पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 27 March 2017

Z 24 taas news e-learning

 




******************************************
 Z 24 taas news E-learning 26-3-2017 my news

                     

*****************************************
🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸



*आश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत.....*

By Zee news

_सांगली :जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांशमराठी शाळाओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.सांगलीतल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं या भागातल्या खासगी आणि इंग्रजी शाळेतल्या विद्यारथ्यांना अक्षरश: वेड लावलंय. त्यामुळे या खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत येऊलागलेत. ही शाळा आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी ‘दिघंची’ या गावातील.  दिघंची प्राथमिक शाळा ही डिजिटल टॅबलेट शाळा झाली आहे. तंत्रस्नेही शिक्षक सुरज तांबोळी यांनी ज्ञान रचना अभ्यास क्रमावर आधारित वेगवेगळे अॅप तयार केले आहेत, त्याच प्रमाणेवेबसाईड, ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवले आहेत.विविध वैशिष्ठेपुर्ण असलेल्या झेड पीच्या शाळेतील मुलांच्या हातात टॅब, लॅपटोप उपलब्ध केले आहेत. शाळेतील सर्व विध्यार्थी हे प्रगत असून, स्कॉलरशिप परीक्षेत येथील विध्यार्थी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. एखाद्या नामांकित खासगी शाळेपेक्षा या ठिकाणी दर्जेदार शिक्षण दिल जात आहे.आणि म्हणूनच परिसरातील खासगी शाळेतले विद्यार्थी दिघंचीतल्या जिल्हापरिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत._

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/students-leave-the-private-schools-and-come-to-zp-school/357945

 

https://youtu.be/f13kIkRFgi4

No comments :

Post a Comment