अध्यापनात 4D APP ,MODERN TECHNOLOGY चा वापर, VR BOX चा वापर*
*https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
*ऑगमेंटेड रिऍलिटी कलासरूम आणि 4D अध्यापन*.
*EVERY DAY WE TRY TO GIVE SOMETHING NEW TO OUR STUDENTS*'
*TECHNOSAVY VISION 2020*
*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*
*अध्यापनात 4D APP ,MODERN TECHNOLOGY चा वापर, VR BOX चा वापर*
*शिक्षणामध्ये आधुनिक technology चा वापर*
*पुस्तके करू जिवंत....*
*जिल्हा परिषद शाळेत 4D* *अध्यापनाचा वापर*
*आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*
*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!
*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*
*आज आपण अशा एका नाविन्यपूर्ण व 3D/4D अध्यापनात 4D APP ,MODERN TECHNOLOGY चा वापर, VR BOX चा वापर* *आश्चर्यकारकVR app चा अभ्यास करणार आहोत कि ज्या मुळे *विद्यार्थी ,शिक्षक,पालक,लहान मोठे सर्वाना च प्राण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार व आश्चर्या सोबत मनोरंजन व आनंद मिळणार आहे*
*होय*.
*या app मुळे कागदावरील प्राणी प्रत्यक्ष वर्गात, मुलांमध्ये,आपल्यात आलेत व त्यांचा आवाज काढत आहेत असे वाटणार....!*
*म्हणजेच प्राणी व त्यांचे आवाज दोन्ही प्रत्येक्षच.......*

*सुरज मन्सुर तांबोळी*

No comments :
Post a Comment