्त करण्यासाठी ते लवकरच पुन्हा आदिवासी झाले. ब्रिटिश भारतात येण्याआधी, जंगले हि आदिवासीची आई होती. ब्रिटिशांनी त्यांच्या वन, जमीन यांवर तसेच त्याचे इतर कायदे आनले आणि त्यांच्या नैसर्गिक अधिकारावर बंदी घातली. त्यांनी तो प्रदेश, आदिवासी स्थलांतर ज्याद्वारे मध्ये, सावकार, जमीनदार, व्यापारी, महाजन ओळखळे जात त्यांच्या नवे करू लागले. ते आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्यांच्याशी एक गुलाम-सारखे अस्तित्व त्यांना देवू लागले. या दडपशाही विरोधात मुंडा वंशाने सातत्याने तीन दशके लढाई केली. आणि या संघर्षाचा प्रेरणा स्थान हे बिरसा होते. 1894 मध्ये असे म्हणतात कि बिरसा यांच्या अंगावर विज कोसळली आजूबाजूचे सर्व जाळून खाक झाले पपरंतु, बिरसा यांना साठी दुखापत हि नाही झाली तेव्हा पासून बिरसाचे सर्व साथीदार त्यांना भगवान म्हणू लागले इतकेच नाही तर इंग्रज अधिकारी देखील त्यांना भगवान माणू लागले होते. त्यांनी जनतेला जागृत आणि एकत्र करून जमीनदार-ब्रिटिश विरुद्ध जागे करायला सुरुवात केली. धर्म आणि राजकारण यात गावातील लोकांना प्रवचन देणे, आणि आदिवासी म्हणजे काय हे समजावून सांगणे आणि एक लष्करी संघटन उभे केले. त्या दिवशी इंग्रज सरकारचे नियम हे शेवटचे होते. तेव्हा पासून त्यांनी सर्व कर, येणे, रसद थांबवून मिशनरीचे सर्व नियम, अटी तोडल्या, आणि बंडकरी झाले. या वेळी ब्रिटीशांनी विरोध केला आणि बिरसाना २ वर्षे कारावास झाला.
नोव्हेंबर १८९७ मध्ये तुरुंगात काही सजा बाकी असतानाच, ते पुन्हा एकदा आदिवासी चळवळीचे आयोजन करण्यास तयारीला लागले. त्यांनी जमीनदार आणि ब्रिटीश यांच्या विरोधात बंडा चे बियाणे पेरले जे आदिवासींच्या जमिनीवर जोर धरून वाढू लागले. कोण आहे हा इतका आत्मविश्वास जागविणारा म्हणून भीती इंग्रज लष्करा मध्ये होऊ लागली. त्यांनी स्वतची अश्यां दोन बाटालीयनची स्थापना केली. डिसेंबर २४, १८९९ ला सशस्र संघर्ष म्हणून हा दिवस ठरविला गेला. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हल्ले करायला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात जवळील पोलीस चौक्या यांवर हल्ला करण्यात आला त्यावेळी 32 जन पळून गेले. आठ पोलिसांची हत्या करण्यात आली. जमीनदारांची जवळपास 89 घरे जाळून खाक केली; संथाल मधील चर्च आणि ब्रिटिश मालमत्ता राखरांगोळी झाले. 550 चौरस मीटर पर्यंत ज्वाला पसरल्या होत्या. छोटा नागपूर प्रदेशात स्वत रांची उपायुक्त लष्कराला आदेश देतात यावरून ठरविले जाईल कि संघर्ष सुरवातीलाच किती प्रखर होता. पहिला संघर्ष टप्पा हा ५ जानेवारी १९९० रोजी झाला.
दुसर्या दिवशी उलगुलान चळवळ दुसरा टप्पा सुरू झाला. हे हल्ले फक्त ब्रीटीशांविरुध नव्हते तर एकत्रीत पणे हे सावकार, जमीनदार, ठेकेदार, यांचे विरुद्ध देखील होते. युद्ध करण्यासाठी बंदुकीची गोळी विरुद्ध धनुष्य बाण हा अनोखा संघर्ष पाहायला मिळत होता. आपल्या विषारी बाणाने त्यांनी अनेक इंग्रज सैनिक आणि पोलीसे यांना जमिनोदोस्त केल. अनेक व्यापाऱ्यांची घरे जाळून खाक केली. या संघर्षाच्या ठिणग्या इतक्या झाल होत्या कि त्या मध्ये अनेक सावकारांची, व्यापाऱ्यांची घरे जाळून खाक झाली. या सशस्त्र संघर्ष ज्वाला इतक्या प्रखर आणि तेज होत्या कि त्या सर्वदूर पसरत गेल्या. पण असे एकले जाते कि ब्रिटीश सैन्यात कोणीतरी अमानुष आदिवासी होता ज्यान गद्दारी चा हात धरून आपल्याच साथीदारांविरुद्ध त्यांची मदत केली. त्यांच्या बंदुकीला तो वाकला, धनुष्य व बाण यांची शक्ती त्याच्या समोर कमी पडू लागली. संपूर्ण रांची गाव सैन्याला ताब्यात देण्यात आले. शेवटी, 3 फेब्रुवारी रोजी, 1900 बिरसा यांना नेण्यात आले. त्यांच्यावर 482 इतर गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी ठरविण्यात आले होते. प्रकरणांमध्ये सजा सुरु असताना, त्यांना तुरुंगात रक्ताच्या उलट्या झाल्या, 9 जून 1900 या दिवशी भगवान स्वरूप बिरसा मुंडा निसर्गात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूचे लक्षण हि कॉलरा चा नसताना देखील इंग्रज सरकारने कॉलरा झाला आन त्यान मृत्यू झाला अस घोषित केल. भ्याड पणाचा कळस म्हणावा त्याप्रमाणे वागणूक हि दिसते. इंग्रज सरकारने त्यांची जेल मध्ये हत्या करून तिला कॉलरा मृत्यूच स्वरूप दिल. आजही बिरसा मुंडा हे सरंजामशाहीचा मोठा विरोध आणि त्या वेळी संघर्षाचे प्रतिक म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात.
आज आदिवासींमध्ये सगळीकडेच या बाबी पहावयास मिळत आहेत, कि ते धर्मांतरित होत आहेत. त्यांनी हिंदू धर्माच्या परंपरा आपल्या मध्ये इतक्या रुजवल्या आहेत कि त्यांना त्याचं स्वत च अस्तिव समजत नाहीये. बिरसा यांनी जेव्हा ख्रिचन धर्म स्वीकारला होता तेव्हा बरेच से त्यांचे सोबत असणारे त्यांनी देखील तो धर्म स्विकारला होता. परंतु बिरसा यांनी तो सोडून परत आपल्या आदिवासी संस्कृतीला स्वीकारलं होत. परंतु त्यांच्या सोबत गेलेले काही परत नाही आले, त्यात काहीपरत हि आले, त्यांच्या मृत्यू नंतर इकडे तोपर्यंत जे होते त्यांनी ख्रिस्ती अनुयायी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊ लागले. नंतर ते वैष्णव मध्ये सुरु झाले. काहींनी आदिवासी जीवन परत अंगीकारल तुळसीच्या वनस्पतीची उपासना करून पवित्र धागा आणि ठराविक हिंदू धर्मासारखे दिसणारे हळद मध्ये रंगविलेली मेंढ्याची कातडी परिधान करून पुन्हा आदिवासींच्या जीवनात दाखल झाले. त्यांनी बिरसा मुंडा यांना देवाचा आदेश म्हणून माणू लागले. त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या परंपरा ठोकरल्या आणि आपल्या येथील परंपरा बंद केल्या यज्ञ, धार्मिक निष्ठा, धर्माचे पालन या सर्वांना वेशीवर टंगल. आपल्या बिरसाचा आदेश म्हणून त्यांच्या अनुयायांनी तिथे प्राथमिक शिक्षणाची सोय के. आणि ते आपल्या आदिवासी बांधवाला सुधारविण्याचा प्रयत्न करू लागले.
बिरसा मुंडा यांणी सरदार चळवळीचा टप्पा एका प्राथमिक शिक्षणाला लागणाऱ्या कालावधी पेक्षा लवकर पूर्ण केला होता.
1895 पर्यंत बिरसा मुंडा हे धार्मिक शुधार्क आणि वन अधिकारांच्या चळवळीचे प्रणेते होते धार्मिक सुधारक आणि raiyats 'वन आणि इतर अधिकार आंदोलकाची होते, परंतु ती लवकरच राजकीय देखील स्वरूप घेऊ लागली होती. आन त्यांमुळे ब्रिटीश सरकारच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्या. आजून तर पूर्ण भारतभर लेन पसरल देखील नव्हत तरी देखील इंग्रज सरकारने, ब्रिटीश विरोधी मार्ग अवलंबला म्हणून कठोर कारवाई करत दोन वर्षे सश्रम कारावास दिला होता.
त्यांचा मृत्यू आजही कोणी आदिवासी मान्य करत नाही. मुळात त्यांच्या बाबतीत घडलेला तो काल कोणताही मध्यमवर्गीय शन करत नाही आदिवासी सोडून सुद्धा, आदिवासी तर आहेतच पनं बाकी समाज देखील होता. त्यांनी आपल्या अनुयायावर इतके प्रभावी मत बिंबवले होते कि त्यांना ते भगवान मानत असत. ते त्यांना सूर्य देवाचा पुत्र, कोणी रोग बरा करणारा, अश्या बऱ्याच चमत्कारिक नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांच्या हयातीत आदिवासी असून देखील इतर धर्मांच्या पालन करणार्यांवर देखील हल्ला चढवला जो कि वैचारिक होता. त्यांनी त्यांच्या हयातीत पुन्हा एकदा आदिवासी संस्कृतीला सुगीचे दिवस दिले होते. आज ते दिवस कुठे गेले आहेत?
जय आदिवासी। जय बिरसा जय एकलव्य

No comments :
Post a Comment