पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 15 October 2018

संकलित चाचणी 1 सन 2018-19

संकलित चाचणी 1 सन 2018-19 शाळास्तरावर घेणे बाबत आज निघाले परिपत्रक

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 महत्वाचे,
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही       
       (FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.
संदर्भ:- मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य्‍ यांचे राज्यस्तरीय विशेष बैठक, दिनांक-06.10.2018 मधील सुचना.

उपरोक्त संदर्भिय बैठकीतील मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यानी दिलेल्या सुचनेनुसार शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत सर्व मनपा / जि.प. / सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांची सन  2018-19 या शैक्षणीक वर्षाकरीता सरल प्रणालीदवारे तयार करण्यात येणा-या ऑनलाईन संचमान्यतेची शाळांनी फ़ॉरवर्ड केलेली माहीती क्लस्टर लॉगीन वरुन दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत अंतीम करण्याची कार्यावाही पुर्ण करावयाची आहे.
त्याअनुषंगाने मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरुन खालील महत्वपुर्ण बाबी पुर्ण करण्यात याव्यात.
मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही
१) मुख्याध्यापकांनी आपले शाळा पोर्टल मधील सर्व माहिती 100% FINALIZED करावी.
२) मुख्याध्यापकांनी आपले विदयार्थी पोर्टल मधील विदयार्थी प्रमोशन, REQUEST –TRANSFER & APPROVED, NEW ENTRY, ETC. या सर्व बाबींची पुर्तता करुन दिनांक-04.10.2018 रोजीची अंतीम वर्गनिहाय विदयार्थी संख्या ही SANCHMANYATA TAB मधील REPORT 2018-19 या टॅब अंतर्गत केंद्रप्रमुख लॉगीनला FORWARD TO SANCHMANYATA या टॅब दवारे माहिती पाठविली जावी.
३) मुख्याध्यापकांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती अंतीम केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्या FINALIZED करावी. सदरील माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला AUTO FORWARD होईल.
केंद्रप्रमुखांनी करावयाची कार्यवाही ∙
१) क्लस्टरने केंद्रातर्गत शाळांनी पाठविलेली स्कुल पोर्टलची माहितीची पुर्नपडताळणी करुन ती 100% FINALIZED करावी. शाळांनी नोंदविलेली चुकीची माहिती REJECT करावयाची सुविधा क्लस्टर लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या शाळांची माहिती क्लस्टर लॉगीन वरुन REJECT केली जाईल त्या शाळा मुख्याध्यापकांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधुन अवगत करावे व तात्काळ अचुक माहिती नोंदणी करुन पुनश्च माहीती क्लस्टर लॉगीनला फॉरवर्ड करुन घेतली जावी.
२) क्लस्टर ने आपले स्टुडंट पोर्टल लॉगीन वरील SANCH MANYATA TAB मधील VERIFY SCHOOL टॅब अंतर्गत आलेली शाळांची वर्गनिहाय विदयार्थी संख्येची अचुक पडताळणी (संदर्भ दिनांक-04.10.2018) अधिकृत अभिलेख्यांच्या आधारे करुन त्यातील योग्य ती विदयार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी लॉगिनला FORWARD करावी. *जे विदयार्थी प्रत्यक्ष शालेय पटावर नसतील अशा विदयार्थ्यांना REMOVE करण्याची सुविधा देखील क्लस्टर यांचे लॉगीनला देण्यात आलेली आहे. सदर REMOVE केलेले विदयार्थी वगळता उर्वरीत विदयार्थी संख्या हीच गटशिक्षणाधिकारी लॉगीनला दिसून येईल.* क्लस्टरने  केंद्रांतर्गत मनपा शाळांसाठी GROUP FORWARD FOR SANCHMANYATA या टॅब चा वापर करुन क्लस्टर मधील सर्व शाळांची एकत्रित संचमान्यता  शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला FORWARD करता येईल. मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या  शाळांची माहिती प्रत्येक शाळानिहायच FORWARD करावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
३) क्लस्टर प्रमुखाने वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती संदर्भातील कार्यवाही पुर्ण केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर शाळा मुख्याध्यापकांनी FORWARD केलेली दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर FINALIZED करावी. सदरील माहिती लॉगीनला AUTO FORWARD होईल.
·         गटशिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      केंद्रप्रमुखांनी FINALIZED करुन गशिअ स्कुल पोर्टलला FORWARD केलेली सन 2018-19 या वर्षातीत अंतर्गत शाळांची माहिती FINALIZED करावी. सदर कार्यवाही करीत असतांना ज्या शाळांची वर्गवाढ अदयापावेतो शाळा लॉगीनला प्रलंबीत आहे अशा शाळांसाठी दिनांक-13.10.2018 पर्यंत याकार्यालयाचे पुढील सुचनेची प्रतीक्षा करावी.
२)      गटशिक्षणाधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगीनला केंद्रप्रमुखांनी पडताळणी करुन *ज्याशाळेचे विदयार्थी REMOVE केलेले आहेत अशाच शाळा दिसून येणार आहेत. सदरील शाळेतील REMOVE केलेल्या विदयार्थ्यांना वगळणे अथवा समावेशीत करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. ज्या शाळांचे एकही विदयार्थी केंद्रप्रमुखांनी REMOVE केलेला नाही अशा शाळांची विदयार्थी संख्या ही केंद्रप्रमुख लॉगीनवरुनच सरल प्रणालीमार्फत संचमान्यते करीता अंतीम धरण्यात येईल.*
३)      केंद्रप्रमुखांनी संचमान्यता पोर्टलला अंतीम केलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संचमान्यता लॉगीन वरुन FINALIZED करावी.
         उपरोक्त नमुद सुचना-मार्गदर्शनानुसार संबधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या (स्कुल-स्टुडंट-संचमान्यता) लॉगीन वरील कामाचे स्वरुप समजुन घेवून खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. दिलेल्या विहित मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीमुळे शाळेच्या ऑनलाईन संचमान्यतेवर विपरित परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लॉगीन प्रमुखांची राहील याची गांर्भियाने नोंद घ्यावी.
उपरोक्त सुचना गट तथा केंद्रस्तरावरुन अंतर्गत सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना तात्काळ अवगत करुन देण्यात याव्यात. केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त ऑनलाईन कार्यवाही दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी अधिनस्त तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन विहित मुदतीत काम पूर्ण करावे.
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 माहिती नोंदणी FORWARD & FINALIZED करण्यासाठीचे वेळापत्रक-

१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती फॉरवर्ड करणे :-    दिनांक 04/10/2018 ते दिनांक 15/10/2018.
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती अंतिम करणे :-  दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
वरील वेळापत्रक तथा सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी.
मा. प्रशासकीय अधिकारी यांचे आदेश

Wednesday, 10 October 2018

शाळासिध्दी 2018-19

🌷शाळा सिद्धी🌷

🌷🌷🌷🌷🌷🌷
*शाळासिद्धी  नवीन बदल*
 सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि   पूर्वी
प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे  गुण असे होते त्यात
बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत
तसेच
क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीत असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे
या गुणांकनाव्यतीरिक्त 
  शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही
46 मानके गुणीले 3=138 गुण
138पैकी 112 गुण पडल्यास
आपल्या शाळेस
अ श्रेणी प्राप्त होईल
आता
 ★ 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल .
क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.

* सर्व क्षेत्रासाठी गुणदान -
1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)
२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)
३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )
याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।
आता केवळ 3 ग्रेड असतील.

81% ते 100 % - A Gread
50% ते80 %.   - B Gread
50 %  पेक्षा कमी - C Gread
या प्रमाणे ......
 *7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.

सन 18 /19 साठी माहिती
🙏🙏🙏🙏🙏

**************************************
🌷शाळासिध्दी 🌷

 2018/ 19 साठी शाळासिद्धी पोर्टल माहिती भरण्यास सुरवात
🌷🌷🌷👍👍👍
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन

*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित  करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे. आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी.
🌷🌷🌷🌷👍
 महत्वाचे
 सन 2018/ 19
 साठीची माहिती भरण्यास  सुरवात  करावे
 पट निश्चीता झालेली समजले की आपला पट खात्री करून फायनल सबमिट करा
 🙏🙏🙏🙏🙏🙏
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.
बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच

*स्टाफ पोर्टल महत्वाचे*

*स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच  ही  सुविधा उपलब्ध झाली  आहे*.

*डीटॅच*

१)बदलीपुर्वीच्या शाळेतुन आगोदर डिटॅच व्हावे .
२)डीटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .
४) बदली झालेल्या सर्व शिक्षकाना मुख्याध्यापकानी डीटॅच करुन बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करणे आवश्यक आहे .

*अटॅच*
१)बदली झालेल्या नविन  शाळेत आगोदर अटॅच व्हावे .
२) अटॅच  झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .

*अटॅच व्हेरीफिकेशन*
*शिक्षक अटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करावे लागते परंतु ज्या शाळेत आपण अटॅच होत आहात त्या शाळेतील बदलीपुर्वीचे शिक्षक डीटॅच व्हेरीफाय न झाल्यामुळे आपण अटॅच होण्यास अडचण येत आहे म्हणुन मुख्याध्यापक यानी आपल्या शाळेतुन बदलीने गेलेल्या सर्व शिक्षकाना डीटॅच करुन बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे म्हणजे आपणास अटॅच व्हायला अडचण येणार नाही*

या प्रोसेस ने आपन डीटॅच व अटॅच ही प्रोसेस करुन घेवु शकतोत .

अनेकवेळा स्टाफ पोर्टलवरील आपले फॉर्म व्हेरीफाय झालेले नसतात त्यावेळी आपणाल डीटॅच ला प्रॉब्लेम येवु शकतो त्यामुळे सर्व फॉर्म व्हेरीफाय करुनच डीटॅच व्हावे . याची जबाबदारी स्वत: घ्यावी कारण चुकिचे फॉर्म व्हेरीफाय केल्याने भविष्यात अडचणी येवु शकतात . सर्व काम खात्रीशीर करावे .

Tuesday, 9 October 2018

संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*

30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता

*♦30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता निकष ♦* 👆🏻

       सर्व शिक्षक बांधवांना माहीतीस्तव कळविण्यास येते की,सध्या  अस्तित्वात असलेल्या  आपल्या शाळांमध्ये शिक्षक संचमान्यता शासनाच्या *28 ऑगस्ट 2015* च्या जी.आर.नुसार पुढीलप्रमाणे आहे.तरी आपल्या शाळेतील पद कमी होणार नाही किंवा कसे वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती.
*🔸प्राथमिक शाळा -1ते4/1ते5 साठी निकष 🔸*
1)सर्व विद्यार्थी *मिळुन 60 पर्यंत -2 शिक्षक.*
2)60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास *प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक.*
3)1ते4 किंवा 1ते5 मध्ये *वर्ग 3 किंवा 4 किंवा 5 मध्ये 20 विद्यार्थी* असतील तर अतिरिक्त 1 शिक्षक.
4) *मुख्याध्यापक मान्य पदासाठी*
 1ते4 किंवा 1ते 5 ची पटसंख्या 136 असावी.
*🔸उच्च प्राथमिक शाळा :-5ते7 किंवा 6ते8 साठी निकष 🔸*
1)तिनही वर्ग मिळुन *36 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक* (1गणित/विज्ञान, 1भाषा,1सामाजिक शास्त्र)
2)विद्यार्थी संख्या *105 पेक्षा जास्त असल्यास 35 च्या* पटीने 1 अतिरिक्त शिक्षक
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी संख्या आवश्यक
*🔸माध्यमिक शाळा -9वी ते 10 वी साठी निकष 🔸*
1) 9 वी 10 वी चे विद्यार्थी मिळुन *40 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक*(1भाषा,1गणित/विज्ञान, 1सामाजिक शास्त्र )
2)9 वी किंवा 10 वी कोणत्याही एका वर्गामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 1 अतिरिक्त शिक्षक.
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी असावेत.
*🔸संयुक्त शाळा -1ते7/1ते8/1ते10 असल्यास-मु.अ. पदासाठी निकष 🔸*
1) *101 विद्यार्थी संख्येस मुख्याध्यापक पद मान्य.*
टिप:-1)नवीन शाळा किंवा नवीन वर्ग ओपन करायचे असतील तर वेगळे निकष आहेत.
2)वरील निकष हे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष आहेत.
*3)जर शाळा 1ते7 किंवा 1ते8 किंवा 1ते10 किंवा 5ते 8 किंवा 8 ते10 असेल तर त्या  शाळेत फक्त 1 च मुख्याध्यापक पद मान्य असेल.*
4) 5 ते7 किंवा 6 ते 8 या वर्गांसाठी *प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे* पहिले पद गणित/ विज्ञान, दुसरे पद भाषा व तिसरे पद सामाजिक शास्त्र या विषयाचे जी.आर.नुसार.

शाळासिध्दी

🍁 *शाळासिध्दी* 🍁
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन

*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित  करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे. आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी.
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.

( *बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.)

attach व detach टॅब ऍक्टिव्ह

स्टाफ पोर्टल मध्ये attach व detach टॅब ऍक्टिव्ह झाला आहे तसेच End of service हा टॅब ही active झाला आहे तरी शाळांनी आपल्याकडे असलेला कार्यरत staff हा स्टाफ पोर्टल मध्ये तात्काळ अद्यावत करून घ्यावे आपल्या शाळेतील सध्या कार्यरत असलेला व शालार्थ id असलेल्या स्टाफ ची माहिती स्टाफ पोर्टल मध्ये भरण्याची जबाबदारी त्या शाळेची असेल कारण पवित्र पोर्टल द्वारे आता नवीन शिक्षक हा स्टाफ पोर्टल मध्ये येणार आहे
                    
संचमान्यता

संचमान्यता

Mdm

*सूचना*
*पालघर सांगली जळगाव बुलढाणा अकोला वाशिम*
*जिल्ह्यातील शाळांच्या बँक खात्यावर माहे एप्रिल व जून 2018 महिन्याचे इंधन व भाजीपाला अनुदान वर्ग झालेले आहे*
*सर्व शाळांनी नोंद द्यावी*

इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती अपडेट

प्रति
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी
सांगली जिल्हा सर्व

विषय इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणेबाबत

     उपरोक्त विषयास अनुसरून सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती त्या शाळांकडून जमा करून घेऊन ती माहिती  eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून  31 ऑक्टोबर 2018 पर्यंत update करावयाची आहे udate करण्याबाबत काही सूचना खालील प्रमाणे
1 *सोबत दिलेल्या आपल्या तालुक्यातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स, जर बँक खाते आई किंवा वडिलांचे असेल तर खातेधारकाचे बँक खात्याची झेरॉक्स जमा करून घ्यावे*

2 *बँकेचे नाव , IFSC code, account holder name, account holder Relation with student, adhar number of account holder, adhar number of student, पालकांचा मोबाईल नंबर, जर विद्यार्थ्याने शाळा बदलली असेल तर बदलेल्या शाळेचा udise नंबर, जिल्हा, तालुका इतकी माहिती शाळांकडून घेऊन update करावयाची आहे*

3 *शाळांनी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वरील सर्व माहिती सोबत दिलेल्या format मध्ये भरून सोबत विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, जर बँक खाते आई किंवा वडिलांचे असेल तर त्या खाते धारकाचे देखील आधार कार्ड झेरॉक्स व बँक खाते झेरॉक्स आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुख्याध्यापक सही निशी तात्काळ जमा करावेत*

4 *सदर माहिती सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत eduonlinescholarship.com या संकेत स्थळावर गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून update करावी व एक ही शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याची माहीती भरण्याचे शिल्लक राहू नये याची दक्षता घ्यावी व आपल्या स्तरावरून सदर बाबीचा आढावा घेण्यात यावा*

*सोबत तालुकानिहाय इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जोडली आहे*
*सोबत शाळांकडून घ्यावयाचा माहितीचा फॉरमॅट आहे*

********************************-******

      **

Mdm

🔹महत्वाचे🔹
शाळांना मागील दिवसाची राहिलेली माहिती भरण्याची सुविधा दि 8 ते 13 ऑक्टोबर 2018 या काळात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
सर्व शाळांची सर्व कार्यदिवस ची माहिती भरली जाईल याची दक्षता घ्यावी व तश्या सूचना शाळांना द्याव्यात.

Mdm 2018-19

🔴 *शालेय पोषण आहार*🔴
        दिनांक- 08/10/2018
प्रति,
      केंद्र प्रमुख/ मुख्याध्यापक
      (सर्व)
       जत

शालेय पोषण आहार माहे *एप्रिल व जुलै 2018* या महिन्यांचे  इंधन भाजीपाला अनुदान रक्कम  ( 1-5= 1.51 व 6-8= 2.17 या दराने) थेट राज्य स्तरावरून  शाळांनी MDM सरल पोर्टलमध्ये दैनिक भरलेल्या माहीतीनुसार शाळेंच्या बॅक खाते नंबरवर वर्ग करणेत  आलेली आहे.   मुख्याध्यापकांनी रक्कम जमा झालेबाबतची खात्री करावी. केंद्रप्रमुखांनी आपले केंद्रातील सर्व शाळांना रक्कम मिळालेबाबतची पडताळणी करून सर्व शाळांकडून रक्कम जमा झालेबाबतची विहीत नमुन्यात पोहोच घेऊन कार्यालयात सादर करावी व जमा रक्कम त्वरीत शापोआ शिजविणा-या यंत्रणेला अदा करावीत.       
           तसेच स्वयंपाकी/मदतनीस माहे मार्च ते ऑगष्ट अखेर मानधन रक्कम व माहे मार्च,जुलै व ऑगष्ट या कालावधीची इंधन-भाजीपाला अनुदान रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शाळेच्या बॅक खातेवर जमा केली  जाणार आहे.

18-19 संचमान्यता

*सर्व मुख्याध्यापक व केन्द्रप्रमुख यानी सरल प्रणाली अंतर्गत शाळांची संच मान्यता करिता खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी.*
*School Portal :*
1.   School Portal मध्ये Basic माहिती finalize करावी.
2. Infrastructures -> वर्गखोलि बाबत माहिती finalize करावी.

*संच मान्यता portal:*
संच मान्यता portal मध्ये दि. १/१०/२०१८ रोजी कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदनिहाय संख्या दि. १५ /१०/२०१८ पर्यंत भरुन Finalize करावी. विहित कालावधीत सदर माहिती न भरल्यास संबंधित शाळेची सन २०१८-१९ ची संच मान्यता होणार नाही याची नोंद घ्यावी.

*Student Portal :*
सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19
📍📌 *ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही (FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.*📌📍

प्रति,
गटशिक्षणाधिकारी,
केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सर्व

विषय:- ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही     
       (FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.
संदर्भ:- मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य्‍ यांचे राज्यस्तरीय विशेष बैठक, दिनांक-06.10.2018 मधील सुचना.

उपरोक्त संदर्भिय बैठकीतील मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांची दिलेल्या सुचनेनुसार रायगड जिल्हा परिषद, शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत कार्यरत सर्व जि.प/न.प/खाजगी व्य्‍वस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची सन  2018-19 या शैक्षणीक वर्षाकरीता सरल प्रणालीदवारे तयार करण्यात येणा-या ऑनलाईन संचमान्यतेची माहिती मु.अ/केंप्र/गशिअ लॉगीन वरुन दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत अंतीम करण्याची कार्यावाही पुर्ण करावयाची आहे.
त्याअनुषंगाने मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरुन खालील महत्वपुर्ण बाबी पुर्ण करण्यात याव्यात.
·         मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      मुख्याध्यापकांनी आपले शाळा पोर्टल मधील सर्व माहिती 100% FINALIZED करावी.
२)      मुख्याध्यापकांनी आपले विदयार्थी पोर्टल मधील विदयार्थी प्रमोशन, REQUEST –TRANSFER & APPROVED, NEW ENTRY, ETC. या सर्व बाबींची पुर्तता करुन दिनांक-04.10.2018 रोजीची अंतीम वर्गनिहाय विदयार्थी संख्या ही SANCHMANYATA TAB मधील REPORT 2018-19 या टॅब अंतर्गत केंद्रप्रमुख लॉगीनला FORWARD TO SANCHMANYATA या टॅब दवारे माहिती पाठविली जावी.
३)      मुख्याध्यापकांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती अंतीम केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्या FINALIZED करावी. सदरील माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला AUTO FORWARD होईल.
·         केंद्रप्रमुखांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      केंद्रप्रमुखांनी केंद्रातर्गत शाळांनी पाठविलेली स्कुल पोर्टल्‍ ची माहितीची पुर्नपडताळणी करुन ती 100% FINALIZED करावी. शाळांनी नोंदविलेली चुकीची माहिती REJECT करावयाची सुविधा केंद्रप्रमुख लॉगीनला उपलब्ध्‍ करुन देण्यात आलेली आहे. ज्या शाळांची माहिती केंप्र लॉगीन वरुन REJECT केली जाईल त्या शाळा मुख्याध्यापकांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधुन अवगत करावे व तात्काळ अचुक माहिती नोंदणी करुन पुनश्च्‍ माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला फॉरवर्ड करुन घेतली जावी.
२)      केंद्रप्रमुखांनी आपले स्टुडंट पोर्टल लॉगीन वरील SANCH MANYATA TAB मधील VERIFY SCHOOL टॅब अंतर्गत आलेली शाळांची वर्गनिहाय विदयार्थी संख्येची अचुक पडताळणी (संदर्भ दिनांक-04.10.2018) अधिकृत अभिलेख्यांच्या आधारे करुन त्यातील योग्य्‍ ती विदयार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी लॉगीनला FORWARD करावी. जे विदयार्थी प्रत्यक्ष शालेय पटावर नसतील अशा विदयार्थ्यांना REMOVE करण्याची सुविधा देखील केंद्रप्रमुख यांचे लॉगीनला देण्यात आलेली आहे. सदर REMOVE केलेले विदयार्थी वगळता उर्वरीत विदयार्थी संख्या हीच गटशिक्षणाधिकारी लॉगीनला दिसून येईल. केंद्रप्रमुखांना केंद्रांतर्गत जि.प.व्य्वस्थापनाच्या शाळांसाठी GROUP FORWARD FOR SANCHMANYATA या टॅब चा वापर करुन एकत्रीतपणे सर्व शाळांची विदयार्थी संख्या माहिती गटशिक्षणाधिकारी लॉगीनला FORWARD करता येईल. मात्र खाजगी व्य्वस्थापनाच्या शाळांची माहिती प्रत्येक शाळानिहायच FORWARD करावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
३)      केंद्रप्रमुखांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती संदर्भातील कार्यवाही पुर्ण केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर शाळा मुख्याध्यापकांनी FORWARD केलेली दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर FINALIZED करावी. सदरील माहिती लॉगीनला AUTO FORWARD होईल.
·         गटशिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      केंद्रप्रमुखांनी FINALIZED करुन गशिअ स्कुल पोर्टलला FORWARD केलेली सन 2018-19 या वर्षातीत अंतर्गत शाळांची माहिती FINALIZED करावी. सदर कार्यवाही करीत असतांना ज्या शाळांची वर्गवाढ अदयापावेतो शाळा लॉगीनला प्रलंबीत आहे अशा शाळांसाठी दिनांक-13.10.2018 पर्यंत याकार्यालयाचे पुढील सुचनेची प्रतीक्षा करावी.
२)      गटशिक्षणाधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगीनला केंद्रप्रमुखांनी पडताळणी करुन ज्याशाळेचे विदयार्थी REMOVE केलेले आहेत अशाच शाळा दिसून येणार आहेत. सदरील शाळेतील REMOVE केलेल्या विदयार्थ्यांना वगळणे अथवा समावेशीत करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. ज्या शाळांचे एकही विदयार्थी केंद्रप्रमुखांनी REMOVE केलेला नाही अशा शाळांची विदयार्थी संख्या ही केंद्रप्रमुख लॉगीनवरुनच सरल प्रणालीमार्फत संचमान्यते करीता अंतीम धरण्यात येईल.
३)      केंद्रप्रमुखांनी संचमान्यता पोर्टलला अंतीम केलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संचमान्यता लॉगीन वरुन FINALIZED करावी.
         उपरोक्त नमुद सुचना-मार्गदर्शनानुसार संबधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या (स्कुल-स्टुडंट-संचमान्यता) लॉगीन वरील कामाचे स्वरुप समजुन घेवून खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. दिलेल्या विहित मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीमुळे शाळेच्या ऑनलाईन संचमान्यतेवर विपरित परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लॉगीन प्रमुखांची राहील याची गांर्भियाने नोंद घ्यावी.
   उपरोक्त सुचना गट तथा केंद्रस्तरावरुन अंतर्गत सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना तात्काळ अवगत करुन देण्यात याव्यात. केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त ऑनलाईन कार्यवाही दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी अधिनस्त्‍ तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी.

·         ऑनलाईन संचमान्य्‍ता सन 2018-19 माहिती नोंदणी FORWARD & FINALIZED करण्यासाठीचे वेळापत्रक-

१)      शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती फॉरवर्ड करणे :-    दिनांक 04/10/2018 ते दिनांक 15/10/2018.
२)      केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती अंतिम करणे :-  दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
३)      गटशिक्षणाधिकारी लॉगीन मधुन शाळा-केंद्रप्रमुखांनी पाठविलेली माहिती अंतिम करणे :-         दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
वरील वेळापत्रक तथा सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी.

केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या कार्यवाहीबद्दल माहिती

नमस्कार,
केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या कार्यवाहीबद्दल माहिती.
Student पोर्टल वरील संच मान्यता क्लस्टर लेवल ला फॉरवर्ड झाल्यानंतर क्लस्टर लेवल वरून पुढे संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी सुरुवातीला verify schools या टॅब मध्ये काम करावे लागते. यात जिल्हा परिषद शाळांसाठी क्लस्टर वरून संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी group forward sanch manyata या टॅब ने केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांची एकाच वेळी फॉरवर्ड करावी लागते त्याअगोदर verify schools या टॅब मधून जिल्हा परिषदेची संच मान्यता save करायची आहे
Verify schools मध्ये सुरुवातीला शैक्षणिक वर्ष निवडावे त्यानंतर जिल्हा परिषद शाळेसमोरील Hm मधील no. of students मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे यानंतर hm यांनी फॉरवर्ड केलेली संच मान्यता समोर दिसेल यात सर्व डिटेल्स चेक करावे (management, management details, division, medium, Aid type) यानंतर विद्यार्थी remove करायचा असेल तर यातील cluster या शेवटच्या रकान्यातील फॉरवर्ड मधील विद्यार्थी संख्येवर क्लीक करावे विद्यार्थ्यांच्या नावासमोर remove टॅब येईल जे विद्यार्थी remove करायचे आहेत ते remove करावे नंतर सर्व चेक करून संच मान्यता स्क्रीन मधील सर्वात शेवटी save टॅब ने save करावी
येथे एक बाब लक्षात घ्यावी विद्यार्थी remove केल्यानंतर जोपर्यंत beo लॉगिन वरून सदर शाळा save होत नाही तोपर्यंत ग्रुप फॉरवर्ड होणार नाही याचाच अर्थ असा की ज्या शाळांचे विद्यार्थी केंद्रप्रमुख लॉगिन ला remove केले आहे ती शाळा beo लॉगिन च्या student पोर्टल ला save होणे आवश्यक आहे तरच ग्रुप फॉरवर्ड हा टॅब activate होतो  (beo लॉगिन ला beo यांना  दोन पर्याय असतात एक केंद्रप्रमुखांनी remove करून save केलेली संच मान्यतेतील विद्यार्थी save करणे किंवा hm ने फॉरवर्ड केलेले विद्यार्थीच पुन्हा बरोबर आहे असे समजल्यावर पुन्हा hm चेच विद्यार्थी save करणे)
हे सर्व झाले की क्लस्टर लॉगिन ला zp शाळेसाठी group forward sanch manyata या टॅब मध्ये शाळेच्या नावासमोरील complete मधील चेक बॉक्स ऑटोमॅटिक टिक✅ झालेला असेल आणि  group forward for संच मान्यता हा टॅब activate होईल. (केंद्रप्रमुखांना एकाही शाळेचा एकहि विद्यार्थी remove करायचा नसेल तर तर सर्व शाळा verify schools या टॅब मधून वर सांगितल्याप्रमाणे सर्व डिटेल्स चेक करून save कराव्यात. शाळेच्या डिटेल्स मध्ये काही त्रुटी असतील management, management details, division, medium, aided type तर save टॅब च्या शेजारील reject वर क्लिक करावे reject करण्याचे योग्य कारण टाकावे आणि ok करावे. reject हा टॅब verify school या टॅब मधून शाळेच्या विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर दिसतो.) अशा प्रकारे zp शाळांची संच मान्यता क्लस्टर लेवल वरून ग्रुप फॉरवर्ड करावी.
Zp शाळांव्यतिरिक्त सर्व व्यवस्थापनाच्या शाळा verify schools या टॅब मधून शाळेच्या नावासमोरील विद्यार्थी संख्येवर क्लीक केल्यानंतर forward for sanch manyata या टॅब ने direct forward होणार आहे हे लक्षात घ्यावे अर्थात या शाळांचे विद्यार्थी remove करायचे असतील तर वरील सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी.
सदर पोस्ट माझ्या अनुभवावरून तयार केली आहे यात एखादा मुद्दा सुटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही याव्यतिरिक्त काही अडचण आल्यास वरिष्ठांशी संपर्क करावा ही विनंती
धन्यवाद

Sunday, 7 October 2018

Attach/Detach staff portal

*स्टाफ पोर्टल महत्वाचे*

*स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच  ही  सुविधा उपलब्ध झाली  आहे*.

*डीटॅच*

१)बदलीपुर्वीच्या शाळेतुन आगोदर डिटॅच व्हावे .
२)डीटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .

*अटॅच*
१)बदली झालेल्या नविन  शाळेत आगोदर अटॅच व्हावे .
२) अटाच  झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .

या प्रोसेस ने आपन डीटॅच व अटॅच ही प्रोसेस करुन घेवु शकतोत .

अनेकवेळा स्टाफ पोर्टलवरील आपले फॉर्म व्हेरीफाय झालेले नसतात त्यावेळी आपणाल डीटॅच ला प्रॉब्लेम येवु शकतो त्यामुळे सर्व फॉर्म व्हेरीफाय करुनच डीटॅच व्हावे . याची जबाबदारी स्वत: घ्यावी कारण चुकिचे फॉर्म व्हेरीफाय केल्याने भविष्यात अडचणी येवु शकतात . सर्व काम खात्रीशीर करावे .

Friday, 5 October 2018

स्टुडंट पोर्टल अपडेट

*स्टुडंट पोर्टल अपडेट*

*दि.04/10/2018 या तारखेची संचमान्यता अपडेट झाेलेली आहे*

*Forward to sanchmanyata हा पर्याय active झालेला आहे*

*संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*

*स्कूल पोर्टल*

*Basic टैब मधील पहिले पाच टैब finalized झालेले आहेत का पहा , माहिती चूकीची असल्यास EO कडून दुरुस्त करून घ्या*

*Infrastructure टॅब मधील Building मध्ये Existing Rooms मध्ये योग्य माहिती भरून1 Finalized करा*

*संचमान्यता पोर्टल*

*येथे Teaching staff व Non Teaching staff माहिती अपडेट करून Finalized करा*

*Zp शाळांनी non teaching staff मध्ये कोणतीही माहिती न भरता अपडेट व Finalized करा*

*स्टूडेंट पोर्टल*

*येथे Management type , Standards list , medium आणि aided प्रकार योग्य आहे का ते चेक करा*
*वरील सर्व गोष्टी योग्य असल्यास संचमान्यता forword करा*

Wednesday, 3 October 2018

Student Portal

🎯 *Student Portal Data Update साठी दि. 04/10/2018 पर्यंत मुदतवाढ.*

🔴 *अत्यंत महत्त्वाचे* -

सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८

२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८

इ. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे Student Portal मधील माहिती वापरून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इ. १० वी व १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची Student Portal मधील परीक्षेकरिता आवश्यक असलेली माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी मुख्याध्यापकांच्या Log In मध्ये "Maintenance" या Tab अंतर्गत "SSC/HSC Form Verification" या Tab मध्ये Verification ची सुविधा देण्यात आली आहे. प्राधान्याने दि. ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत इ. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती तपासावी व आवश्यक असल्यास अद्ययावत करावी. याबाबतची सविस्तर माहिती "HELP" या Menu मध्ये दर्शविण्यात आली आहे.

संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे*

*संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे*

*सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.*

*१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८*

*२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८*
*STUDENT  LOGIN*

Monday, 1 October 2018

पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक प्रशिक्षण इयत्ता पहिली व आठवी 2018*

*पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक प्रशिक्षण इयत्ता पहिली व आठवी 2018*
➖➖➖➖➖➖➖

सदर प्रशिक्षणाचे व्हिडीओ *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण),पुणे* च्या YouTube channel वर  उपलब्ध आहेत.

लिंक खालील प्रमाणे आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw

click here
*डॉ.सुनिल मगर*
*संचालक*
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक   संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण), पुणे*

स्टुडंट पोर्टल

*स्टुडंट पोर्टल*

*ज्या शाळांची एखादी तुकडी किंवा वर्ग संचमान्यता 2018/19 या टॅब मध्ये दिसत नाही*

*सदर शाळांनी Master मधील Division मध्ये Aid type मध्ये not applicable झाला असेल तेथे योग्य aided प्रकार नोंदवावा व तुकडी अपडेट करावी*

*जसे Aided*   

*वरील प्रक्रिया केल्या नंतर संचमान्यता 2018/19 मध्ये सदर तुकडी दिसेल*

स्टूडेंट पोर्टल अपडेट

*स्टूडेंट पोर्टल अपडेट*

*संचमान्यता 2018/19 या टैब मध्ये कैटलॉग प्रमाणे पट जुळत नव्हता ती समस्या आज सोडवली गेली असून प्रत्यक्ष पट दिसत आहे*