*Saral tricks and update*
*basline बाबत*
1) शाळांनी जवळपास baseline चे marks upload केले माञ काहिंचे २ किंवा ४ मुले भरायची राहिली आहेत अशांनी) marks upload करताना अडचणी येत आहे कृपया अशा शाळांनी नव्याने excle download करून open करावे यानंतर excle मधील उजव्या बाजूकडील review वर click करून unprotected sheet वर click करून फक्त ज्या मुलांचे marks भरायचे राहिले तेवढेच रो ठेवावे बाकी,डिलीट करावे मग सदर शीट वर marks भरून file csv करून upload करावे
----------------SG-------------------
2) *आधार बाबत update*
आधारचा नवीन tab kp login ला उपलब्ध झाला असून अचूक आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्यानुसार kp नी आपल student पोर्टल login करून aadhar version 2 हा report मधील subtab open करावा व आपल्या केंद्रातील शाळांचा report पाहून राहिलेले विद्यार्थी शाळांना upload करायला सांगावे यासाठी प्रथम hm यांनी student पोर्टल मधील excle tab मधील download UID हा tab वापरावा अचूक excle भरून upload uid हा tab वापरून आधार upload करावे आपल्या शाळेचा report पाहण्यासाठी report मधील upload आधार tab पहावी इतर tab पाहू नये
--------------------SG----------------
3) *संचमान्यता पट जुळत नसलेल्या साठी*
student पोर्टल मधील अनेक शाळांचे फोन आले असता,पट जुळत नाही असे समजते मिञांनो अनेक शाळांनी आपल्या student पोर्टलला अनेक तूकड्या क्रिऐट केल्या आहे त्यामुळे एखाद्या विशिष्ट तुकडीतील विद्यार्थी संचमान्यति १८/१९ tab ला दिसत नाही अशा शाळांनी कृपया ज्या तुकडीतील मुले संचमान्यतेला दिसत नाही असे विद्यार्थी मेंटनस मधील change division tab चा वापर करून योग्य तुकडीत टाका व मग संचमान्यता tab पहा आपली समस्या सुटलेली दिसेन
--------------------SG----------------
४) *वर्गातील basline चा रिपोर्ट क्षमतानिहाय कसा पाहावा*
मिञांनो आपण baseline marks student पोर्टलला upload केले आहे माञ आपला विद्यार्थी कोणत्या क्षमतेत प्रगत/अप्रगत आहे हे आता आपणास student पोर्टल मधील *learning outcomes या tab* वर सविस्तर पाहायला मिळून सदर विद्यार्थी कोणत्या क्षमतेत प्रगत / अप्रगत आहे हे समजून पुढील नियोजन शक्य होईल
------------------SG------------------
student पोर्टल वरील वरील सर्व tab अद्याप चालू असून राहिलेल्या शाळांनी आपले वरीलप्रमाणे सर्व काम वेळेत पूर्ण करू घेऊ शकता ! आपणास शुभेच्छा
अडचणी आल्यास सदैव आपल्या मदतीसाठी तयार ....
सदर पोस्ट अनेक फोन व मिञांच्या आग्रहास्तव
अधिक माहितीसाठी आपल्या कार्यालयाची अधिक मदत घ्यावी
*धन्यवाद*
*forward to all*
👏👏👏👏👏👏👏