https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*
*EVERY DAY WE TRY TO GIVE SOMETHING NEW TO OUR STUDENTS*'
*स्वलिखित मध्ये जिवंतपणाअनुभवता येणार*
*स्वतः लिहलेली अक्षरे,शब्द,अंक होताहेत जिवंत*
*अध्यापनात AURA Ap चा MODERN TECHNOLOGY चा वापर*,
*शिक्षणामध्ये आधुनिक technology चा वापर*
*अध्यापनात TAB चा ,VR -BOX चा वापर*
*जिल्हा परिषद शाळेत * AURA Ap चा MODERN TECHNOLOGY चा*
*अध्यापनात वापर*
*अध्यापनात Augmented reality card चा वापर*
*स्वलिखित आता बोलू लागले*
*आपण हातांनी लिहिलेल्या शब्दातून vdo सुद्धा दाखवू शकतो*
**आता मराठी,गणित,इंग्रजी मध्ये स्वलेखन करून प्रत्यक्षात जिवंतपणा आणने आता झाले सोपे*
*आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*
*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!
*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*
*आज आपण वेगळ्या अशा एका नाविन्यपूर्ण * MODERN* *TECHNOLOGY AURA Ap चा MODERN TECHNOLOGY चा वापर*,
*या माझ्या PROJECT बद्दल माहिती घेणार आहोत*,
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*उद्दिष्ट :*
आनंददायी, प्रभावी आंतरक्रिया तंत्रज्ञान वापरून अध्ययन
*निष्पत्ती*
आनंददायी तंत्रज्ञान युक्त दृढीकरण
*विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते.अवघड घटक सोपा करुन शिकविता येते.मुलांची एकाग्रता वाढते.विद्यार्थ्यांचे मनोरंजन व आनंददायी शिक्षण घडते*.
*https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
**सुरज मन्सुर तांबोळी**
*सांगली जिल्हा*

No comments :
Post a Comment