[20/08 20:10] Kuldipeeka Borkar Gondia: *Drop* *box* मध्ये मुले का राहतात याकरिता शाळेची प्रत्यक्ष भेट दि.20.08.2018
👉Drop box मधिल माहिती सन 2017-18 पासून घेण्यात येत आहे.
👉जिल्हा स्तर व तालुकास्तरावरील कार्यशाळेमध्ये व सभेमध्ये drop box मधिल मुले '0' वर आणण्याबाबत वारंवार सांगितले जात आहे. तरी सुद्धा drop box मध्ये मुले आहेत.
👉प्रायोगिक तत्वावर तिरोडा तालुक्यातील 5 शाळा मध्ये दि.20.08.2018 ला प्रत्यक्ष भेट देण्यात आली जिथे drop box मध्ये मुले दिसतात.
1. स्व.लक्ष्मणराव मानकर प्राथ.आदिवासी आश्रम शाळा
drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18 :- 8
सन 2018-19 :- 18
2. जि.प.व.प्राथ.शाळा सोनेगाव
Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18 :- 2
सन 2018-19 :- 1
3. विवेकानंद काॅन्व्हेट तिरोडा
Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18 :- 3
सन 2018-19 :- 7
4. लिटील बर्ड काॅन्व्हेट तिरोडा
Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18 :- 44
सन 2018-19 :- 11
5. सरस्वती शिशु मंदिर प्रायमरी इंलिश मिडीयम स्कुल
Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18 :- 2
सन 2018-19 :- 3
👉 आढळलेल्या बाबी :-
1. ज्या शाळेमधुन विद्यार्थी दुसर्या शाळेत जातो तो कोणत्या शाळेत दाखल आहे याची माहिती घेण्यात येत नाही.
2. आपल्या शाळेतून विद्यार्थी TC घेऊन गेला तर आपली जबाबदारी संपली असे काही शाळा करतात.
3. बाहेरील शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांची request जुन्या शाळेत पाठविली जात नाही.
4. एखाद्या शाळेने request पाठविली तर जुनी शाळा 6 दिवसाच्या आत लक्ष देऊन approve करीत नाही.
असे करता येईल :- 👇
1. पालकांचा संपर्क क्रमांक घेऊन विद्यार्थ्यांने शाळा सोडल्यास सध्या कोणत्या शाळेत शिक्षण घेत आहे याची माहिती जुन्या शाळेने घेऊन सदर शाळेला request पाठविण्याबाबत कळवावे.
2. नविन शाळेने सुद्धा बाहेरील शाळेतून आलेल्या विद्यार्थी हा कोणत्या शाळेतुन आला आहे याची माहिती काढुन request पाठवावी.
3. पाठविलेली request 6 दिवसाच्या आत approve करावी तसे केले नाही तर ते BEO login वर जाते व नंतर EO login वर.
4. विद्यार्थी शाळा सोडल्यावर अन्यथा TC घेऊन गेल्यास कुठे शिक्षण घेत आहे याची माहिती प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यांना out of school दाखवावे.
जिल्हा समन्वयक बालरक्षक
गोंदिया

No comments :
Post a Comment