पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 3 November 2017

*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११३३* *दिनांक* : *०३/११/२०१७*

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* :  *११३३*
*दिनांक* : *०३/११/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हांतर्गत बदली २०१७-१८ च्या प्रक्रियामधील  शिक्षकांचे आदेश उद्या म्हणजेच दिनांक ०४/११/२०१७ रोजी आपल्या जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन ला उपलब्ध होणार आहे,याची नोंद घ्यावी.*

➡ *अद्याप पर्यंत कोणत्याही जिल्ह्यांच्या शिक्षकांच्या बदलीचे आदेश उपलब्ध करून देण्यात आलेले नसून whatsapp सारख्या सोशल माध्यमामध्ये बदली आदेश उपलब्ध झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही शिक्षक बांधवांनी आपल्या बदली आदेशाविषयी कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करू नये.*

➡ *मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन ला आदेश उपलब्ध झाल्यावर आपणास योग्य त्या सुचना देण्यात येईल,याची नोंद घ्यावी.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments :

Post a Comment