पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 28 July 2020

*_जुन्या संचमान्यतेनुसार ( २०१८-१९) शिक्षकांच्या बदल्या करणेबाबत._*

*_जुन्या संचमान्यतेनुसार ( २०१८-१९) शिक्षकांच्या बदल्या करणेबाबत._*



👆👆👆

Tilimili timetable 29 July

Tilimili timetable 29 July



डायरेक्ट रेडिओ

मोबाईल वर आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रेडिओ ऐकण्यासाठी मोबाईलला प्रथम हेडफोन लावावा लागतो, त्याशिवाय रेडिओ लागत नाही.

पण आता हे अॅप डाऊनलोड केल्यास डायरेक्ट रेडिओ लागतो.

Download link
👇👇👇👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.asemob.radioapp.Marathi

 भरपूर रेडिआे स्टेशन आहेत, बाहेर असताना, काम करत असताना बातम्या ऐका, गाणी ऐका. खूप मजा घ्या, हेडफाेन लावायची गरज नाही.

शाळा बंद..पण शिक्षण आहे

दि..२८ जुलै २०२०  वार - मंगळवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०६)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

*मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
 
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*उपक्रम १९*
आपल्या आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आपल्या पालकांशी चर्चा करा. आपल्या आजी आजोबांच्या आयुष्यातील एखादा गंमतशीर प्रसंग जाणून घ्या. त्यांना रोज मदत करा.

*उपक्रम २०*
तुम्ही जेव्हा चुकीचे वागलात असा एखादा प्रसंग आठवा. तेव्हा तुम्हाला काय वाटले व तुम्ही त्यातून काय शिकलात यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.

*आजचा विषय - परिसर अभ्यास - १/विज्ञान/सहशालेय उपक्रम*

*इयत्ता पहिली*
घटक- रंगीत बटनांची कलाकृती -
मासा
https://bit.ly/2Sjj1zC

*इयत्ता दुसरी*
बांगड्यांची कलाकृती - फोटोफ्रेम
 https://bit.ly/2KRf9Sj

*इयत्ता तिसरी*
पाठ - आपल्या अवतीभवती
कशापासून काय मिळेल?
https://bit.ly/2WVzMTt

*इयत्ता - चौथी*
पाठ  - सजीवांचे परस्परांशी नाते
ऋतुमानानुसार सजीवांमध्ये होत जाणारे बदल
 https://bit.ly/39ztazA

*इयत्ता पाचवी*
पाठ - पृथ्वीचे फिरणे
पृथ्वीचे परिवलन
https://bit.ly/39tY24c

*इयत्ता सहावी*
पाठ - सजीवसृष्टी
सजीवांची लक्षणे
https://bit.ly/32Wu0F6

*इयत्ता सातवी*
पाठ - वनस्पती : रचना व कार्य
फुले, फळे व बिया
https://bit.ly/2WUTS0g

*इयत्ता आठवी*
पाठ - आरोग्य व रोग
https://bit.ly/32SyEnE

*इयत्ता नववी*
पाठ - कार्य आणि ऊर्जा
प्रस्तावना
https://bit.ly/3hDLASj

*इयत्ता दहावी*
पाठ - अनुवंशिकता व उत्क्रांती
प्रस्तावना
https://bit.ly/31TJw4g

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Monday, 27 July 2020

Diet sangli website

Diet  sangli website

      click here

 
  https://dietsangli.blogspot.com/p/blog.html

सांगली जिल्हाSsa zp वेबसाईट

सांगली जिल्हा वेबसाईट

  click here


http://ssazpsangli1.blogspot.com/?m=1

सांगली जिल्हा अंतर्गत बदली संवर्ग १ व २ माहिती पत्र 2020-2021


सांगली जिल्हा अंतर्गत बदली संवर्ग १ व २ माहिती पत्र 2020-2021

सांगली जिल्हा अंतर्गत आॕफलाईन बदली 2020-21
दि.27-7-2020

 
     

 

सांगली जिल्हा अंतर्गत बदली निव्वळ रिक्त पदे 20-21

सांगली जिल्हा अंतर्गत बदली निव्वळ रिक्त पदे 20-21

सांगली जिल्हा अंतर्गत आॕफलाईन बदली 2020-21
दि.27-7-2020
 निव्वळ रिक्त ( clear  Vacant)पदांची यादी माध्यम ;- मराठी

             



Youtube Channelराज्य शैक्षणिक संशोधन

दि.२४ जुलै २०२०

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel  तयार करण्यात आले आहेत.

मराठी  माध्यम इ.१ ली ते इ. ७ वी
Channel चे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg


मराठी  माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w


उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी
Channel चे नाव :-  SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg

उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :-  SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ

सदर channel चा व या वरील शैक्षणिक साहित्य  राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी लाभ घ्यावा.
 सदर Channel कृपया Like करा व Subscribe करा.

याशिवाय सदर Channel वर रोज अधिक ई साहित्य वाढवले जात आहे. याचसोबत इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यम याचे देखील YouTube Channel लवकरच सुरु करण्यात येत आहेत.

-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला

दि. २५ जुलै २०२०

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण

http://www.maa.ac.in/academic-year-syllabus-2020-2021/


इथे पाहू शकता.


परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.

यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra  हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.

https://jiochat.com/channel/600000000955/1 

 --
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे