पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 14 March 2019

जिल्हा अंतर्गत बदली २०१९ माहिती पत्रक सांगली

जिल्हा  अंतर्गत बदली २०१९ माहिती पत्रक सांगली जिल्हा, दि १४-३-२०१९

Download

      click here

Age calculator app बदली फॉर्म करिता उपयोगी

*बदली फॉर्म करिता उपयोगी*
💠💠💠💠💠💠💠💠
*आपली झालेली एकुण सेवा काढा सेकंदात*
👇👇👇👇
*खालील लिंक ला टच करुन*
*Date of birth च्या ठिकाणी* *joining date टाका व Age at the date of च्या ठिकाणी* *31/05/2019 टाका आणी* *Calculate दाबा आपली 31मे 2019पर्यंत ची सेवा दिवस महिना वर्ष मधे खाली येते सेकंदात*
👇👇👇👇👇👇👇
https://www.calculator.net/age-calculator.html

          download



          click here

Monday, 11 March 2019

लोकसभा निवडणूक

*लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान*

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.

 महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

*महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.*


 महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) रोजी 48 पैकी 07 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान होणार आहे तर चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान होणार आहे.
कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान

*पहिला टप्पा 07 जागांवर मतदान (11 एप्रिल)*
वर्धा
रामटेक
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमुर
चंद्रपूर
यवतमाळ-वाशिम

*दुसरा टप्पा (18 एप्रिल) 10 जागांवर मतदान*

बुलढाणा
अकोला
अमरावती
हिंगोली
नांदेड
परभणी
बीड
उस्मानाबाद
लातूर
सोलापूर

*तिसरा टप्पा (23 एप्रिल) 14 जागांवर मतदान*

जळगाव
रावेर
जालना
औरंगाबाद
रायगड
पुणे
बारामती
अहमदनगर
माढा
सांगली
सातारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
कोल्हापूर
हातकणंगले

*चौथ्या टप्पा (29 एप्रिल) 17 जागांवर मतदान*

नंदुरबार
धुळे
दिंडोरी
नाशिक
पालघर
भिवंडी
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई उत्तर-पूर्व
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण
मावळ
शिरुर
शिर्डी

Friday, 8 March 2019

शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत 8-3-2019

*शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत*

*अपेक्षेप्रमाणे २७/०२ च्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन ज्यांची एकदा बदली झाली असेल त्यांना पुढील तीन वर्षे बदलीतुन सुट मिळालेली आहे*

*आता बदलीपात्र शिक्षकाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे*

*सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा १० वर्ष पण एका शाळेवर  तीन वर्ष सेवा झालेली असावी*

*संदर्भ: ०८/०३/२०१९ चा शासन निर्णय*
🍁🍁🍁🍁🍁

Thursday, 7 February 2019

Kiddle

*प्रिय पालक,/ शिक्षक*

जेव्हा आपली मुलं project साठी  Images किंव्हा शाळेच्या कामाशी संबंधित काहीही माहिती शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात,
तेव्हा कृपया Google च्या ऐवजी *Kiddle* वापरण्यासाठी प्रोत्साहित करा.
किडल हे Google द्वारे समर्थित बाल-विशिष्ट शोध इंजिन आहे, जे त्यांच्यासाठी योग्य नसलेल्या गोष्टी दिसण्यास प्रतिबंधित करते.

          www.kiddle.co

हा संदेश सार्वजनिक करा आणि मुलांना सुरक्षा संदेश द्या...!

Online service book

*ऑनलाईन सेवापुस्तक नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे*

1.10 वी मार्कशीट,प्रमाणपत्र
2.12वि मार्कशीट, प्रमाणपत्र
3.डी एड मार्कशीट, प्रमाणपत्र
3.बी ए मार्कशीट,प्रमाणपत्र
4.एम ए मार्कशीट,प्रमाणपत्र
......सर्व शैक्षणिक पात्रता ज्या आपल्याला नोंदणी करावयाच्या असतील..
5.Cast certificate
6.Cast validity
6.Medical certificate
7.नाव बदल(महिला साठी) राजपत्र
8.अपंग असल्यास,Disability certificate
9.Service appointment order
10.Transfer order
11.Promotion  order
12.Nominations
13.आधार कार्ड नं(फॅमिली मेंबर्स)
14.चत्तोपाध्याय, निवडश्रेणी आदेश
15.जिल्हा परिषद पुरस्कार प्रमाणपत्र(मिळालेला असल्यास)
16.प्रशिक्षण नोंद,(तारीख असलेले)
फक्तनोंदनी साठी scanning साठी नाही
17.गोपनीय अहवाल
18.सही नमुना
19.फिंगरप्रिंट
20.फोटो
*फक्त महितीस्तव*
📒📒📒📒📒📒📒📒📒
🙏

*प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील दिक्षा app द्वारे QR कोड वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास*

*प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील    दिक्षा app द्वारे QR कोड वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास*
 या विषयावर राज्यस्तरावरून MSCERT, पुणे यांचे मार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे.

या संशोधनासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी खाली दिलेली लिंक मराठीभाषेतून भरावी.

सदर माहितीचा उपयोग केवळ संशोधन कार्यसाठी केला जाणार असल्याने प्रत्येकाने वास्तव माहिती द्यावी ही विंनती.

http://www.research.net/r/RQRU

डॉ. गीतांजली बोरुडे
उप विभाग प्रमुख,
संशोधन विभाग,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे.

   link
click  here

Student portal

*Out of school केलेले विद्यार्थी delete करण्याची सुविधा Student portal वर उपलब्ध झाल्याबाबत.*




 _Out of school केलेल्या  विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमधून online कमी करता यावे म्हणून      Student portal मधील Maintenance या tab मध्ये  Delete student हा option दिलेला आहे._

*जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची Duplicate Entry झालेली असेल तर असे विद्यार्थी आपल्या शाळेच्या लॉगीनवरून कमी करून घ्यावे.*
*त्यासाठी पुढिल प्रमाने कार्यवाही करावी.*

👇
_Maintance tab_ 

👇

_Delete student_

👇

_चेक box ला Right click करा._

👇

_Reason of Delletion मध्ये  Duplicate Entry निवडावे व शेवटी_ 

👇

_Delete Request forwarded to cluster Head ला click करावे._


_नंतर केंद्रप्रमुख लॉगीन वरून Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी ऑनलाईन पटावरून कमी होतील._


_विद्यार्थी Delete करण्यासाठी Duplicate entry हा एकच पर्याय उपलब्ध आहे._

*सरल पोर्टल* *स्टुडन्ट पोर्टल महत्वाचे

*सरल पोर्टल*
*स्टुडन्ट पोर्टल महत्वाचे*

         *सर्व व्यवस्थापनच्या शाळांना सूचित करण्यात येते की,*
*स्टुडन्ट पोर्टल वर बहुतेक शाळांकडून विदयार्थ्यांच्या डुप्लिकेट/अतिरिक्त एन्ट्री झाल्या आहेत.*
*त्यामुळे सदर विद्यार्थी शाळा बाह्य मध्ये दाखवण्यात आले आहे त्यामुळे शाळा बाह्य  विद्यार्थी संख्या तालुका लॉगिन वर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.*
*तरी या द्वारे आपणास सूचित करण्यात येते की सर्व डुप्लिकेट एन्ट्री डिलिट करण्याची सुविधा मु.अ. लॉगिन वर देण्यात आली आहे व तिला अप्रुव करण्याची सुविधा के प्र लॉगिन वर देण्यात आली आहे.*

   *👉🏻तरी ज्या शाळेंनी विद्यार्थी नाव दिसत नसल्याने किंवा अन्य कारणाने  विद्यार्थ्यांची डुप्लिकेट एन्ट्री केली आहे, अशा सर्व शाळांनी सदर विदयार्थ्यांना आपल्या लॉगिन वर जाऊन डिलिट करून केंद्रप्रमुख यांचे लॉगिनकडे अप्रुव करण्याकरिता फॉरवर्ड करावे.*

*त्यासाठी पूढील प्रमाणे कारवाई करावी.*

*➡ मु अ लॉगिन वर जाऊन मेंटेनन्स टॅब मध्ये 'डिलिट स्टुडन्ट टॅब' वर जावे व ज्या सत्रातील विद्यार्थ्यांची डुप्लिकेट एन्ट्री झाली आहे व ते विद्यार्थी Out of School केले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्र निहाय यादी दिसेल त्या यादीतील विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून केंद्रप्रमुख लॉगिन कडे फॉरवर्ड करावे.*

*➡ त्यानंतर केंद्रप्रमुख यांचे लॉगिन वर मेंटनन्स टॅब मध्ये शाळांनी फॉरवर्ड केलेली यादी दिसेल तिला कन्फर्म करून अप्रुव करावे.*

     *अशा प्रकारे सदर विदयार्थी सिस्टीम मधून डिलिट केल्या जाईल.*
      *सर्व शाळांनी दि १० फेब्रुवारी २०१९ पर्यंत वरील प्रमाणे कारवाई करावी.*


*Out of school केलेले विद्यार्थी delete करण्याची सुविधा Student portal वर उपलब्ध झाल्याबाबत.*




 _Out of school केलेल्या  विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमधून online कमी करता यावे म्हणून      Student portal मधील Maintenance या tab मध्ये  Delete student हा option दिलेला आहे._

*जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची Duplicate Entry झालेली असेल तर असे विद्यार्थी आपल्या शाळेच्या लॉगीनवरून कमी करून घ्यावे.*
*त्यासाठी पुढिल प्रमाने कार्यवाही करावी.*

👇
_Maintance tab_ 

👇

_Delete student_

👇

_चेक box ला Right click करा._

👇

_Reason of Delletion मध्ये  Duplicate Entry निवडावे व शेवटी_ 

👇

_Delete Request forwarded to cluster Head ला click करावे._


_नंतर केंद्रप्रमुख लॉगीन वरून Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी ऑनलाईन पटावरून कमी होतील._


_विद्यार्थी Delete करण्यासाठी Duplicate entry हा एकच पर्याय उपलब्ध आहे._