पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 31 March 2017

शाळा सिध्दी शाळा Grade

Title: 🎯 *शाळा सिद्धी अपडेट*


🎯 *आज न्युपा च्या वेबसाईट वर शाळेची श्रेणी ऑनलाईन पाहण्यासाठी नवीन टॅब सुरु करण्यात आलेली आहे.*


🎯 *आपापल्या शाळेची ऑनलाईन ग्रेड आपल्याला पाहता येते*

🎯 त्यासाठी शालासिद्धीच्या वेबसाइटवर जाऊन
 *report- school grade* मध्ये जाऊन state-District-block-cluster-village-school याप्रमाणे select करून आपल्या शाळेची grade आपण पाहू शकतो

Monday, 27 March 2017

Z 24 taas news e-learning

 




******************************************
 Z 24 taas news E-learning 26-3-2017 my news

                     

*****************************************
🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸



*आश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत.....*

By Zee news

_सांगली :जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांशमराठी शाळाओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.सांगलीतल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं या भागातल्या खासगी आणि इंग्रजी शाळेतल्या विद्यारथ्यांना अक्षरश: वेड लावलंय. त्यामुळे या खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत येऊलागलेत. ही शाळा आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी ‘दिघंची’ या गावातील.  दिघंची प्राथमिक शाळा ही डिजिटल टॅबलेट शाळा झाली आहे. तंत्रस्नेही शिक्षक सुरज तांबोळी यांनी ज्ञान रचना अभ्यास क्रमावर आधारित वेगवेगळे अॅप तयार केले आहेत, त्याच प्रमाणेवेबसाईड, ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवले आहेत.विविध वैशिष्ठेपुर्ण असलेल्या झेड पीच्या शाळेतील मुलांच्या हातात टॅब, लॅपटोप उपलब्ध केले आहेत. शाळेतील सर्व विध्यार्थी हे प्रगत असून, स्कॉलरशिप परीक्षेत येथील विध्यार्थी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. एखाद्या नामांकित खासगी शाळेपेक्षा या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिल जात आहे.आणि म्हणूनच परिसरातील खासगी शाळेतले विद्यार्थी दिघंचीतल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत._

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/students-leave-the-private-schools-and-come-to-zp-school/357945

 

https://youtu.be/f13kIkRFgi4

Friday, 24 March 2017

सांगली जिल्ह्यातील  आटपाडी तालुका दुर्गम ,दुष्काळग्रस्त,मागासलेला तालुका,तरीही येथे digital  school ,E-learning चे वारे वाहत आहे

Project visual effect

🌻💐🌹💻*PROJECT  SUCCESS*💻💐🌹🖥

     *NAME*:- *VISUAL  EFFECTS  ON TEXT BOOK* :-

   *I AM WORK ON PROJECT  VISUAL  EFFECTS  ON  TEXTS BOOKS.*
 *I GOT IT SUCCESS ON THIS PROJECT*
 *IT IS NEW STEP OF TECHNOLOGY*
 🔼  *VISUAL  MAGIC  TEACHING MATERIAL  ATTRACT  STUDENTS  & MAKING  INTREST  IN LEARNING*.

   *THIS PROJECT VISUAL EFFECT ON TEXT BOOKS LAUNCH ON 26-03-2017*
*सुरज मन्सुर तांबोळी*
  *सांगली जिल्हा*
 

http://surajmansurtamboli.blogspot.in/?m=

Offline app

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत  Android offline  Apps तयार केले  आहेत यामध्ये बेरीज,वजाबाकी,गुणाकार ,भागाकार,भाषा ,इंग्रजी ,संख्याज्ञान, APP आहेत .भाषा ,गणित ,विषयाचे संबोध पक्के  होण्यासाठी प्राथमिक वर्गासाठी  App उपयुक्त आहेत .                    लहान मुलांची आवड जास्त  mobile  मध्ये असते त्यामुळे सदर App च्या वापराने स्वाध्याय,सराव ,स्वयंअध्यन घडते व ओझ्याविना शिक्षण होऊन प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी मदत होते ,App link डाऊनलोडसाठी खालील  प्रमाणे आहे.

http://www.appsgeyser.com/3687275

Scratch & Guess name:-       white screen हाताच्या  बोटाने खोडायचे,त्यामध्ये चित्र लपले आहे,खोडून झाल्यावर मूले चार पर्यायापैकी चित्राचे नाव शोध घेतील व click करतील नंतर  Next बटणावर जातील

std1st
Match 2 picture APP

 http://www.appsgeyser.com/3679394

 Online  test  std1st

http://app.appsgeyser.com/3688745/Quiz


2]  Online  test

 http://www.appsgeyser.com/3689186

 3]  Online  test  creat: http://www.appsgeyser.com/3689448



 testmoz.com/870461
 Offline  test


App sangli bharat scout and guide
std 1ते 4
scout prayer , knot, vdo, syllabus
माझ्या महाराष्ट्र  राज्यातील पहिल्या स्काउट गाईड ANDROID  APP  GOOGLE  PLAY STORE मधील  "SANGLI BHARAT SCOUT  AND GUIDE"  APP  LINK

   https://play.google.com/store/apps/details?id=com.wSanglibharatscoutguide

Monday, 20 March 2017

National digital library

*National Digital Library*

It is an initiative by HRD ministry. It is a huge collection of learning resources (68 lakh books) from primary to PG level. Students  can use it free of charge.

To register, go to:
https://ndl.iitkgp.ac.in
Share with students also.

This 👆is an amazing resource . Make it a point to get yourself registered .

Wednesday, 8 March 2017

Techno नोंदणी / digital school नोंदणी / Abl/ iso /नोंदणी

दि १७-३-२०१७ 



*दि.17 मार्च 2017*

*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा*
--------------------------------------------
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा
 घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक *दि.04 मार्च 2017 रोजी* सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .

जिल्हानिहाय,शाळानिहाय कोणत्या शाळांची माहिती प्राप्त नाही हे आपण इथे पाहू शकता. ( आपण सदर एक्सेल फाईल इथून डाउनलोड करु शकता - goo.gl/qqFRb0 )मध्ये जिल्हा, तालुका , केंद्र निहाय माहिती अप्राप्त शाळा स्थिती दर्शविलेली आहे. 






**************************************
दि.१६ -३-२०१७  





जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  link 15-3-17अखेरचा status,NEW UPDATE

सदर माहितीची सद्यस्थिती  जिल्हानिहाय , तालुकानिहाय, केंद्रनिहाय  एक्सेल फाईल  मध्ये पहा. सदर फाईल इथून डाउनलोड करु शकता - 

goo.gl/rRwDnZ 

  
**************************************
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र link भरण्याची शेवट मुदत दि.15-3-2017
**************************************
सांगली जिल्ह्यासाठी प्रगत शै.महाराष्ट्र अपूर्ण शाळा माहिती [ 1] click here 

**************************************
सांगली जिल्ह्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  2] अपूर्ण शाळा घोषवारा माहिती click here
**************************************
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
 form नमुना click here
**************************************
जलद प्रगत शैक्षणिक  महाराष्ट्र click link 


सांगली जिल्ह्यासाठी click link
**************************************
जलद   प्रगत शै.महाराष्ट्र नमुना संग्रहीत vdo 
download   click here
**************************************
 
सांगली जिल्हा ;-
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हातील डिजीटल शाळा ,प्रगत शाळा ,ABL शाळा व ISO शाळा यांच माहिती भरण्या करीता लिंक https://www.research.net/r/PSMKOLHAPUR दिलेली आहे. सदर लिकंवरती यु-डाईस नंबर सह सोबत जोडलेला फॉर्म भरण्याचा आहे.
  तथापी सांगली जिल्हाचे कामकाज अदयाप 25% इतके आहे. मा. आयुक्ता साहेबांनी सांगली जिल्हाविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे ही बाब खेदजनक आहे . सांगली जिल्हामध्ये अदयाप माहिती न भरलेल्या शाळांची यादी सोबत जोडलेली आहे. तरी आपल्या स्तरावरुन सदर शाळांना दिनांक 15 मार्च पूर्वी सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सुचना देण्यात याव्यात.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली


**************************************
*ज्या शाळांनी अजूनही जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ची link   www.research.net/r/PSMnew  भरली नाही त्यांच्यासाठी*

*जलद  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र* 
*माननीय शिक्षण आयुक्त यांचे सूचनेनुसार तात्काळ माहिती भरण्यात यावी*
  *जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र लिंक वर तात्काळ सर्व शाळांनी माहिती भरावयाची आहे , *सांगली जिल्ह्यातील कमी शाळांनी* *माहिती भरलेली असून सांगली जिल्हा मागेअसल्याने*  *शिक्षण आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली* *आहे तरी सर्व शाळांना तात्काळ माहिती भरण्याबाबत सूचना देण्यात याव्यात* 
*दि.15 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात*.

*- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार* 
****-************************************* 
   *Reminder*-

 *जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*

  www.research.net/r/PSMnew 

जलद  प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टप्राप्ती आढाव्यासाठी www.research.net/r/PSMnew लिंकवर सर्व शाळांनी  अचूक UDISE नंबर सह माहिती भरावी. - मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
  हा मॅसेज सर्वच मुख्याध्यापक यांच्या मोबाईल वर आलेला आहे ती माहिती कशी भरावी ??
👇👇👇👇

वर दिलेल्या  लिंकला हळु टच करा पाच सेकंदात  साईड ओपन होइल . त्यानंतर आपल्या  विभागास टच करा त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होइल 

त्यामध्ये 
👇
जिल्हा 
👇👇👇
माहिती भरणार्यंचे नाव 
👇
माहिती भरणार्यांचा मोबाईल नंबर 
👇👇👇
शाळेचा युडायस क्रमांक 
👇👇👇
आपली शाळा डीजीटल आहे का ? 

होय/ नाही /लागु नाही ( यापैकी निवडा)
👇👇👇
वरील प्रश्नाचे उत्तर होय आसल्यास शाळेमधील एकूण वर्गखोल्या 
👇👇👇
यापैकी डीजीटल वर्गखोल्या 
👇👇👇
खालीलपैकी कोणत्या मर्गाने शाळा डिजिटल केली आहे ?
यापैकी जे जे आसेल ते  निवडा 
Tablets
Computer + projector
tv+ pendrive
android Tv
TV + Mobile Screen
Mobile Digital
वरील व्यतिरिक्त कोणत्या मर्गाणे 
👇👇👇
लागु नाही 
👇👇👇
Other ( Please Specify)
👇👇👇
आपली शाळा आपण प्रगत घोषित केली आहे काय ?
होय नाही लागू नाही 
👇👇👇
आपली शाळा ABL आहे काय ? ( Active Based Learning)
होय /नाही /लागु नाही (यापैकी निवडा )
👇👇👇
आपली शाळा ISO- 9001 आहे का ?
होय /नाही /लागु नाही (यापैकी निवडा )
👇👇👇
Done
👇👇👇
Thank You for taking Survey 

आपली माहिती ऑनलाईन झाली आहे 

अश्या प्रकारे आपल्या शाळेची माहिती वरील उद्दिष्टांसाठी भरु शकता . 
******************************************
    *जलद प्रगत महाराष्ट*
You have already taken this survey.असा remark येतो कारण
एका शाळेची  माहिती एकाच device वरून भरावी कारण already  माहिती भरली गेलेली  आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
एकदा  माहिती  भरली  की लिंक ला Ip आयडी मुळे  browser  लॉक होतो त्या मुळे browser uninstall करून पुन्हा setp install करा किंवा दुसऱ्या शाळेची माहिती  भरताना दुसरा device  वापरा.
* *************************************  जलद  प्रगत शै.महाराष्ट्र आढावा दि.११-३-२०१७ 
************************************* 
जलद  प्रगत महाराष्ट्र  दि९-३-२०१७ आढावा   



 *************************************
 
 vdo जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

**************************************
  *जलद प्रगत महाराष्ट*
You have already taken this survey.असा remark येतो कारण
एका शाळेची  माहिती एकाच device वरून भरावी कारण already  माहिती भरली गेलेली  आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
एकदा  माहिती  भरली  की लिंक ला Ip आयडी मुळे  brouser  लॉक होतो त्या मुळे brouser uninstal करून पुन्हा setp instal करा किंवा दुसऱ्या शाळेची माहिती  भरताना दुसरा device  वापरा.
******************************************

    http://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1
**************************************
  जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .

सदर माहितीची सद्यस्थिती वर दर्शविलेली आहे. अद्याप एकही जिल्ह्याची 50% पेक्षा जास्त माहिती आलेली नाही.

आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत अवगत करून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळा हि माहिती भरतील याबाबत सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

दि.10 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.

- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार
 *************************************
**************************************
 *Reminder*-

 *जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*

  www.research.net/r/PSMnew

जलद  प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टप्राप्ती आढाव्यासाठी www.research.net/r/PSMnew लिंकवर सर्व शाळांनी दि. ८ मार्च १७ पूर्वी अचूक UDISE नंबर सह माहिती भरावी. - मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
  हा मॅसेज सर्वच मुख्याध्यापक यांच्या मोबाईल वर आलेला आहे ती माहिती कशी भरावी ??
👇👇👇👇

वर दिलेल्या  लिंकला हळु टच करा पाच सेकंदात  साईड ओपन होइल . त्यानंतर आपल्या  विभागास टच करा त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होइल

त्यामध्ये
👇
जिल्हा
👇👇👇
माहिती भरणार्यंचे नाव
👇
माहिती भरणार्यांचा मोबाईल नंबर
👇👇👇
शाळेचा युडायस क्रमांक
👇👇👇
आपली शाळा डीजीटल आहे का ?

होय/ नाही /लागु नाही ( यापैकी निवडा)
👇👇👇
वरील प्रश्नाचे उत्तर होय आसल्यास शाळेमधील एकूण वर्गखोल्या
👇👇👇
यापैकी डीजीटल वर्गखोल्या
👇👇👇
खालीलपैकी कोणत्या मर्गाने शाळा डिजिटल केली आहे ?
यापैकी जे जे आसेल ते  निवडा
Tablets
Computer + projector
tv+ pendrive
android Tv
TV + Mobile Screen
Mobile Digital
वरील व्यतिरिक्त कोणत्या मर्गाणे
👇👇👇
लागु नाही
👇👇👇
Other ( Please Specify)
👇👇👇
आपली शाळा आपण प्रगत घोषित केली आहे काय ?
होय नाही लागू नाही
👇👇👇
आपली शाळा ABL आहे काय ? ( Active Based Learning)
होय /नाही /लागु नाही (यापैकी निवडा )
👇👇👇
आपली शाळा ISO- 9001 आहे का ?
होय /नाही /लागु नाही (यापैकी निवडा )
👇👇👇
Done
👇👇👇
Thank You for taking Survey

आपली माहिती ऑनलाईन झाली आहे

अश्या प्रकारे आपल्या शाळेची माहिती वरील उद्दिष्टांसाठी भरु शकता .

********************************
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
 07 जानेवारी 2017  या शासन निर्णयानुसार
आपण सर्वांना 100% वर्ग Digital करायचे आहे, या करिता आपण सर्वांना *100% शिक्षकांना Techno-saavy* घोषित करायचे आहे.
 या करिता प्रत्येकाने आपली स्वतः
ची online नोंदणी खालील लिंक भरून करावी.

सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आपल्या केंद्रातील, बिटमधील 100% शिक्षक नोंदणी करुन स्वतः ला Techno-saavy घोषित करतील या साठी प्रेरणा द्यावी.

*Registration करीता खालील लिंक भरा*

👇👇👇

http://www.technoteachers.in/registration.php

****************************

*आपण जर या अगोदर लिंक भरली असेल, तर खालील लिंक वर आपले नाव पाहता  येईल.*

नाव यादीमध्ये असेल तर पुन्हा लिंक भरण्याची गरज नाही. नाव उपलब्ध नसेल तर वरील वर लिंक नाव नोंदवा.
खालील लिंक वर नाव आहे किंवा नाही ते पहा
👇👇👇

http://www.technoteachers.in/search.php

Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिन


   
           
*८ मार्च*
         *जागतिक महिला दिन विशेष*
    *🎀भारतातील विक्रमी महिलेचे नाव🎀*

*⚜01 -इंदिरा गांधी=* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला

*⚜02- विजयालक्ष्मी पंडीत=* संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)

*⚜03 -सी. बी. मुथम्मा =*पहिली महिला राजदूत

*⚜04 -सरोजिनी नायडू =*पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)

*⚜05 -सुचेता कृपलानी =*पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)

*⚜06 -राजकुमारी अमृत कौर=* पहिली महिला केंद्रीय मंत्री

*⚜07 -सुलोचना मोदी =*पहिली भारतीय महिला महापौर

*⚜08 -सावित्रीबाई फुले =*पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका

*⚜09- फातिमाबिबी मिरासाहेब=* भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)

*⚜10- कार्नेलिया सोराबजी =*पहिली भारतीय महिला बॅरिस्टर

*⚜11 -हंसाबेन मेहता =*भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)

*⚜12 -मदर टेरेसा=* नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)

*⚜13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)

*⚜14 -भानू अथय्या=* ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला

*⚜15 -मंजुळा पद्मनाभन =*पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)

*⚜16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी=* विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर

*⚜17- कमला सोहोनी=* केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

*⚜18 -किरण बेदी =*पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)

*⚜19 -कल्पना चावला=* अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)

*⚜20 -बच्चेंद्री पाल=* एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)

*⚜21- संतोष यादव =*दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक

*⚜22 करनाम मल्लेश्वरी=* ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल

*⚜23 -आरती साहा =*इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

*⚜24- कॅप्टन चंद्रा =*पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

*⚜25 -संगीता गुजून सक्सेना=* युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर

*⚜26 -उज्ज्वला पाटील-धर=* शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला

*⚜27 -डॉ. अदिती पंत =*अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

*⚜28 सुरेखा यादव-भोसले=* आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर

*⚜29 -देविकाराणी रौरिच=* दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)

*⚜30 -रिटा फारिया =*पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)

*⚜31 -सुष्मिता सेन=* पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)

*⚜32 -डॉ. इंदिरा =*हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर

*⚜33 -इंदिरा चावडा=* भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी

*⚜34 -शीतल महाजन =*
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.

   **************************************    

* जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला / भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!!


संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.

ABL

*ABL म्हणजे Activity Based Learning ( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )*

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

# *ABL पद्धतीची संकल्पना :-*
या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.
            या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.

# *ABL साहित्याची ओळख :-*
                 ABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.

*इयत्ता व रंग पुढीलप्रमाणे*
      इयत्ता           रंग
     पहिली।         लाल
     दुसरी।           हिरवा
     तिसरी।          निळा
     चौथी।            केशरी(फिकट)
       रंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.ते पुढीलप्रमाणे
        विषय।        लोगो
        भाषा           प्राणी
        गणित।        पक्षी
        इंग्रजी          वाहने
        परिसर1      फळे
        परिसर2      दिवे
  प्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.
# *वर्गखोलीचे नियोजन : -*
        या अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder  भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.

# *अध्ययनाचे ६ टप्पे : -*

वि. अध्ययन कार्ड सोडवत असताना त्याला १ mileston पूर्ण करण्यासाठी ६ टप्प्याने फिरावे लागते. कार्डवरील लोगो पाहून तो वि. योग्य त्या गटात बसून अध्ययन करतो. त्यासाठी प्रत्येक विषयाच्या ६-६ अध्ययन थाळ्या (समूह थाळ्या) आहेत.

# *वेळापत्रक व गट कसे करावे : -*

   शाळेचा पट, शिक्षकसंख्या व वर्गखोल्या यांचा विचार करून ABL चे गट /वेळापत्रक करावे लागते. सर्व गटात साधारणपणे सर्व स्तरातील वि.येतील असे नियोजन करावे. वेळापत्रक करताना दररोज किमान 2 मुख्य विषयांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे.

 # *दिवसभराची कार्यवाही : -*

       ABL राबवत असताना सकाळ सत्रात परिपाठनन्तर 30 ते ४0 मि. साईड ladder वरील त्या महिन्यातील कृती घ्यावी. या कृतीत त्या वर्गातील सर्व वि.सामूहिकरीत्या सहभागी होतील.(गाणी,गोष्ट,कविता)
       त्यांनतर मुख्य २विषयांचे सव्वा ते दीड तासांचे प्रत्येकी अध्ययन होईल. दुसऱ्या सत्राच्या शेवटी पुन्हा ३०ते४०मी विषयानुसार सामूहिक कृती घ्यावी.
सत्र पूर्व व सञोत्तर कृती ह्या आपापल्या वर्गात सामूहिकरीत्या घेणे अपेक्षित आहे.

# *ABL अध्ययन  पद्धतीचे  फायदे : -*

🔸वि. स्वतःच्या गतीने व क्षमतेने शिकतो.
🔸वि .ला दिवसभरात २ विषयांचे अध्ययन करावे लागत .
🔸वि. प्रत्यक्ष कृती करून शिकत असल्याने अध्ययन प्रभावी व परिणामकारक होते.
🔸सराव व दृढीकरणाला भरपूर वाव आहे.
🔸वि.ने अध्ययन केलेल्या घटकवरच परीक्षा(चाचणी)असते. त्यामुळे परीक्षाचा ताण नसतो.      
🔸हसत खेळत ,मनोरंजनातून शिक्षण होते.
🔸वि.सतत कार्यमग्न राहतो.
🔸वि.चा सर्वांगीण विकास होतो.                             🔸वि.एका वर्षात एकापेक्षा जास्त इयत्तांचा अभ्यास करू शकतो.
🔸सहकार्याची भावना वाढीस लागते.

# *ABL या अध्ययन पद्धतीच्या मर्यादा : -*

🔹या पद्धतीत शिक्षकाला रॅक, ladder, कार्ड ,लोगो,समूहथाली, माईलस्टोन यांची माहिती असावी लागते.
🔹प्रत्येक वर्गाची पटसंख्या साधारण ३०पर्यंतच असावी.
🔹एकदा मिळालेले ABL चे साहित्य खराब झाल्यास ते पुन्हा मिळवताना अडचणी येतात.
🔹ABL असलेल्या शाळेत शिकलेला एखादा वि. ABL उपक्रम नसलेल्या शाळेत शिकण्यास गेला तर त्याला पारंपरिक पद्धतीने अध्ययन करावे लागते.

शाळा सिध्दी

******************************-***********
🌻🌻🌻🌻💻⌨🖥📲💐🌻🌻🌻🌷🌹🌹🌷
📌 *शाळा सिद्धी :महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा रीपोर्ट काढणे*📌
💢💢💢💢💢💢💢💢💢
*कोणताही पासवर्ड न वापरता महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा डॅशबोर्ड अ‍ॅक्शन प्लॅनसहीत बघता येणे.*

💈 *शाळा सिद्धी वेबसाईट ओपन करा.*
💈 *मेनू बारवरील Reports पर्यायाला क्लिक करा.*
💈 *Self Evaluation या पर्यायावर क्लिक करा*
💈 *नवीन विंडो ओपन होईल.*
💈 *State समोर Maharashtra  निवडा.*
💈 *District समोर आपल्या जिल्ह्य़ाचे नाव निवडा.*
💈 *Block समोर आपला तालुका निवडा.*
💈 *Cluster समोर आपले केंद्र निवडा.*
💈 *Village समोर आपले गाव निवडा.*
💈 *School समोर आपल्या शाळेचे नाव निवडा.*
💈 *Academic year समोर 2016-17 निवडा.*
💈 *Get Reports या पर्यायावर क्लिक करा.*
💈 *आपल्या समोर आपल्या शाळेचा संपूर्ण अहवाल ओपन होईल.*
💈 *आपण या अहवालाची प्रिंटही काढू शकतो.*
💢💢💢💢💢💢💢💢💢
******************************************

     http://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1

Monday, 6 March 2017

MDm

*शालेय पोषण आहार मागिल तारखेची माहिती भरण्यासाठी मुदत वाढ*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*शालेय पोषण आहार दैनंदिन लाभार्थी मागील तारखेची माहिती भरण्याची सुविधा 08/03/2017 पर्यंत देण्यात आली आहे.ज्यांची काही दिवसाची माहिती भरणे प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ केंद्र प्रमुख अथवा तालुका लॉगीन वरून भरून घ्यावी.तद्नंतर चालू आर्थिक वर्षामध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही.प्रलंबित माहिती भरण्याची शेवटची संधी आहे.तसेच एख्याद्या दिवसाची भरलेली माहिती तालुका लॉगिन ने रिजेक्ट केली असेल तर ती सुद्धा भरता येत आहे शाळांनी याची गंभीर नोंद घ्यावी माहिती न भरलेने शाळेस अनुदान कमी मिळाल्यास सर्वस्वी शाळाप्रमुख जबाबदार राहतील*

******************************************




http://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1



**************************************
*MDM*
*MDM Rejected केलेल्या दिवसाचा डाटा भरण्यासाठी सुविधा उपलब्ध.*
                     *तसेच*
*MDM मागील राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यासाठी आता 8 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ.*
        *MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरण्यासाठी दिनांक 1/03/2017 ते 5/03/2017 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. पण अजूनही काही शाळांची माहिती भरणे बाकी आहे. म्हणून यासाठी आत्ता 8/3/2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच आपण यापूर्वी चुकलेली माहिती BEO Login वरून reject करून घेतली होती. ही Rejected माहिती पुन्हा एकदा नव्याने भरण्यासाठी पण सुविधा उपलब्ध झाली आहे.*
           *मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की  MDM चे बील हे कोणत्याही परिस्थितीत अॉनलाईन काढले जाणार आहे. म्हणून MDM Login केल्यानंतर आपल्या शाळेची आजअखेर प्रत्येक दिवसाची माहिती आपण अॉनलाईन भरली आहे का हे प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर ओपन करून पहा आणि ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली असेल त्या त्या दिवसाची माहिती केंद्रप्रमुख लॉगिन वरून भरून घ्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याचे अॉनलाईन बील योग्य प्रकारे मिळण्यास मदत होईल.*

*@ MDM केंद्रप्रमुख लॉगिन वरून कसे भराल?@*
   *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांना केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आता ही मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येईल.*

*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password - केंद्रप्रमुखांचा*
******************************************
 *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*

   https://education.maharashtra.gov.in/mdm

*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
   *MDM Daily INFO वर क्लिक करा.*

  *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो दिवस व महिना तारखेच्या कॉलम मधून निवडा*.

*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*

* उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*

  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*

*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*

   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*

*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
   ****************************************** *टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
http://surajmansurtamboli.blogspot.in/p/feb-2017-new-update.html?m=1*

     
           
         
 

Saturday, 4 March 2017

Technosavy Teacher Ragistration

    **************************-*************
*माध्यमिक  शिक्षक  technosavy  teachers  नोंदणी*

RMSA अंतर्गत तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक प्रशिक्षण मागणीसाठी खालील लिंकवर जाऊन आपली मागणी  नोंदवा आणि आपल्या इतर सहकार्यानाही मागणी नोंदवण्यास सांगा

http://technoteachers.in/rmsa/index.php
******************************************

*************************************    
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
 07 जानेवारी 2017  या शासन निर्णयानुसार
आपण सर्वांना 100% वर्ग Digital करायचे आहे, या करिता आपण सर्वांना *100% शिक्षकांना Techno-saavy* घोषित करायचे आहे.
 या करिता प्रत्येकाने आपली स्वतः
ची online नोंदणी खालील लिंक भरून करावी.

सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आपल्या केंद्रातील, बिटमधील 100% शिक्षक नोंदणी करुन स्वतः ला Techno-saavy घोषित करतील या साठी प्रेरणा द्यावी.

*Registration करीता खालील लिंक भरा*

👇👇👇

http://www.technoteachers.in/registration.php

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

*आपण जर या अगोदर लिंक भरली असेल, तर खालील लिंक वर आपले नाव पाहता  येईल.*

नाव यादीमध्ये असेल तर पुन्हा लिंक भरण्याची गरज नाही. नाव उपलब्ध नसेल तर वरील वर लिंक नाव नोंदवा.
खालील लिंक वर नाव आहे किंवा नाही ते पहा
👇👇👇

http://www.technoteachers.in/search.php

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

SPOKEN ENGLISH ONLINE REGISTRATION

प्रति
केंद्रप्रमुख/ मुख्याध्यापक
Spoken English प्रशिक्षनाची online नोंदणी सुरु झाली आहे, तरी नाव नोंदणी करावी.
स्पोकन इंग्लिश. पुढील बॅचसाठी खालील लिंकवर क्लिक करा व माहिती भरा.

http://goo.gl/forms/w1JrYAqkni

Digital school

*दि.4 मार्च 2017*

*जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम आढावा*
.................................................

प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व शाळा

जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत राज्यातील 100 % शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर उद्दिष्टप्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेच्या अचूक UDISE नंबर सह खालील फॉर्म भरावा.

https://www.research.net/r/PSMnew

 - मा. संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण , पुणे

................…..............................

Thursday, 2 March 2017

MDM/ APP OF MONTH / E- चळवळ

    शालेय पोषण आहार दैनंदिन लाभार्थी मागील तारखेची माहिती भरण्याची सुविधा 05/03/2017 पर्यत  देण्यात आली आहे .ज्यांची काही दिवसाची माहिती भरणे प्रलंभीत आहे त्यानी तात्काळ केंद्र प्रमुख अथवा तालुका Login वरुन भरुन घ्यावी . तदनंतर चालू आर्थिक वर्षामधे पुन्हा संधी दिली जाणार नाही  प्रलंबीत माहिती भरण्याची शेवटची संधी आहे .
            तसेच माहे फेब्रुवारी 2017 च्या Closing Balance ला  approve सुद्धा 04/03/2017 पर्यन्त देणे. ज्यानी नवीन Mdm app डाउनलोड केले आहे त्यांनी mdm app द्वारेच approval देता येईल मात्र ज्यानीअद्यापही डाउनलोड केले नाही त्यानी , नविन mdm app डाउनलोड करुण घ्यावे  व त्याद्वारे Closing Balance ला approve द्यावे,   तसेच online शाळेच्या Login वरुन mdm daily attendance ला जउन सुधा approve देता येईल .हे करत असताना शाळेच्या नोंद वही वर 28/02/2017 अखेर जेवढा माल शिल्लक आहे  तोच नमूद करण्यात यावा
**************************************

          *APP OF THE MONTH*

------------------------------------------------

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर राज्यातील अनेक शाळांमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे लाखो  शिक्षक तंत्रस्नेही झालेले आहेत व हजारो शिक्षकांनी  अनेक ब्लॉग, वेबसाईट, शैक्षणिक व्हिडीओ व शैक्षणिक Apps स्वतः बनविले आहेत.  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनेक  उपयुक्त शैक्षणिक Apps चा वापर शिक्षकांकडून केला जात आहे. अनेक शिक्षक नाविन्यपूर्ण शैक्षणिक Apps बाबत माहिती देण्यास उत्सुक असतात. अशा शिक्षकांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व सदर उत्कृष्ट शैक्षणिक App  ची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार आय.टी. विभाग,  विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कडून App of the Month नावाची लेखमाला जीवन शिक्षण मासिकातून सुरु करण्याचा मानस आहे.

सदर लेखमालेसाठी शिक्षकांनी दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापरात असलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक  App ची माहिती व त्याद्वारा विद्यार्थ्यामध्ये झालेला बदल याबद्दलची माहिती  थोडक्यात लेख स्वरूपात युनिकोड मध्ये लिहून आवश्यक तेथे सदर App चे स्क्रीनशॉट जोडून विद्या प्राधिकरणातील, आय. टी. विभागाकडे maaitcell@gmail.com या मेल वर word व pdf फाईल मध्ये पाठवावेत.

सदर लेख पाठवत असताना इमेल च्या subject मध्ये App of the Month असा उल्लेख करावा.

प्राप्त झालेल्या लेखांमधून दर महिन्याला एक लेख जीवन शिक्षण या मासिकात App of the Month या शीर्षकाखाली प्रसिध्द केला जाईल.

-        मा. संचालक, विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
**************************************
   


 http://anyflip.com/nfvh/obvu/
*तंत्रस्नेही चळवळ ई-पत्र*
मा. धीरज कुमार ,संचालक विद्या प्राधिकरण तथा आयुक्त (शिक्षण) यांच्या संकल्पनेतून तंत्रस्नेही चळवळीच्या घडामोडी आपल्या समोर दर महिन्याला तंत्रस्नेही चळवळ –ई चळवळ या पत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहे. जानेवारी २०१७ चा पहिला अंक आपल्या समोर सादर करत आहोत.
**************************************