*MDM Rejected केलेल्या दिवसाचा डाटा भरण्यासाठी सुविधा उपलब्ध.*
*तसेच*
*MDM मागील राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यासाठी आता 8 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ.*
*MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरण्यासाठी दिनांक 1/03/2017 ते 5/03/2017 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. पण अजूनही काही शाळांची माहिती भरणे बाकी आहे. म्हणून यासाठी आत्ता 8/3/2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच आपण यापूर्वी चुकलेली माहिती BEO Login वरून reject करून घेतली होती. ही Rejected माहिती पुन्हा एकदा नव्याने भरण्यासाठी पण सुविधा उपलब्ध झाली आहे.*
*मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की MDM चे बील हे कोणत्याही परिस्थितीत अॉनलाईन काढले जाणार आहे. म्हणून MDM Login केल्यानंतर आपल्या शाळेची आजअखेर प्रत्येक दिवसाची माहिती आपण अॉनलाईन भरली आहे का हे प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर ओपन करून पहा आणि ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली असेल त्या त्या दिवसाची माहिती केंद्रप्रमुख लॉगिन वरून भरून घ्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याचे अॉनलाईन बील योग्य प्रकारे मिळण्यास मदत होईल.*
*@ MDM केंद्रप्रमुख लॉगिन वरून कसे भराल?@*
*आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांना केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आता ही मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येईल.*
*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password - केंद्रप्रमुखांचा*
🙏 *शिवाजी नवाळे सर* 🙏
*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇
*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*
https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
*MDM Daily INFO वर क्लिक करा.*
⬇
*आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो दिवस व महिना तारखेच्या कॉलम मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
* उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
*आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
*Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*
*माहिती भरा व वरील कोपर्यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*
*अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
🙏😂🙏