*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रिनिवल विद्यार्थ्यांचे पासवर्ड विसरले असेल पासवर्ड साठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी*
(1)लागिन करत असतांना रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करावे.जुन्या मोबाईलवर otp जाईल.तेथुन OTP घ्यावे. जुना मोबाईल नं.मिळत नसेल तर जुना मो.न.पाहण्यासाठी शाळा लागिन करावे.
शाळा लागिन करत असतांना सन 2017-18 निवडा व लागिन करा.लागिन झाल्यानंतर Report Tab क्लिक करा.त्यानंतर Veryfaied लिस्ट वर क्लिक करा.नंतर रिनीवल किंवा फ्रेश व्हेरिफाइड लिस्टवर क्लिक करा.त्यानंतर विद्यार्थी यादी दिसेल .त्या यादिमध्ये मो.क्र.असेल.
(2)पालकांनी मोबाईल बदलला असेल किंवा बंद असेल तर अपडेट मोबाईल या बटनवर क्लिक करा.इथे नविन नंबर अपडेट होईल.नंतर नविन नंबर वर OTP जाईल.तो घ्यावे व फार्म भरावे.
(3) विद्यार्थी शाळा सोडुन गेले असल्यास विद्यार्थी लागिन करा.व *विड्राल* या बटनावर क्लिक करा. तो विद्यार्थी आपल्या शाळा लागिन मधुन जाईल.
**************************************
Prematric scholarship
*अल्पसंख्याक पी-मॕट्रीक शिष्यवृत्ती सन-2018 -19*
Institute update & student verification
⬇
*Institute Login*
⬇
*ID - School UDISE Number*
*( काही शाळांना NSP ने जो ID दिलेला असेल तो ID.माध्यमिक शाळांना वेगळा ID असू शकतो.)*
⬇
*Password Default guest123#*
*जर मागील वर्षी Password Change केला असेल तर तो Password वापरावा*
⬇
*Captcha Code टाकावा*
⬇
*Institute Login झाल्यावर प्रथमतः Profile Edit करावे.*
⬇
*Add & Update मधून Course Level,Course & Fee योग्य पध्तीने Update करुन घ्यावेत*
⬇
*Dashboard वर
*Total No. Of Application Recieved*
*Total No. Of Application Verfieded*
*Total No. Of Application Rejected*
फाॕर्म संख्या दिसतील
⬇
*Application Verification*
⬇
*Select*
Course -
Select Scheme - Prematric Scholarship for Minority,
Category - GEN/ OBC/SC/ST
⬇
Aplication ID | Name | Mobile No.| Course Name | Name of Scheme |
Stundent List
⬇
*Verify* *Reject* *Defect*
⬇
*Application Reverification*
*As above*
⬇
*Application Renewal Verification*
⬇
*As above*
*अशाप्रकारे सन* *2018-19 अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांना Institute Login मधून Student Verification करावे*
*मुदत 30 September 2018 आहे.*
🆕🆕 धन्यवाद 🆕🆕
सांगली जिल्हा अल्पसंख्यांक ppt साठी
click here

No comments :
Post a Comment