प्रति,
केंद्र प्रमुख ---(सर्व) जिल्हा सांगली
मुख्याध्यापक --(U Dise नं. असणाऱ्या सर्व शाळा)
आत्ता च MPSP मुंबई कडून प्राप्त सुचने नुसार U Dise नं. असणाऱ्या सर्व शाळा च्या मुख्याध्यापकानी
http://www.research.net/r/8MRR5HJ या MPSP मुंबई यांनी विकसित केलेल्या लिंक वर इंग्रजी कॅपिटल मध्ये 11 मुद्यांची आपल्या शाळेतील डिजिटल शाळे बाबत व विद्युत सुविधे बाबत ची माहिती उद्या 12.00 वाजे पर्यत भरणे बंधनकारक असलेची काळविलेले आहे.
*सदर माहिती मोबाईल वर भरणेस मोजून 2 मिनिटांचा वेळ लागतो (पण माहिती अचुक व एकदाच भरणेची आहे त्यामुळे Submit हे बटन प्रेस करताना डोळ्यात तेल घालून तपासावे या म्हणी प्रमाणे काम करावे.)*
*एकदा Submit केलेली माहिती मध्ये बदल करता येत नाही व दुबार सेंड करता येत नाही*
click here