🌷शाळा सिद्धी🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷
*शाळासिद्धी नवीन बदल*
सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि पूर्वी
प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे गुण असे होते त्यात
बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत
तसेच
क्षेत्र 1मध्ये उपलब्धता व उपयोगीत असे 2 भाग होते तेथे उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे
या गुणांकनाव्यतीरिक्त
शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही
46 मानके गुणीले 3=138 गुण
138पैकी 112 गुण पडल्यास
आपल्या शाळेस
अ श्रेणी प्राप्त होईल
आता
★ 999 ऐवजी 138 गुणांचे मूल्यांकन असेल .
क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.
* सर्व क्षेत्रासाठी गुणदान -
1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)
२रा स्तर - 2 गुण(46 × 2= 92)
३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )
याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।
आता केवळ 3 ग्रेड असतील.
81% ते 100 % - A Gread
50% ते80 %. - B Gread
50 % पेक्षा कमी - C Gread
या प्रमाणे ......
*7 क्षेत्र व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.
सन 18 /19 साठी माहिती
🙏🙏🙏🙏🙏