MDM 2019-2020
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20)
201907191230378621
दि. 19-07-2019
click here
**************************************
संग्रहित माहिती mdm
*शालेय पोषण आहार रक्कम विभागणी*--------
*MDM पैसे विभागणी बाबत*
*मित्रांनो शासनाने या महिन्यात MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2019 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇👇
*इयत्ता*. *पूर्वीचा दर* *नवीन दर*
*1 ते 5. 1.66*
*6 ते 8. 2.49*
➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*
🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*
➡ - *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला - 38%*
*इंधन - 34%*
*पुरक आहार - 28%*
🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇
*भाजीपाला - 0.63 रूपये*
*इंधन - 0.56 रूपये*
*पुरक आहार - 0.47 रूपये*
----------------------------------------
*एकुण = 1.66 रूपये*
🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6 वी ते 8 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे*-
*भाजीपाला - 40%*
*इंधन - 31%*
*पुरक आहार - 29%*
➡ *या वरील सूत्रानुसार इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇
*इ. 6 वी ते 8 वी साठी*
*भाजीपाला - 1.00 रूपये*
*इंधन - 0.77 रूपये*
*पुरक आहार - 0.72 रूपये*
----------------------------------------
*एकुण = 2.49 रूपये*
*याप्रमाणे दि 19/07/2019 च्या शासननिर्णयातील बदलाप्रमाणे 1/04/2019 रक्कम विभागणी/मागणी करता येईल*.
**************************************
*Mdm प्रमाण GR -2019-2020
CLICK HERE
**************************************
एप्रील २०१९ पासुन स्वयंपाकी मदतनिस यांच्या मानधनात ५०० रुपयाने वाढ होणार असल्या बाबत शासण निर्णय
स्वयंपाकी मदतनीस मानधन वाढ जी आर.👆🏻
click here
**************************************
टंचाईग्रस्त/दुष्काळ ग्रस्त भागात पूरक आहार gr
click here
**************************************
MDM प्रमाण KG मध्ये काढण्याचे सुत्र
click me