परदेशी दौरा
परदेशी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शिक्षक/अधिकारी यांनी स्वखर्चाने जाणेसाठी अर्ज
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांनी महाराष्ट्रातील शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात व त्यासंदर्भात माहिती व्हावी यासाठी परदेशातील काही शिक्षणप्रणाली व तेथील शाळा यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा. श्री.नंदकुमार साहेब यांनी यासाठी अनोखी कल्पना मांडली.आजपर्यंत फक्त काही दर्जाचे अधिकारीच शासकीय खर्चाने परदेश दौरा करत होते.हा जरी शासकीय खर्चाने नसला तरी ज्या शिक्षकांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनवायच्या आहेत पण त्या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हा परदेश दौऱ्याचे आयोजन केले आहे.त्यातील पहिली तुकडी आता सिंगापूर दौऱ्याला रवाना सुद्धा झाली.
यासाठी काय काय करावे?
जर आपण शिक्षण विभागाशी निगडीत असाल आणि तुमची तीव्र इच्छा असेल तर खाली दिलेला फॉर्म भरा.
https://www.research.net/r/teacherstudytour
सदर studytour साठी चा जो खर्च आहे तो प्रत्येकाने स्वतः करावयाचा आहे पण या अभ्यास दौऱ्याचे सर्व नियोजन महाराष्ट्र शासन करणार आहे.त्यामुळे कोणाचीही धावपळ होणार नाही.
शिक्षक अभ्यास परदेश दौर्यासाठी पुढील लिंकवर आपली माहीती भरावी.http://www.research.net/r/teacherstudytour




No comments :
Post a Comment