*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११४५*
*दिनांक* : *१५/०२/२०१८*
*प्रदीप भोसले,पुणे*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना* __________________________________________
➡ *आंतरजिल्हा बदली २०१७ टप्पा क्रमांक-२ ची प्रक्रिया सुरू झाली असून त्याबाबत दिनांक १४/०२/२०१८ रोजी सूचना देखील देण्यात आलेली आहे.या प्रक्रियेत खालील शिक्षक कर्मचाऱ्याचा समावेश केलेला आहे.*
✏ १) *टप्पा क्रमांक-१ मध्ये अर्ज केला होता परंतु त्यामध्ये बदली झालेली नाही असे शिक्षक कर्मचारी.*
✏ २) *टप्पा क्रमांक-१ मध्ये अर्ज केला होत परंतु काही कारणास्तव सदर अर्ज वेरीफाय झाला नसलेले (Draft मोड मधील फॉर्म) शिक्षक कर्मचारी.*
➡ *वरील शिक्षक कर्मचारी यांचा टप्पा क्रमांक -२ मध्ये समावेश करण्यात आलेला असून कोणत्याही नवीन शिक्षक कर्मचाऱ्याचा फॉर्म या टप्प्यात न घेण्याचा निर्णय झालेला होता.परंतु,काल दिलेल्या सूचना क्रमांक ११४४ नंतर राज्यातील इतर बऱ्याच शिक्षक बांधवांनी (असे शिक्षक बांधव की ज्यांनी टप्पा क्रमांक-१ मध्ये फॉर्म भरलेले नव्हते) विनंती केली की याच प्रक्रियेत आमचा देखील समावेश करण्यात यावा.या सर्व शिक्षक बांधवांच्या विनंतीवरून या सर्व शिक्षकांना देखील याच प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय काही वेळापूर्वीच घेण्यात आलेला आहे.ही सुविधा या शिक्षकांना आज दुपारनंतर उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.त्यामुळे आता मागील टप्प्यात ज्या शिक्षकांचे बदली झालेल्या यादीत नाव आलेले आहे ते शिक्षक सोडून इतर कोणताही आंतरजिल्हा बदली साठी पात्र असलेला शिक्षक टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरू शकणार आहे.*
➡ *ज्या शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेला नव्हता असे शिक्षक आता आपला फॉर्म नव्याने भरतील.परंतु ज्या शिक्षकांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेला आहे अशा शिक्षकांना आपला फॉर्म नव्याने भरावयाची गरज नाही.मागील वर्षी भरलेलाच फॉर्म हा टप्पा क्रमांक-२ साठी ग्राह्य धरण्यात येईल.परंतु मागील वर्षी भरलेल्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर ती दुरुस्ती ते करू शकतील.यासाठी टप्पा क्रमांक-१ मध्ये ज्यांची बदली झालेली आहे असे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांचे फॉर्म दुरुस्ती साठी unverify करून देण्यात आलेले आहेत. या unverify केलेल्या फॉर्म मध्ये काही बदल,दुरुस्ती असेल तर ती करून घेऊन त्यांनी देखील आपला फॉर्म वेरीफाय करून घेणे गरजेचे आहे.*
➡ *जे शिक्षक टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरू शकणार आहेत त्या सर्वांना महत्वाची सूचना अशी आहे की,आपण दुरुस्ती केलेला/नव्याने भरलेला/सिस्टिम द्वारे unverify केलेला परंतु काही बदल न केलेला फॉर्म हा दिलेल्या मुदतीत वेरीफाय करणे अपेक्षित आहे.जे शिक्षक दिलेल्या मुदतीत आपला फॉर्म वेरीफाय करणार नाही त्यांचे फॉर्म दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता त्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे ऑटोवेरीफाय करण्यात येईल याची नोंद घ्यावी.त्यानंतर फॉर्म अपूर्ण होता,फॉर्म Delete करावयाचा राहून गेला,फॉर्म मध्ये दुरुस्ती करावयाची राहून गेली अशा कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही अशा सूचना ग्राम विकास विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत,हे लक्षात घ्यावे.*
➡ *इतर सूचना*
✏ *१) ज्या शिक्षकांना आपण भरलेल्या टप्पा क्रमांक-१ मध्ये भरलेल्या फॉर्म मध्ये काहीही बदल करावयाचा नसेल तर अशा शिक्षक बांधवांनी आपल्या फॉर्म संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.आशा शिक्षक बांधवांनी लॉगिन करून सर्वर वरील अनावश्यक ताण देखील वाढवू नये ही विनंती.जरी आपले फॉर्म unverify केलेले आहेत तरी देखील दिनांक २१/०२/२०१८ रोजी रात्री ११:५९ वाजता जे फॉर्म वेरीफाय केलेले नाहीत असे सर्व फॉर्म वेरीफाय करण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी.*
✏ *२) सर्व शिक्षक बांधवांना महत्वाची सूचना आहे की,आपल्या शाळेच्या लॉगिन चा Udise व Password इतर कोणत्याही व्यक्तीला शेअर करू नये.आपली माहिती आपणच भरावी.जेणेकरून आपल्या माहितीमध्ये कोणतीही इतर व्यक्ती जाणीवपूर्वक बदल करू शकणार नाही.असे घडल्यास यासाठी आपण स्वतःच यासाठी जबाबदार रहाल हे लक्षात घ्यावे.आपला फॉर्म वेरीफाय झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यात बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.*
➡ *ज्या शिक्षकांना टप्पा क्रमांक-२ मध्ये फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग मधील Teacher Transfer या टॅब मधील Inter-District Transfer या बटनावर क्लीक केल्यावर तेथे मॅन्युअल उपलब्ध करून दिलेले आहे त्याचा अभ्यास करावा.*
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
goo.gl/j9nFGk
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments :
Post a Comment