*संचमान्यता 2018/19 बाबत महत्वाचे*
30 सप्टेंबर 2018 वर आधारित या वर्षीची संचमान्यता होणार असून त्या अनुषंगाने प्रत्येक मुख्याद्यापक यांनी School, student व Sanchmanyta या पोर्टल वर काही अत्यावश्यक बाबी त्वरित पूर्ण करुन घ्याव्यात.
*School portal :*
या पोर्टल वर सर्व माहिती आपणास या वर्षी अपडेट व फायनलाइज़् करायची आहे. प्राध्यान्याने यातील पायाभूत व पायाभूत सुविधा या टॅब पूर्ण करणे सक्तीचे आहे तरी या व इतर सर्व माहिती 100% भरुण पूर्ण करावी. क्लस्टर लेवल वरुण वेरिफाय करावी.
*Student :*
आपला मासिक पत्रकातील पट, Mdm पट,Student catalogue व संचमान्यता मधील पट एकच आहे का खात्री करावी (Reports-Hm leval-Student catalogue)
*जर पट जुळत नसेल तर.*👇
♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._
_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._
♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._
♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._
♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._
♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*
*Sanchmanyata portal :*
सन 2018/19 साठी ही टॅब अजून आलेली नाही. सदर टॅब active होताच आपली कार्यरत कर्मचारी संख्या व इतर माहिती तात्काळ व अचूक भरावी.
♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*
♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसारच संचमान्यता बाबतची योग्य ती कार्यवाही करावी घाई करू नये._

No comments :
Post a Comment