पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 28 August 2018

*पायाभूत शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*

*पायाभूत शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*

वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड

(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 व 11 )


वरील मार्गदर्शक सूचनांचा विचार करता गुणांकन खालीलप्रमाणे होईल
   1ली/2री
-------------
25 ते 30 गुण--(अ)
19 ते 24 गुण--(ब)
13 ते 18 गुण --(क)
00 ते 12 गुण--(ड)
------------------
3री। /4थी
----------
33 ते 40  (अ)
25 ते 32 (ब)
17 ते 24 (क)
00 ते 16 (ड)
------------
5वी /6वी
------------
41 ते 50--(अ,)
31 ते 40--(ब)
21 ते 30--(क)
00 ते 20--(ड)
------------
7वी/8वी
----------------
49 ते 60 (अ)
37 ते 48 (ब)
25 ते 36 (क)
00 ते 24 (ड)

खूप छान माहिती

खूप छान माहिती

download

click here

पायाभूत चाचणी वर्ग श्रेणी कशी काढायची ? वर्ग तक्ते download

पायाभूत चाचणी  वर्ग श्रेणी कशी काढायची ? वर्ग तक्ते
download

     click here

  *पायाभूत शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*

वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड

(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 व 11 )


वरील मार्गदर्शक सूचनांचा विचार करता गुणांकन खालीलप्रमाणे होईल
   1ली/2री
-------------
25 ते 30 गुण--(अ)
19 ते 24 गुण--(ब)
13 ते 18 गुण --(क)
00 ते 12 गुण--(ड)
------------------
3री। /4थी
----------
33 ते 40  (अ)
25 ते 32 (ब)
17 ते 24 (क)
00 ते 16 (ड)
------------
5वी /6वी
------------
41 ते 50--(अ,)
31 ते 40--(ब)
21 ते 30--(क)
00 ते 20--(ड)
------------
7वी/8वी
----------------
49 ते 60 (अ)
37 ते 48 (ब)
25 ते 36 (क)
00 ते 24 (ड)

*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*2018-19

*महत्वाचे*- दिनांक 28 ऑगस्ट पासून इयत्ता दुसरी ते आठवी ची पायाभूत चाचणी सुरू झाली आहे.या चाचणीत प्रश्नपत्रिकेत मूलभूत क्षमता आधारित व वर्ग क्षमता आधारित असे प्रश्नांचे वर्गीकरण केलेले नाही. या चाचणीत फक्त मागील इयत्तांच्या अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नांची रचना आहे. सदरील चाचणी तपासून प्रश्न निहाय गुणांकन करावयाचे आहे. गुणांचे वर्गीकरण मूलभूत क्षमता आधारित व वर्ग  क्षमता आधारित असे होणार नाही. फक्त प्रश्न निहाय मिळालेले गुणांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे व सदरील विद्यार्थी अ ब क आणि ड पैकी कोणत्या श्रेणीत आहे एवढीच नोंद करावयाची आहे.
**************************************
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*

          *विषय--- मराठी*

मराठी विषयात वर्ग 2 री ते  8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
     वर्ग निहाय  त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------

      *इयत्ता- दुसरी  मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4   व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक  मिळून
एकूण गुण---     20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण  -         20 गुण
मागील इयत्तेवर -   20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
            *इयत्ता  पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
        *इयत्ता  सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण  -       20 गुण
 मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र-  8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण  --       20 गुण
मागील इयत्तेवर-    40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
         *इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण    ---   20 गुण
मागील इयत्तेवर--  40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
  *वरीलप्रमाणे  लक्षात घेऊन  मूलभूत क्षमतेवर  75 %गुण  व  मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.

*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.

   *वरील प्रमाणे  आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
C&p

स्काउट ,गाईड कार्यशाळा

*प्रती,                                      मुख्याध्यापक,सर्व जि. प.शाळा व खाजगी प्राथमिक शाळा,वाळवा तालुका,                          विषय-सन २०१८-१९या शैक्षणिक वर्षातील कब/बुलबुल/ स्काऊट/गाईड युनिट नोंदणी करणेबाबत व उजळणी वर्गाबाबत.                          संदर्भ-प्राथमिक शिक्षण विभाग,जि.प.सांगली, परिपत्रक क्र.प्रा.शि.वि./आस्था-१९/वशी-३२६७/२०१८.                  उपरोक्त संदर्भिय विषयान्वये माहे जुलै मध्ये आपणास कब,बुलबुल, स्काऊट, गाईड युनिट नोंदणी अर्ज व परिपत्रकांचे वाटप केंद्रप्रमुखांमार्फत केले आहे. सदरचे नोंदणी अर्ज पूर्ण भरून दिनांक ०६/०९/२०१८ रोजी जिल्हा परिषद शाळा क्र.१ इस्लामपूर च्या हॉलमध्ये प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाने उपस्थित रहावे.ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले असेल त्यांनी परिपूर्ण गणवेशात उपस्थित रहावे.संदर्भिय परिपत्रकानुसार  प्रत्येक शाळेने युनिट नोंदणी व उपक्रमामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे.सदर दिवशी आपणास कब,बुलबुल,स्काऊट,गाईड अभ्यासक्रम,प्रशिक्षण,पुरस्कार याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.वेळ- सकाळी ११.०० ते ५.००........... ग.शि.अ.पंचायत समिती कार्यालय वाळवा.*

Monday, 27 August 2018

पायाभूत चाचणी श्रेणी

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...          
💎💎💎💎💎💎💎💎

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ                 
💎  १९ ते २४    -   ब 
💎  १३ ते १८    -   क 
💎   ०  ते १२      -  ड 
                          
        श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ 
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ 
🚩   ३१ ते ४०   -     ब 
🚩   २१ ते ३०    -   क 
🚩   ० ते २०     -    ड 

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

💎💎💎💎💎💎💎

Sunday, 26 August 2018

पायाभूत चाचणी २०१८ वेळापत्रक

*📚पायाभूत चाचणी २०१८ वेळापत्रक*
👇
             

*1⃣इयत्ता ०२ ते ०८  वी*
*विषय-प्रथम भाषा*
(२८ ऑगस्ट २०१८ - मंगळवार)
*वेळ-११.०० ते १.००*
•••••••••••••••••••••••••••••••
*2⃣इयत्ता ०२ ते ०८ वी*
*विषय-गणित*
(२९ ऑगस्ट २०१८ - बुधवार)
*वेळ-११.०० ते १.००*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*3⃣इयत्ता ०३ ते ०८ वी*
*विषय-इंग्रजी*
(३० ऑगस्ट २०१८ - गुरूवार)
*वेळ-११.०० ते १.००*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*4⃣इयत्ता ०६ ते ०८ वी*
*विषय-विज्ञान*
(३१ ऑगस्ट २०१८ - शुक्रवार)
*वेळ-११.०० ते १.००*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सर्व विषयात प्रगत कोण?

सर्व विषय प्रगत कोण

सर्व विषय प्रगत कोण
*१) भाषा*
     *ज्या विद्यार्थ्याला वाचन व लेखन या प्रत्येक मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा पेक्षा अधिक गुण व भाषा विषयात ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*

*२) गणित*

*विद्यार्थ्याला संख्यज्ञान व संख्येवरील क्रिया या मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा त्या पेक्षा गुण हवेत व गणित विषयात अ व ब श्रेणी हवी आहे*


*३) इंग्रजी (तृतीय भाषा )*

       *विद्यार्थ्याला ६० पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*


*४) विज्ञान*

   *विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*



*वरील निकष पूर्ण करणारा विद्यार्थी प्रगत समजावा*

*आपल्याला वरिष्ठ कार्यालयास कोणत्याही प्रकारे गुण  हार्ड कॉपी मध्येभरून द्यायचे नाही न्युपा कडून एक अॅप विकसित केले आहे त्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन गुण भरून द्यायचे आहेत*
♠♣♠♣♠♣♠♣♠♣♠

त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...      
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ              
💎  १९ ते २४    -   ब
💎  १३ ते १८    -   क
💎   ०  ते १२      -  ड
                       
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ
🚩   ३१ ते ४०   -     ब
🚩   २१ ते ३०    -   क
🚩   ० ते २०     -   ड
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆
७ वी ८ वी साठी

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

पायाभूत चाचणी संदर्भात

पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थ्याच्या संदर्भाने.विषय----- मराठी

*महत्वाचे...............*

*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थ्याच्या संदर्भाने.......*

      *विषय----- मराठी*

   नुकताच पायाभूत चाचणीमध्ये मराठी विषयाचा पेपर झाला. सर्व शाळांनी पेपर छान नियोजनात घेतले.

*आता पेपर तपासून गुणदान करणे ----*

 दि. 14 जुलै 17 च्या शासन निर्णयाने  प्रगत विदयार्थ्याची व्याख्येत अंशतः बदल झाला.
    वर्ग  2 री ते  8वी पर्यंत
     क्षमता                  प्रगत टक्केवारी
 
 मूलभूत क्षमता  -----     75%  गुण
  त्या इयत्तेतील क्षमता  ---

*मूलभूत क्षमता यामध्ये वाचन व लेखन यावर आधारित प्रश्न आहेत.*

 *या दोन्ही मिळून  विदयार्थ्याला  एकूण 100 % पैकी  60 % गुण मिळणे आवश्यक आहे.  ओव्हरआॅल जर  60 % पुढे गुण मिळाले पण  मूलभूत क्षमतेत 75%पेक्षा कमी गुण मिळाले तर  तो विदयार्थी प्रगत समजला जाणार नाही याउलट  मूलभूत क्षमतेत 75% व इतर क्षमतेतील गुण मिळून सर्व मिळून 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.

  *वरील बाब या चाचणीत व पुढील चाचण्यामध्ये लक्षात घ्यावी.  त्यानुसार शाळास्तरावर  पेपर तपासून गुणदान करण्यात यावे. वरील माहिती जर शिक्षकांना नसेल तर  प्रगत व अप्रगत विदयार्थी यांच्या संख्येचे गणित बिघडू शकते*.
     *तरी या संदर्भासाठी  14 जुलै  चा शासननिर्णय सर्वांनी वाचून घ्यावा.*

गणित पायाभूत चाचणी प्रगत कोणाला म्हणावे?

गणित पायाभुत चाचणी प्रगत कोणाला म्हणावे


मंत्रानो गणित विषयाची पायाभूत चाचणी झाली आहे।उत्तर पत्रिका तपासणी चालू असेल।कोणता विद्यार्थी प्रगत समजावा,कोणता वर्ग प्रगत आणि कोणती शाळा प्रगत समजावी याविषयी थोडे विवेचन।काही शंका असल्यास जरूर विचार।
  पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत। प्रत्येक मूलभूत क्षमतेमध्ये किमान 75% गुण व एकूण किमान 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा।वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी।
इ 2री एकूण गुण 20 पैकी मूलभूत क्षमतेवर 16 गुण व मागील इ वर 4 गुण
प्र 1ला 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
प्र 2 रा 4 पैकी 3 गुण आवश्यक
प्र 3 रा 4 पैकी किमान3 गुण आवश्यक
एकूण 20 पैकी 12 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा।

इयत्ता 3री
प्र 1 ला संख्याज्ञान वर 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक
प्र 2 रा बेरीज वर 4 पैकी किमन 3 गुण आवश्यक
प्र 3 रा वजाबाकी  4 पैकी किमान 3 गुण आवश्यक
 एकूण30 गुणांपैकी किमान 18 गुण आवश्यक।

इयत्ता 4थी
प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
प्र 2रा बेरीज 4 पैकी 3
प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3 गन आवश्यक।
  एकूण 30 पैकी 18 गुण आवश्यक

इयत्ता 5 वी
 प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3
प्र 2 रा बेरीज 4 पैकी 3
प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3
प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3
प्र 5 वा भागाकार 4 पैकी 3
 एकूण  40 पैकी किमान 24 गुण आवश्यक।

 6वी

प्र 1ला,प्र 2रा ,प्र 3रा, प्र 4था,
प्र 5 वा  प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण।
एकूण40 पैकी किमान 24 गुण मिळाल्यास प्रगत।

इयत्ता 7 वी

प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण।
 एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत ।

इयत्ता 8 वी

प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण
 एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत।
  माझ्या वर्गातील सर्व  विद्यार्थी प्रगत असतील तर माझा वर्ग प्रगत दंजला जाईल।
 सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत  समजली जाईल।

        DIECPD
   गणित विभाग उस्मानाबाद