**************************-*************
*माध्यमिक शिक्षक technosavy teachers नोंदणी*
RMSA अंतर्गत तंत्रस्नेही शिक्षक माध्यमिक प्रशिक्षण मागणीसाठी खालील लिंकवर जाऊन आपली मागणी नोंदवा आणि आपल्या इतर सहकार्यानाही मागणी नोंदवण्यास सांगा
http://technoteachers.in/rmsa/index.php
******************************************
*************************************
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
07 जानेवारी 2017 या शासन निर्णयानुसार
आपण सर्वांना 100% वर्ग Digital करायचे आहे, या करिता आपण सर्वांना *100% शिक्षकांना Techno-saavy* घोषित करायचे आहे.
या करिता प्रत्येकाने आपली स्वतः
ची online नोंदणी खालील लिंक भरून करावी.
सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आपल्या केंद्रातील, बिटमधील 100% शिक्षक नोंदणी करुन स्वतः ला Techno-saavy घोषित करतील या साठी प्रेरणा द्यावी.
*Registration करीता खालील लिंक भरा*
👇👇👇
http://www.technoteachers.in/registration.php
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
*आपण जर या अगोदर लिंक भरली असेल, तर खालील लिंक वर आपले नाव पाहता येईल.*
नाव यादीमध्ये असेल तर पुन्हा लिंक भरण्याची गरज नाही. नाव उपलब्ध नसेल तर वरील वर लिंक नाव नोंदवा.
खालील लिंक वर नाव आहे किंवा नाही ते पहा
👇👇👇
http://www.technoteachers.in/search.php

No comments :
Post a Comment