*अत्यंत महत्वाचे*
*mdm app विषयी थोडेसे*
1) आताच बऱ्याच जिल्ह्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पार पडल्या काहींच्या बाकी आहे यानंतर आपण जे mdm app वापरणार आहात ते आपली बदली झाल्यामुळं नवीन शाळेसाठी वापरणार आहोत. त्यासाठी आपणाला आपल्या मोबाईल मध्ये पूर्वीच्या शाळेचे reg असलेले mdm app uninstall करणे आवश्यक आहे. परंतु uninstall करण्यापूर्वी app setting मध्ये mdm app ला क्लीक करून शेवटी खाली उजवीकडे clear data करावा व नंतर uninstall करावे. आता आपली शाळा बदलल्यामुळे नवीन शाळेचे app आधीच्या शिक्षकाच्या मोबाईल ला reg असल्या कारणाने आपल्याला otp sending fail असा msg येणार आहे, यासाठी शालेय पोषण कार्यालयातून आपल्या नवीन शाळेसाठी आपला मोबाईल क्रमांक reg करून घ्यावा आणि मग नवीन शाळेचे रजिस्ट्रेशन आपला मोबाईल नंबर टाकून करावा.
2) आपली शाळा बदलली नसेल पण आपण मोबाईल (device) नवीन घेतला असेल तर (आपला register मोबाईल नंबर बदलला नसेल तर) mdm च्या hm लॉगिन ला जाऊन app सेटिंग मध्ये जाऊन change device वर क्लिक करावे. नवीन मोबाईल मध्ये app install करावे आणि registration करून घ्यावे
App साठी खालील लिंक वर क्लीक करावे
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
*शिक्षक हितार्थ*.......!

No comments :
Post a Comment