*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*
*संकलित चाचणी क्र.1*
🔴 *महत्वाचे*🔴
*प्रश्न पत्रिका अवलोकन करता*
*मराठी विषय 1 ते 4 साठी*
*मूलभूत क्षमता*
*प्रथम सत्र क्षमता*
*खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल.*
†****************
*इयत्ता 1 ली*
*मूलभूत क्षमता* 10 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2*
*तोंडी प्रश्न क्र.-5*
*प्रथम सत्र क्षमता* 20 गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,3,4*
*तोंडी प्रश्न क्र.-6*
†**************
*इयत्ता 2 री*
*मूलभूत क्षमता*13गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-6*
*प्रथम सत्र क्षमता*17 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5*
*तोंडी प्रश्न क्र.-7*
†**************
*इयत्ता 3 री*
*मूलभूत क्षमता*15गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-7*
*प्रथम सत्र क्षमता*25 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5,6*
*तोंडी प्रश्न क्र.-8*
†**************
*इयत्ता 4 थी*
*मूलभूत क्षमता*15गुण
*लेखी प्रश्न क्र.-1,4*
*तोंडी प्रश्न क्र.-7*
*प्रथम सत्र क्षमता*25 गुण
*लेखी प्रश्न क्र.-2,3,5,6*
*तोंडी प्रश्न क्र.-8*
†**************
*गुणांची विभागणी बघता मूलभूत क्षमतेला 1 गुण कमी व प्रथम सत्'र क्षमतेला 1 गुण जास्त आहे.*
पण प्रश्न निर्मिती करतांना गुण विभागणीकडे थोडे दुर्लक्ष झाल्याने असे झाले आहे.
*वास्तविक गुण विभागणी मार्गदर्शिकेत देणे अपेक्षित होते.ते न दिले असल्याने आपल्यालाच विभागणी करायची आहे*
*ही वैयक्तिक पातळीवर केलेली विभागणी आहे.याबाबत कोणतेही माहितीपत्रक देण्यात आलेले नाही. आपण आपल्या कौशल्याने मूलभूत क्षमता व प्रथम सत्र क्षमता विभागणी करू शकता*
**************
*प्रगत विद्यार्थी साठी*
*इयत्ता 1 ली ,2री साठी* *कमीतकमी*
*मूलभूत क्षमता 9 गुण व*
*प्रथमसत्र क्षमता 16 गुण*
*असे 25 गुण*
व
*इयत्ता 3 री ,4 थी साठी* *कमीतकमी*
*मूलभूत क्षमता 13गुण व*
*प्रथमसत्र क्षमता 20 गुण*
*असे 33 गुण*
*मिळणे अपेक्षित आहेत*
🙏🙏🙏🙏🙏🙏
********************************************
🎇🎆🌠🌄🎇🎆🌠🌄🎇🎆🎆
*संकलित मूल्यमापन — १ सन — २०१७ — २०१८ इयत्ता — १ ली ते ८ वी ( लेखी व तोंडी ) विदयार्थ्यी प्रगत होण्यासाठी आवश्यक टक्केवारी गुणनोंद तक्ता*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*लेखी गुण त्यापेकी प्रगतसाठी गुण इ.१ ली २० पैकी १५ गुण (७५%)* *इ.२री २० पैकी १५ गुण (७५%)*
*इ.३री ३० पैकी २३ गुण (७५%)*
*इ.४ थी ३० पैकी २३ गुण (७५%)*
*इ.५वी ४० पैकी ३० गुण (७५%)*
*इ.६वी ४० पैकी ३० गुण (७५%)*
*इ.७ वी ५० पैकी ३८ गुण (७५%)*
*इ.८ वी ५० पैकी ३८ गुण (७५%)*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*लेखी पेपर मुलभुत क्षमतामध्ये प्रगत होण्यासाठी आवश्यक किमान ७५ % गुण असणे आवश्यक व तोंडी व लेखी चाचणीच्या एकुण गुणांपैकी आवश्यक ६० % गुण भरणे आवश्यक आहे..*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*वरील माहिती आपणास चाचणी परीक्षेच्या कामी उपयोगात यावी म्हणून पाठवत आहे. तरी अधिक माहितीची सत्यता पडताळणीसाठी वरीष्ठ अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन घ्यावे..धन्यवाद..!!!*
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments :
Post a Comment