*संचमान्यता 2019/20*
🖊 *सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येते की,*
*चालू शैक्षणीक वर्षात संच मान्यतेसाठी दाखल झालेल्या विद्यार्थी संख्येनुसार Online Student portal वर विद्यार्थी Update करून घ्यावेत.*
*2)Student Portal वर नवीन विद्यार्थी नोंदणी करणे.नवील TC घेवून आलेले विद्यार्थी यांना Request पाठवून घयावे.*
*TC घेवून गेलेले Student यांची Request न आल्यास अशा Student ला Out of School करावे.*
*Offline हजेरी वरील विद्यार्थी संख्या व Online Portal वरील पटसंख्या ही15/09/2019* *पर्यंत Update करून घ्यावेत.*
*Student portal वरील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चिती होते.*
1) *School portal वरील माहिती Update व Finalize करून घ्यावी.*
*वरील माहिती संचमान्यतेसाठी आवश्यक आहे.विद्यार्थी संख्येनुसार व School portal वरील (वर्ग खोली संख्या) च्या माहिती द्वारे शिक्षक निश्चिती होते याची नोंद घ्यावी.*

No comments :
Post a Comment