*हे आहेत 'जीमेल'चे कीबोर्ड शॉर्टकट*
यासाठी सेटिंग मध्ये जा. जनरल टॅबला ओपन करा. त्यात 'keyboard shortcuts' ला ऑन करा. आणि हा बदल सेव्ह करा.
आजकल आपण सगळीच कामं जीमेलवर करत असतो. पण हे वापरण्याचं काही खास शॉर्टकट्स आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. जीमेल हे कीबोर्ड शॉर्टकट्स तुमचं काम सोप करतील आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही.
हे शॉर्टकट्स वापरण्यासाठी तुम्हाला आधी कीबोर्ड शॉर्टकट्स ऑन करावं लागेल. यासाठी सेटिंग मध्ये जा. जनरल टॅबला ओपन करा. त्यात 'keyboard shortcuts' ला ऑन करा. आणि हा बदल सेव्ह करा.
काय आहेत 'कीबोर्ड शॉर्टकट्स'?
1) जर तुम्हाला जुने मेल वाचायचे असतील तर 'J' दाबा.
2) नवीन मेल वाचण्यासाठी 'K' दाबा.
3) मेल संग्रहित (archive) करण्यासाठी 'E' दाबा.
4) मेलला ट्रॅश करण्यासाठी 'shift #' दाबा.
5) मेल शोधताना बारमध्ये टाईप करण्यासाठी ' / ' दाबा.
6) मेलचं उत्तर देण्यासाठी 'A' दाबा.
7) वैयक्तिकरित्या (कोणत्याही एकाला) उत्तर देण्यासाठी 'R' दाबा.
8) न वाचलेले मेल निवडण्यासाठी 'Shift 8 u' दाबा.
9) महत्त्वाचे मेल निवडण्यासाठी ' = ' दाबा.
10) नवीन मेल लिहिण्यासाठी 'C' दाबा

No comments :
Post a Comment