पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 9 February 2020

सरल teacher id, profile update, attach detach 2020

*सरल बाबत मार्गदर्शन*
1) *सर्व  जि.प.प्राथमिक* *शिक्षक [शिक्षण सेवक सोडून]*
*सरल च्या वेबसाइट मध्ये  transfer portal मध्ये जाऊन आपल्या staff id म्हणून user id व नवीन login करताना Guest123!@# या password चा वापर करून login होऊन आपला मोबाइल  नंबर टाकून otp मिळवून आपला new password  तयार करायचा आहे*

*https://youtu.be/kmKOpJUO5Ao*

2] *त्यानंतर नवीन password  तयार केल्या नंतर  my profile update करायची आहे.
जनरल माहिती cluster login ला पाठवून veriyfy करून घ्यायची आहे.
*My profile मधील सर्व Tab  cluster login वरून verify करून घेणे आवश्यक आहे.

     *https://youtu.be/lA-Y_nT7Ep0*


3]  *School  change request पाठविणे*/ *Attach / detach करणे*.
*पूर्वी  staff portal मध्ये ही सुविधा होती.ती आता* *Transfer portal मध्ये  teacher रोल select करून  नवीन password  तयार करून, My profile update करून cluster login वर veriy करून Request  फोल्डर मध्ये join new school यामध्ये सुरू केली आहे*.*

*https://youtu.be/BnU2i7NEgJM*

*शब्दांकन*
*श्री सुरज मन्सुर तांबोळी*
*9421225328*
*सांगली जिल्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*

Thursday, 16 January 2020

Project :- अध्यापनात 4D app,modern technologyचा वापर

*प्रेरणा शाळा*

         




*माझी शाळा*
*जि.प.शाळा* *गौंडवाडी ,केंद्र;-बोरगाव,ता*.
*वाळवा,जि.सांगली*
*पूरपरिस्थितीतून  सावरून शून्यातून डिजीटल E-learning शाळेची निर्मिती*
*Technosavy  vision 2020 व्हिजन समोर ठेऊन आधुनिक  पध्दतीने अध्यापन*
१) *शैक्षणिक उठाव*
२) *3D/ 4D app चा वापर*
3) * *projector, Tab, Laptop,computer द्वारे शिक्षण*
4) *AURA  APP चा वापर*
5) *E-learning  software द्वारे शिक्षण*
6] *3D effect on text-book*
7] *Tab द्वारे,online test, app द्वारे शिक्षण*

*शब्दांकन*
*श्री सुरज मन्सुर तांबोळी*
*9421225328*
*तंत्रस्नेही शिक्षक,सांगली जिल्हा*
*सांगली जिल्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*

*https://surajmansurtamboli.blogspot.com/p/4d-app-modern-technology-vr-box.html?m=1*

Wednesday, 1 January 2020

""द्वितीय स्मृतिदिन ;-आई''
प्रिय आई,तुला जाऊन
आज दोन वर्षे  झाली.
माझ्या प्रत्येक कृतीवर
तुझं बारीक लक्ष आहे
असं वाटत राहतं.
घरी जाताना तू घरात 
असायला हवं अस वाटतं.
तुझ्या सर्व आठवणी
डोळ्यांसमोरून जातात.
आयुष्यभर प्रत्येक क्षणाला
तुझी उणीव जाणवत राहील.
तू आमच्यावर केलेले संस्कार 
आम्ही कधीही विसरणार नाही.
आई तू घालून दिलेल्या 
 संस्कारांपासून कधीच दूर 
जाणार नाही.
आईस विनम्र अभिवादन.
    #आई*
*तुझाच लाडला चिरंजीव ;-
      सुरज तांबोळी*


Tuesday, 31 December 2019

ADHAR CARD - PAN CARD लिंक.

ADHAR CARD - PAN CARD लिंक.

आपले ADHAR CARD हे PAN CARD सोबत लिंक केले आहे का..?

खालिल दिलेल्या क्रं 1 वर वर टच करुन ADHAR CARD हे PAN CARD सोबत लिंक करा.व क्रं 2 वर टच करुन आपले ADHAR CARD -PAN CARD सोबत लिंक झाले आहे अथवा नाही याचे STATUS तपासा.

1)  ADHAR CARD - PAN CARD लिंक करण्यासाठी टच करा


2)  ADHAR CARD - PAN CARD सोबत लिंक STATUS पहाण्यासाठी टच करा

सौजन्य- e-Filing.
Income Tax Department.
Government of India

Friday, 6 September 2019

संचमान्यता 2019/

*संचमान्यता 2019/20*

🖊 *सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येते की,*
 *चालू शैक्षणीक वर्षात संच मान्यतेसाठी दाखल झालेल्या विद्यार्थी संख्येनुसार Online Student portal वर विद्यार्थी Update करून घ्यावेत.*

*2)Student Portal वर नवीन विद्यार्थी नोंदणी करणे.नवील TC घेवून आलेले विद्यार्थी यांना Request पाठवून घयावे.*

*TC घेवून गेलेले Student यांची Request न आल्यास अशा Student ला Out of  School  करावे.*

*Offline हजेरी वरील विद्यार्थी संख्या व Online Portal वरील पटसंख्या ही15/09/2019* *पर्यंत Update करून घ्यावेत.*
*Student portal वरील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चिती होते.*

 1)  *School portal वरील माहिती Update व Finalize करून घ्यावी.*

*वरील माहिती संचमान्यतेसाठी आवश्यक आहे.विद्यार्थी संख्येनुसार व School portal वरील (वर्ग खोली संख्या) च्या माहिती द्वारे शिक्षक निश्चिती होते याची नोंद घ्यावी.*


Sunday, 4 August 2019

अल्पसंख्यांक सुचना सांगली

शाळेत अल्पसंख्यांक मुले असो अगर नसो प्रत्येक शाळांनी अल्पसंख्यांक वेबसाईट वर आपली शाळा रजिस्ट्रेशन करून शाळेतील एक शिक्षकाची माहिती नोडल अधिकारी म्हणून भरावी*

 *सोबतआधारकार्ड, फोटो,मुख्याध्यापक शिक्का असावा*
*ज्यांची शाळा अल्पसंख्यांक वेबसाईटवर open होत नाही त्यांनी आपल्या  शाळेचा udise नंबर व मुख्याध्यापकाचे पत्र माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.सांगली येथे जाऊन password  रिसेट करून घ्यावा*
ज्यांचे नवीन आहे त्यांनी शाळा रजिस्ट्रेशन करून घ्यावी

Student attach detach बाबत

 Student attach detach बाबत

*संग्रहीत माहिती* Confirm first

*संचमान्यता 2019/20*

🖊 *सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येत आहे की Student portal वरील Online विद्यार्थी हे 25 August 2019 पर्यंत जे आपल्या Online Portal वर आहेत.त्यांचा Auto Data port systeem संचमान्यतेसाठी घेणार आहे.याची नोंद घ्यावी.*

➡ *तरी सर्वांनी आपल्या शाळेत जे Student Offline TC घेवून आलेत.अशा Student ची जुन्या शाळेत Student portal ला Online request पाठवून व तो Data आला का याची खात्री करावी.(Request send करताना समोरील शाळेचा Udise टाकल्यास तेथे Hm mobile no येतो तो नंबर घेवूनRequest approveसाठी संपर्क करावा*

✳आपल्या शाळेतून TC घेवून गेलेले Student यांची Transfar approve/Transfar out off approve/Attach approve या सर्व Tab Click करून आलेल्या request approve कराव्यात.

🔴TC घेवून गेलेले Student यांची 10 तारखेपर्यंत Request आली नाही तर अशा विद्यार्थ्यांना Outoff school करावे.Maintance➡Outoff school click➡Year➡Class➡Select student➡Tick reason..Transfer request not come.submit

🔆 TC घेवून गेलेले Student यांना Out offकेल्यास आपला पट Report ➡Hm leval➡Student catlog click➡All class निवडून पटसंख्या पाहून घ्यावी.

🛑 *Request कशी पाठवावी या बाबत*

➡ विद्यार्थी ज्या शाळेतून आला त्या शाळेतील शेवटचा वर्ग (1ते5) आसेल व विद्यार्थी मधल्या वर्गात 1ते5 पैकी आला आसेल तर यास Transfar या Tab मधून Request पाठवावी.
➡विद्यार्थी शेवटच्या वर्गातून पास होवून आला आसेल तर (Pramot केलेले Student)यांना Attach या Tab मधून request पाठवावी.

✴ *तरी वरील माहितीस्तव सुचनेची मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी*

Friday, 2 August 2019

स्वलिखित मध्ये जिवंतपणाअनुभवता येणार

https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*

*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*


*EVERY  DAY  WE  TRY  TO  GIVE  SOMETHING  NEW  TO  OUR  STUDENTS*'




*स्वलिखित मध्ये जिवंतपणाअनुभवता येणार*
*स्वतः लिहलेली अक्षरे,शब्द,अंक होताहेत जिवंत*
     *अध्यापनात   AURA  Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,

*शिक्षणामध्ये  आधुनिक  technology  चा वापर*
*अध्यापनात TAB चा ,VR -BOX चा वापर*

*जिल्हा परिषद शाळेत * AURA  Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा*
 *अध्यापनात वापर*

*अध्यापनात Augmented reality card चा वापर*

*स्वलिखित आता बोलू लागले*
*आपण हातांनी लिहिलेल्या शब्दातून vdo सुद्धा दाखवू शकतो*
**आता मराठी,गणित,इंग्रजी मध्ये स्वलेखन करून प्रत्यक्षात जिवंतपणा आणने आता झाले सोपे*

 *आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*

*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!

*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*

     *आज आपण वेगळ्या अशा एका नाविन्यपूर्ण *   MODERN* *TECHNOLOGY  AURA   Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,
   *या माझ्या PROJECT बद्दल माहिती घेणार आहोत*,
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*उद्दिष्ट :*
 आनंददायी, प्रभावी आंतरक्रिया तंत्रज्ञान वापरून अध्ययन

*निष्पत्ती*
आनंददायी तंत्रज्ञान युक्त दृढीकरण
   
 *विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते.अवघड घटक सोपा करुन शिकविता येते.मुलांची  एकाग्रता  वाढते.विद्यार्थ्यांचे मनोरंजन व आनंददायी शिक्षण घडते*.

    *https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*

  **सुरज मन्सुर तांबोळी**
    *सांगली जिल्हा*

Saturday, 27 July 2019

New MDM 2019-20 information

MDM 2019-2020


   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20)
201907191230378621
दि. 19-07-2019

           click here   


**************************************
  संग्रहित माहिती mdm
     *शालेय पोषण आहार रक्कम विभागणी*-------- 
*MDM पैसे विभागणी बाबत*

*मित्रांनो शासनाने या महिन्यात MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2019 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇👇

*इयत्ता*.      *पूर्वीचा दर*  *नवीन दर*

*1 ते 5.            1.66*       

*6 ते 8.            2.49*      

➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*

🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*

➡ - *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

*भाजीपाला  - 38%*
*इंधन            - 34%*
*पुरक आहार - 28%*

🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*भाजीपाला    - 0.63 रूपये*

*इंधन             - 0.56 रूपये*

*पुरक आहार  - 0.47 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 1.66 रूपये*

🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6 वी ते 8 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे*-

*भाजीपाला   - 40%*
*इंधन            - 31%*
*पुरक आहार - 29%*

➡ *या वरील सूत्रानुसार इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*इ. 6 वी ते 8 वी साठी*

*भाजीपाला    - 1.00 रूपये*

*इंधन             - 0.77  रूपये*

*पुरक आहार  - 0.72 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 2.49 रूपये*

*याप्रमाणे दि 19/07/2019 च्या शासननिर्णयातील बदलाप्रमाणे 1/04/2019 रक्कम विभागणी/मागणी करता येईल*. 

**************************************   

*Mdm  प्रमाण  GR -2019-2020

 CLICK HERE  

************************************** 
      एप्रील २०१९ पासुन स्वयंपाकी मदतनिस यांच्या मानधनात ५०० रुपयाने वाढ होणार असल्या बाबत शासण निर्णय
                 स्वयंपाकी मदतनीस मानधन वाढ जी आर.👆🏻

       click  here 

  ************************************** 

टंचाईग्रस्त/दुष्काळ  ग्रस्त भागात पूरक आहार gr

        click here   

**************************************

MDM  प्रमाण KG मध्ये काढण्याचे सुत्र   

    click   me