पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday 6 November 2017

संकलित चाचणी १भेटी बाबत

संकलित मूल्यमापन १ चाचणी दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता, विषय सहाय्यक (जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व प्रादेशिक विद्या प्राधिकरण ), शिक्षणप्रमुख, सहाय्यक संचालक, शिक्षणाधिकारी (सर्व), उपशिक्षणाधिकारी (सर्व), प्रशासन अधिकारी,  गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक शिक्षण प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच सर्व विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांनी  केलेल्या शाळा भेटीची नोंद शाळेच्या शेरे पुस्तकात करण्यात यावी व भेटीचा तपशील भरण्यासाठी

www.research.net/r/psmtest2-2017-18

ही लिंक दि.08 नोव्हेंबर 2017 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचा हा तपशील सर्वांना पाहण्यासाठी

www.research.net/results/SM-JPHW62Q28/

या लिंक वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याचबरोबर भेटीचा तपशील नोंदविण्यासाठी व भेटींचा तपशील पाहण्यासाठी
www.maa.ac.in या महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वेबसाईटवर सुद्धा लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त कोणत्याही format मध्ये किंवा हार्ड कॉपी मध्ये शाळा भेटीचे रिपोर्ट घेण्यात येवू नयेत.

1 comment :

  1. effect u have given rolling with cursor is not good plz deactivat eit if it si possible

    ReplyDelete