शाळेत अल्पसंख्यांक मुले असो अगर नसो प्रत्येक शाळांनी अल्पसंख्यांक वेबसाईट वर आपली शाळा रजिस्ट्रेशन करून शाळेतील एक शिक्षकाची माहिती नोडल अधिकारी म्हणून भरावी*
*सोबतआधारकार्ड, फोटो,मुख्याध्यापक शिक्का असावा*
*ज्यांची शाळा अल्पसंख्यांक वेबसाईटवर open होत नाही त्यांनी आपल्या शाळेचा udise नंबर व मुख्याध्यापकाचे पत्र माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.सांगली येथे जाऊन password रिसेट करून घ्यावा*
ज्यांचे नवीन आहे त्यांनी शाळा रजिस्ट्रेशन करून घ्यावी