पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday, 29 June 2019

डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी जिल्हा परिषद सांगली २०१८-२०१९

डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी जिल्हा  परिषद सांगली २०१८-२०१९
सन २०१९
इ.४थी /इ७वी
निकाल लिंक

http://www.prizpsangli.com/

   1]  click here
*****************************
निकाल पहा

2]    CLICK HERE

**************************
उत्तर सूची २०१९
         
       click here

Student permotion

*शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन सुरु आहे.*


*प्रमोशन करण्यापूर्वी आपल्या शाळेतून यापूर्वी दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आलेली असेल व ती पेंडिंग असेल तर ती Approve करावी. तसेच  चुकीच्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आली असल्यास Reject करावी. मगच प्रमोशन करावे.*

*जिल्ह्यातील अनेक शाळांचे प्रमोशनचे काम पूर्ण झाले असून ज्या केंद्रातील शाळांनी अध्याप प्रमोशनसाठी सुरवात केलेली नसेल त्यांच्यासाठी*

प्रमोशन पूर्ण केल्यानंतर रिक्वेस्ट प्रोसेस पूर्ण करावयाची आहे.

*https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login*

वरील वेबसाईटवर क्लीक करून लॉगिन करून

*Promotion*

१) *1st to 8th standard*

२) *9th to 11th standard*

 असे दोन टॅब सक्रिय झालेले आपणास दिसेल.शाळा *1 ते 8 वी* पर्यंतची असेल तर *1 ली ते 8* वी वर्गाला क्लीक करावे.

 त्यानंतर आपल्या समोर एक विंडो येईल त्यामधील Add Report  Date यावर किंवा ok ला क्लीक करावे त्यानंतर

*Exam result Date* 2018-19 ची तारीख टाकावी व महिना,वर्ष निवडावे.

उदाहरण . 01 may-19

*School opening Date*

तारीख टाकावी व महिना वर्ष निवडावे


उदाहरण . 17 June-19

अश्या प्रकारे तारीख टाकून *Save* या बटनवर क्लीक करावे.

त्यानंतर पुन्हा promotion टैब मधील 1st standard to 8th standard या
सबटॅब वर  क्लीक  करावे.

*Student statistics for2018-19*  मध्ये दिसत असलेल्या वर्ग निहाय निळ्या रंगाच्या संख्येवर क्लीक करावे.

विद्यार्थी यादी येईल.
विद्यार्थ्यासमोर प्रगत/अप्रगत यामधील योग्य त्या बॉक्समध्ये टिकमार्क करावे त्यानंतर खाली दिले गेलेले लाल रंगाचे promotion या बटणावर क्लीक करावे.


*Process completed successfully*

 असा मसेज येईल.
याप्रमाणे वर्गनिहाय विद्यार्थी प्रमोशन करावे.

 आपणास 2018-19 च्या वर्गातील वर्गनिहाय विद्यार्थी 2019-20 या statistics report मध्ये प्रमोट झालेले दिसतील.

*शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन नंतर Dropbox मध्ये उपलब्ध होतील.*

*9th to 11th standard*
*या टॅब वर विद्यार्थीच्या नावापुढे मिळालेले टक्के टाकून त्यांना प्रमोट करावे.*
   
    

Wednesday, 26 June 2019

Student permotion

*सन 2019-20 करिता स्टुडंट पोर्टल वर विद्यार्थी प्रमोशन  करण्याची कार्यवाही* अद्याप ही काही शाळांनी विद्यार्थी प्रमोशन स्टुडंट पोर्टल या वेबसाईटवर जाऊन पूर्ण केले नाही*.
   *तरी पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापकांना विनंती पूर्वक सुचित करण्यात येते की आपण आपल्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गात प्रमोशन करून घ्यावे एखादा विद्यार्थी इतर शाळेतून दाखल झाल्यास डिटॅच व अटॅच प्रक्रिया ताबडतोब करून घ्यावी कारण आपण केलेल्या प्रमोशन नुसारच यंदा विद्यार्थी निश्चिती म्हणजेच संच मान्यता होणार आहे. संचमान्यता लवकर करून शासनास पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करण्याची कार्यवाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्वी करावयाची आहे त्या अनुषंगाने ऐनवेळी आपली संचमान्यता होण्याच्यादृष्टीने शाळेची माहिती अपूर्ण अथवा जनरल रजिस्टर नुसार विद्यार्थी संख्या ऑनलाइन पोर्टल ला दिसून न आल्यामुळे शाळेचे त्या योग्य शिक्षक अतिरिक्त होऊन कोणतेही नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक म्हणून व्यक्तीश: आपणास जबाबदार धरण्यात येईल याची सर्व मुख्याध्यापकांनी व्यक्तिशः नोंद घ्यावी*

  

Sunday, 23 June 2019

संचमान्यता

*♦30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता निकष -

       सर्व शिक्षक बांधवांना माहीतीस्तव कळविण्यास येते की,सध्या  अस्तित्वात असलेल्या  आपल्या शाळांमध्ये शिक्षक संचमान्यता शासनाच्या *28 ऑगस्ट 2015* च्या जी.आर.नुसार पुढीलप्रमाणे आहे.तरी आपल्या शाळेतील पद कमी होणार नाही किंवा कसे वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती.
*🔸प्राथमिक शाळा -1ते4/1ते5 साठी निकष 🔸*
1)सर्व विद्यार्थी *मिळुन 60 पर्यंत -2 शिक्षक.*
2)60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास *प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक.*
3)1ते4 किंवा 1ते5 मध्ये *वर्ग 3 किंवा 4 किंवा 5 मध्ये 20 विद्यार्थी* असतील तर अतिरिक्त 1 शिक्षक.
4) *मुख्याध्यापक मान्य पदासाठी*
 1ते4 किंवा 1ते 5 ची पटसंख्या 136 असावी.
*🔸उच्च प्राथमिक शाळा :-5ते7 किंवा 6ते8 साठी निकष 🔸*
1)तिनही वर्ग मिळुन *36 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक* (1गणित/विज्ञान, 1भाषा,1सामाजिक शास्त्र)
2)विद्यार्थी संख्या *105 पेक्षा जास्त असल्यास 35 च्या* पटीने 1 अतिरिक्त शिक्षक
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी संख्या आवश्यक
*🔸माध्यमिक शाळा -9वी ते 10 वी साठी निकष 🔸*
1) 9 वी 10 वी चे विद्यार्थी मिळुन *40 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक*(1भाषा,1गणित/विज्ञान, 1सामाजिक शास्त्र )
2)9 वी किंवा 10 वी कोणत्याही एका वर्गामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 1 अतिरिक्त शिक्षक.
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी असावेत.
*🔸संयुक्त शाळा -1ते7/1ते8/1ते10 असल्यास-मु.अ. पदासाठी निकष 🔸*
1) *101 विद्यार्थी संख्येस मुख्याध्यापक पद मान्य.*
टिप:-1)नवीन शाळा किंवा नवीन वर्ग ओपन करायचे असतील तर वेगळे निकष आहेत.
2)वरील निकष हे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष आहेत.
*3)जर शाळा 1ते7 किंवा 1ते8 किंवा 1ते10 किंवा 5ते 8 किंवा 8 ते10 असेल तर त्या  शाळेत फक्त 1 च मुख्याध्यापक पद मान्य असेल.*
4) 5 ते7 किंवा 6 ते 8 या वर्गांसाठी *प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे* पहिले पद गणित/ विज्ञान, दुसरे पद भाषा व तिसरे पद सामाजिक शास्त्र या विषयाचे जी.आर.नुसार.

Saturday, 8 June 2019

New जिल्हा अंतर्गत बदली २०१९ सांगली माहिती

A] सांगली जिल्हा बदली letter2019
   A]   download  click here
गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती  सर्व
शिक्षकांच्या बदल्या संदर्भात माहिती

http://ssazpsangli1.blogspot.com/?m=1

 सर्व तालुके पाहण्यासाठी
 link   click here

 या ब्लॉग यादया प्रसिध्द  प्रसिध्द केलेल्या आहेत. तसेच सर्व यादया तालुक्याच्या मेल वरती मेल केल्या आहेत

01)  List of Teachers mapped As TUC- Z.P.School Sangli Ditrict

02)  Clear Positions Details of Zilla Parishad School for Teacher Transfer

03)  Compulsory Positions Details  Zilla Prishad Sangli Schools (For Teacher Transfer)

04)  List of Teachers TUC-TBR (Z.P. School Teacher Transfer)

05)  List of Teachers mapped As TBR Z.P. School List (For Teacher Transfer)
शिक्षणाधिकारी प्राथ. जि.प.सांगली

वाळवा तालुक्यासाठी click below

1] Teachers  as walwa Tuc

2]Teachers  as Tbr walwa

3]Compulsory Vacancy walwa

4]clear vacancy walwa
इतर तालुके पाहण्यासाठी click link
http://ssazpsangli1.blogspot.com/?m=1

click here