MahaDBT Portal School HM User Name & Password
इ.५वी,इ.८वी शिष्यवृत्ती पाञ विद्यार्थींचे www.mahadbt.gov.in या वेबसाइट
Online Registration करुन शिष्यवृत्ती साठी आवश्यक माहीती भरावी व school login वरुनverify करावी.
या करिता मा.शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे., यांच्या कडुन प्राप्त
उदा.युजर नेम. headm अंडरस्कोर व आपल्या शाळेचा (युडायस नंबर....)
* sampal user name
पुढील प्रमाणे उदा. (headm_27110409308 ) व
✅ पासवर्ड- india@123
या डिफाँल्ट पासवर्ड चा वापर करुन नविन पासवर्ड तयार करुन विद्यार्थी ने भरलेली माहीती आवश्यक पुराव्यासह तपासुन व्हेरीफाय करावी चुकीची माहीती व्हेरीफाय करुन पाठविल्यास विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहील्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

No comments :
Post a Comment