दि. 12 नोव्हेंबर 2017
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
शिक्षणाधिकारी(प्राथमिक), सर्व
शिक्षणाधिकारी( माध्यमिक)q, सर्व
*राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याबाबत*
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करण्यासाठी इच्छुक शाळांनी अर्ज करण्यासाठी
https://goo.gl/hgpqKm
येथे क्लिक करून आंतरराष्ट्रीय शाळा निवडीचे निकष व निवड प्रक्रिया याचेे वाचन करून अर्ज करण्याबाबत सर्वांना सूचित केले होते.
सदर अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2017 होती तथापि सदर लिंक अद्याप सुरू आहे. याबाबत आपल्या जिल्ह्यातील शाळांना याबाबत अवगत करण्यात यावे.
या अगोदर अर्ज केलेल्या शाळांनी पुन्हा अर्ज करणे अपेक्षित होते.
*सोबत आपल्या जिल्ह्यातील प्राप्त अर्जाचा तपशील जोडला आहे.*
*मा.मंत्री महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यावर दि.15 नोव्हेंबर 2017 रोजी आढावा बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना सदर लिंक वर अर्ज करण्याबाबत अवगत करण्यात यावे.*
- डॉ.सुनिल मगर, संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

No comments :
Post a Comment